मोदी सरकारच्या काळातली काही मौलिक तारे‘तोड’, शानदार ‘मुक्ताफळं’ आणि प्रेमातिरेकानं ओथंबलेले ‘फतवे’!
पडघम - देशकारण
टीम अक्षरनामा
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 31 December 2018
  • पडघम देशकारण भाजप BJP नरेंद्र मोदी Narendra Modi

गेल्या वर्षा-दीड वर्षांत भारतात अनेक जागतिक दर्जाचे शोध लावले गेले. अनेक महत्त्वाच्या विषयांचे उत्खनन करण्यात आले. अनेक कळीच्या विषयांवर मौलिक विचारमंथन घडून आणण्यात आले. त्याचबरोबर ठोशाला ठोशानं उत्तर या भारतीय संस्कृतीच्या आचारधर्माला अनुसरून काही प्रेमातिरेकानं ओथंबलेले फतवेही काढले गेले. त्यातील काहींचा हा वानोळा.

.............................................................................................................................................

थेट विषयावर येण्याआधी थोडीशी पूर्वझलक

सरसंघचालकांचा प्रेमातिरेकानं ओथंबलेला फतवा क्र. १

सरसंघचालकांचा प्रेमातिरेकानं ओथंबलेला फतवा क्र. २

फतवा क्रमांक तीन

या वर्षातल्या या महान शोधाची दखल नोबेल पुरस्कार समितीनं घ्यायला हवी होती. करंटे लेकाचे, त्यांना काही हे सुचलं नाही!

या वर्षातला दुसरा महान शोध. याचीही त्या करंट्या नोबेल पुरस्कार समितीनं दखल घेतली नाही.

केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांची माौलिक तारे‘तोड’

फतवा क्रमांक चार

एका भाजपनेत्याची शानदार ‘मुक्ताफळं’

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची शानदार ‘मुक्ताफळं’

केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांचा शोध. याचीही दुर्दैवानं आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली नाही.

हनुमान नेमका कोण होता, या विषयाचे नवे आद्य संशोधक

एकदा का साथ आली, की ती अशी येते!

भूमिका बदलली की, भाषेचा स्तरही बदलतो, तो असा!

एका भाजपनेत्यानं सत्याचा दाखवलेला भगभगीत आरसा

नाराज खडसेंचे खडेबोल

पालकमंत्री गिरीश बापट यांचं सत्यदर्शन

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

प्रिय नरेंद्रभाई, तुम्ही जणू यादवी युद्ध लढत असल्यासारखे देश चालवत आहात! हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही भले कितीही लोकप्रिय असाल, पण तुम्ही संसदेला उत्तरदायी आहात

नेहरूंचे सगळे विरोधकही त्यांचा आदर करायचे. तुमच्या बाबतीतही पहिल्या दिवसापासून विरोधकांमध्ये चर्चा आहे. फक्त एवढाच ‘किरकोळ’ फरक आहे की, मोदी-चर्चेत ‘आदरा’ऐवजी ‘अविश्वास’ आणि ‘अनादर’ भरलेला असतो! नेहरूंवर जनता प्रेम करत होती, पण त्यांच्या पक्षातले राजकारणी त्यांना घाबरत असत. या बाबतीतही तुम्ही त्यांना मागे टाकलं आहे; तुमच्या पक्षातले लोक आणि जनता — दोघंही तुम्हाला घाबरतात!.......

दादा, विद्यापीठांनी काय केले हा प्रश्न योग्य आहे; पण विद्यापीठांना काम करण्यासाठी आवश्यक असलेले वातावरण निर्माण करण्यात सरकार कितपत यशस्वी झाले, याचाही हिशेब कधीतरी मांडावा लागेल

इतिहास विद्यापीठांना त्यांच्या संशोधनासाठी लक्षात ठेवेल; पण सरकारांना त्यांच्या प्राधान्यक्रमांसाठी. विद्यापीठांच्या कामगिरीचे मूल्यमापन होईलच; परंतु त्या कामगिरीसाठी आवश्यक असलेली जमीन तयार करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांच्याही भूमिकेचे मूल्यमापन तितक्याच कठोरपणे होईल. आत्मपरीक्षणाची सुरुवात तिथून झाली, तर कदाचित महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाच्या नव्या पर्वाचीही सुरुवात तिथूनच होईल.......