• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२५

लेख

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

हंसा जिवराज मेहता : ‘संयुक्त राष्ट्रसंघा’वर प्रभाव पाडणारी ‘मानवी हक्क व स्त्रीस्वातंत्र्या’ची अस्सल भारतीय पुरस्कर्ती

अत्यंत मितभाषी, संपूर्ण भारतीय वेशात असलेल्या आणि काहीश्या बुजऱ्या हंसाबाईंकडून इतक्या प्रखर शब्दांत झालेला विरोध बैठकीतल्या सगळ्यांना आश्चर्यचकित करून गेला. हंसाबाईंनी ‘Human Being’ असा शब्द वापरल्यास काय हरकत आहे, असा प्रतिवाद करून सगळ्यांना निरुत्तर केले. पुढे ‘संयुक्त राष्ट्रसंघा’ने मानवी हक्क संवर्धनासंबंधीच्या प्रस्ताव हाच शब्द वापरून हंसाबाईंच्या विचारावर एक प्रकारे शिक्कामोर्तबच केले...

  • सलील जोशी
  • Sat , 08 March 2025
  • 0 Comments
  • 1 Like

स्त्रीत्वाचा अंदाज घेता येतो. स्त्रीत्व दूर असेल तर समजूनही घेता येते. सेलिब्रेटसुद्धा करता येते, पण हेच स्त्रीत्व आयुष्यात आले की, हरप्रकारचे गोंधळ सुरू होतात

स्त्रीचे शरीर ही केवळ एक वीणा आहे. स्त्रीचे मन हे त्या वीणेवर वाजणारे संगीत आहे, हे भान मला या कवितेने दिले. त्यामुळे पुढे आयुष्यात स्त्रीला समजून घेणे मला अवघड गेले नाही. बोरकरांच्या कवितेने जो पाया घातला, त्या भरणीवर मला मीरा आणि राधा समजून घेता आल्या. शेक्सपियरची दुःखी ऑफिलिया आणि आनंदी रोझलिंड समजून घेता आली. पण काय करावे, स्त्री हे एक मोठे गूढ आहे...

  • श्रीनिवास जोशी
  • Tue , 08 March 2022
  • 0 Comments
  • 1 Like

आभासी पुढारलेपणाच्या पांघरुणाखाली मिळणाऱ्या स्वातंत्र्यात अजून किती काळ महिलांना आपलं अस्तित्व शोधावं लागणार आहे, कोण जाणे!

वर्षातून एकदा तिच्या कामाचं, कर्तृत्वाचं, बाईपणाचं कोडकौतुक करून तीला मिळालेल्या स्वातंत्र्याची जाणीव करून देणं, याला ‘पुरुषी अहंकार’ सुखावण्याचाच भाग म्हटला तर खोटं ठरणार नाही. मात्र यात वाईट काही असेल तर ते हे की, महिलांना हे आभासी स्वातंत्र्यच खरं वाटून याची भुरळ पडते. गंमत म्हणजे, मी माझ्या बायकोला, मुलीला, प्रेयसीला हवं तसं वागण्याची मोकळीक दिली आहे, हे सांगतानाही पुरुष आपला अहंकार कुरवाळत असतो!...

  • राखी राजपूत
  • Tue , 08 March 2022
  • 0 Comments
  • 1 Like

फक् : या नाठाळ, निषिद्ध शब्दाने आता कानीकपाळी घातलाय धुडगूस, काय करता?

फुल्याफुल्यांच्या कुळातला हा अग्रमानाचा शब्द. आज त्याचा वावर वाढला, वापर यथेच्छ होऊ लागला आहे. सर्वच भावनांचा उच्चार या एकाच शब्दाने व्यक्त केला जाणे म्हणजे काहीतरीच, नाही का? इंटरनेटने या शब्दाला अन त्या शारिरीक क्रियेला स्वातंत्र्य दिले. जग आता पुष्कळच मोकळे वाटते. स्वातंत्र्यासह सहिष्णुताही येते. त्यामुळे तो शब्द कानांवर आदळतो अजूनही, मात्र त्याने गडबडायला होत नाही...

  • जयदेव डोळे
  • Tue , 08 March 2022
  • 1 Comments
  • 1 Like

सूर्य, पाऊस, झुकलेले आकाश, पर्वतराजी, महासागर, पाने-फुले, दगड, तारे आणि चांदणे हेच फक्त आहेत माझे असे आजकाल वाटू लागले आहे मला...

माया अँजेलो ही स्त्री मनाची सगळी रूपे अत्यंत मनस्वीपणाने मांडणारी कवयित्री. क्लब डान्सर, सेक्स वर्कर, हॉटेलात कुक इथपासून सगळी कामं या कवयित्रीला करावी लागली. पण तिने आपली संवेदना प्राणपणाने जपली. ती मनस्वी कविता लिहीत राहिली. आपल्या कर्तृतवाने पुढे ती अमेरिकेची सगळ्यात लाडकी कवयित्री झाली. तिने ब्रॉडवेसाठी नाटके लिहिली, हॉलिवुडसाठी सिनेमे लिहिले. जगभरातील स्त्रीवादी चळवळीची ती स्फूर्तिस्थान ठरली...

  • श्रीनिवास जोशी
  • Mon , 08 March 2021
  • 0 Comments
  • 2 Like

आई मुलीची पहिली मैत्रीण असते, तसं वडिलांना आपल्या मुलाचा चांगला मित्र का होता येत नाही?

पालकांना मुली वयात आल्याची जाणीव होते, पण मुलंही वयात येतात याचं भान नसतं. समाजात वावरताना वयात येणाऱ्या मुलांना कितपत जबाबदारीची जाणीव करून दिली जाते? आई-वडिलांचा मुलांबरोबर मनमोकळा संवाद असतो का?आपल्याकडे ‘सोळावं वरीस धोक्याचं’ याची नेहमी चर्चा होते. मात्र हे वरीस कोणासाठी धोक्याचं, याचं उत्तर मात्र सहसा दिलं जात नाही. मुलं १६ वर्षांची झाली म्हणून पालकांना धोका की मुलांना?...

  • स्नेहल भालेराव
  • Mon , 08 March 2021
  • 0 Comments
  • 2 Like

गरिबीला ‘चेहरा’ असतो आणि तो चेहरा ‘स्त्री’चा असतो!

स्त्रियांची गरिबी दूर करणं हा खरं तर अत्यंत महत्त्वाचा स्त्रीवादी मुद्दा आहे. पण मुख्य धारेतील स्त्रीवादी चळचळींनी या संबंधात फारसं भाष्य केलेलं नाही. यासंबंधी विचार वा चर्चा अजिबात होत नाही, असं इथं सुचायचं नाही. मुख्य धारेतही आवाज उमटतात पण ते क्षीण असतात. एक दोन लेख इथेतिथे छापून येतात, समाजमाध्यमांवर लाईक्स मिळतात, तर कुठे चर्चासत्र होतं. पण शहरी अभिजन स्त्रीवादी मोहिमेसाठी हा मुद्दा कळीचा ठरत नाही...

  • अलका गाडगीळ
  • Mon , 09 March 2020
  • 0 Comments
  • 2 Like

अरुणा रॉय : शेतकरी, मजूर व कष्टकऱ्यांना आपल्या हक्कांची जाणीव करून देणाऱ्या नेत्या

अरुणा रॉय यांनी शेतकरी, मजूर व कष्टकऱ्यांना आपल्या हक्कांची जाणीव करून दिली, त्याकरता लढण्यासाठी सजग केलं. माहिती मिळणं हा आपला अधिकार आहे, हे त्यांनी जनसामान्यांना प्रत्यक्ष कामातून पटवून दिलं. बदल घडवायचा असेल तर माहिती मिळवली पाहिजे, ती समजून घेतली पाहिजे, हा संदेश त्यांच्या आंदोलनांनी लोकांच्या मनावर बिंबवला. या महत्त्वपूर्ण कार्यासाठी अरुणा रॉय यांना मॅगसेसे पुरस्कार देण्यात आला...

  • अनुवाद - विद्या कुलकर्णी
  • Sat , 07 March 2020
  • 0 Comments
  • 5 Like

‘देवी’ हे आंतरविरोध स्पष्ट करणारे सत्य तुम्हाला या समाजाचा घटक म्हणून लाज वाटायला भाग पाडतं.

आपण साऱ्याच एकाच अन्यायाच्या बळी आहोत, हे लक्षात आल्यावर भांडण थांबते आणि नवीन पीडितेला सामावून घेण्यासाठी दरवाजा उघडतो. ती आत येते आणि सगळ्यांचेच काळीज द्रवल्याशिवाय राहत नाही. एक दर्शक म्हणून तुम्ही सुन्न होता. ८० टक्क्यांहून जास्त भारतीय देवीची पूजा करतात आणि त्या देशात दर दिवशी साधारण ९० बलात्कारांच्या घटना नोंदवल्या जातात. अशा प्रकारचं क्रूर सत्य पडद्यावर तरळतं...

  • अनुज घाणेकर
  • Sat , 07 March 2020
  • 0 Comments
  • 2 Like

लाल देदला स्त्रीवादी म्हणता येत नाही, तसंच निधर्मीवादीसुद्धा. कारण म्हणजे ती या सर्व तात्त्विक वादांच्या फार पुढे निघून गेली होती!

मीता नंतर तिच्या जीवनावर लाल देदच्या अभ्यासाचा काय परिणाम झाला हे सांगत होती. येथे मला रिचर्ड अ‍ॅटेनबरो यांनी केलेला ‘गांधी’ आठवला. अ‍ॅटेनबरांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, गांधी नीट समजल्याशिवाय त्यांच्या जीवनावर नाटक वा सिनेमा करताच येणार नाही. त्या मुलाखतीतील अ‍ॅटेनबरोंचे प्रतिपादन आणि प्रेक्षकांशी थेट संवाद साधत उभी असलेली, लाल देदच्या अभ्यासाने प्रगल्भ झालेली मीता… विलक्षण साम्य!...

  • प्रा. अविनाश कोल्हे
  • Sat , 07 March 2020
  • 0 Comments
  • 2 Like

सुखरूप रहा, जे काही शिकायचं असतं प्रणयातून,  ताटातूटीतून, वेदनेतून, ते शिक

नीरेन्द्रनाथ चक्रवर्ती (१९ ऑक्टोबर १९२४-२५ डिसेंबर २०१८) हे बंगालीतील एक प्रसिद्ध कवी आहेत. त्यांच्या ‘उलंगा राजा’ (नग्न राजा) या कवितासंग्रहाला १९७४ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर कोलकाता विद्यापीठाने त्यांना २००७ साली डी. लिट या पदवीनेही सन्मानित केले. त्यांनी काही रहस्यमय कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. त्यांच्या एका कवितेचा हा बंगालीतून थेट मराठीमध्ये केलेला अनुवाद...

  • नीरेन्द्रनाथ चक्रवर्ती
  • Sat , 07 March 2020
  • 0 Comments
  • 1 Like

नुस्ती मानसं कड्यावर हुबे राहून गंमत पाहू लागली. यंदाचा आठ मार्च चांगलाच रंगतोय म्हनू लागली…

मानसातला एक हुशार मानुस म्हनाला, आपून तर हारनार हाओतच या लढाईत लिवून ठेवलं आहे तसं. मंग आपली हार पुढं ढकलूया. बाया बायांना झुंजवूया! जोडीला मालिका, सिनेमे घ्या म्हनाला, मग त्यांनी भव्य बायकांचे सामने लावले, नंतर बायकांचे भव्य सामने लावले, बाया बायांत डावपेच टाकले, बाया पेचात पडतील अशे डाव केले, निस्ता धिंगाना सुरू झाला. नुस्ती मानसं कड्यावर हुबे राहून गंमत पाहू लागली. यंदाचा आठ मार्च चांगलाच रंगतोय म्हनू लागली...

  • अपर्णा क्षेमकल्याणी
  • Sat , 07 March 2020
  • 0 Comments
  • 1 Like

आजही ‘ती’ पुरुषप्रधान संस्कृती आणि दलित यामुळे दुहेरी घाव सोसतेच आहे. आजही ‘तिच्या’कडे उपभोगाची एक वस्तू म्हणूनच पाहिले जाते.

३०० वर्षांपूर्वी केरळ प्रांतात त्रावणकोर राजाचे राज्य होते. या काळात दलितांसाठी कठोर कायदे व नियम होते. यातीलच एक म्हणजे ‘मुलाकरम’. उच्च जातीतील स्त्रिया पूर्ण कपडे घालू शकत होत्या, पण खालच्या जातीतील दलित स्त्रियांना स्तन उघडे ठेवण्याचा आदेश होता. जर त्यांनी स्तनावर कापड घेतले तर त्यांना ‘मुलाकरम’ म्हणजे कर द्यावा लागे. हा मुलाकरम स्तनांचा आकार आणि वजन यावरून ठरवला जाई...

  • अंजली प्रवीण
  • Sat , 07 March 2020
  • 0 Comments
  • 2 Like

सर्व वयोगटांतील महिलांना मोफत सॅनिटरी उत्पादने उपलब्ध करून देणारा स्कॉटलंड आणि ८० टक्के महिला अस्वच्छ कापड, राख, भुसा, वाळूसारखे धक्कादायक पर्याय वापरणारा भारत

२०१४च्या युनिसेफच्या अहवालात असे निदर्शनास आले आहे की, तामिळनाडूमध्ये ७९ टक्के मुली आणि स्त्रिया मासिक पाळीच्या स्वच्छतेविषयी अनभिज्ञ आहेत. हेच प्रमाण उत्तर प्रदेशात ६६ टक्के, राजस्थानमध्ये ५६ टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये ५१ टक्के असे दिसून आले. याचा अर्थ, मासिक पाळी आजही भारतात लैंगिक असमानतेचा विषय आहे. तिच्याविषयी मोठ्या प्रमाणात मिथकं प्रचलित आहेत...

  • कल्पना पांडे
  • Sat , 07 March 2020
  • 0 Comments
  • 1 Like

स्त्री-पुरुषांचे सर्व क्षेत्रांतील मिळून एकूण प्रमाण समान होण्यासाठी आणखी ९९.५ वर्षे लागणार आहेत!

स्त्री-पुरुष समानतेच्या बाबतीत फक्त आकडेवारीच्या स्तरांवर विचार केल्यास काय चित्र दिसते, एवढ्यापुरताच हा अहवाल मर्यादित आहे. आकडेवारीच्या स्तरावर सारखेपणा येण्यासाठी किंवा स्त्री-पुरुषांचे सर्व क्षेत्रांतील मिळून एकूण प्रमाण समान होण्यासाठी (सध्याचा ट्रेंड पाहता) किती काळ लागेल, यावर केवळ हा अहवाल प्रकाशझोत टाकतो. त्यातून निघणारा अंतिम निष्कर्ष असा की, ते प्रमाण समान होण्यासाठी आणखी ९९.५ वर्षे लागणार आहेत...

  • विनोद शिरसाठ
  • Sat , 07 March 2020
  • 0 Comments
  • 2 Like

© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.