• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

रेल आणि रिलचं एक अजब अफेअर

माझ्या मनात सिनेमाच्या पडद्यावरच्या काही दृश्यांची रिळं अगदी खोलवर रुतून बसलेली असतात. वेळी-अवेळी ही रिळं नजरेसमोर प्रोजेक्ट होत राहतात. कोणतंही निमित्त, कोणताही ऋतू त्यासाठी पुरेसा असतो. मला त्यात काही नवल वाटत नाही. आपल्या फिल्मी फॅसिनेशनचा हा एक अपरिहार्य भाग हे मी गृहीत धरलेलं आहे. या रिळांतली बहुसंख्य दृश्य ब्लॅक अँड व्हाईट सिनेमांमधलीच आहेत, काही इस्टमन कलर्ड आहेत, काही नुसतेच आवाज आहेत, काही ओझरते क्लोज अप...

  • शर्मिला फडके
  • Sat , 10 June 2017
  • 1 Comments
  • 2 Like

नैतिक गोष्टीच्या अनैतिक गोष्टीची गोष्ट!

नैतिक-अनैतिक या फार सापेक्ष कल्पना आहेत. एखाद्यासाठी नैतिक असणारी गोष्ट दुसऱ्यासाठी अनैतिक असू शकते. पण जेव्हा नैतिकतेचे काही ढोबळ निकष असतात, तेव्हा ते सगळ्यांकरता सारखे असतात. आपल्यासारख्या समाजांमध्ये या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत. पण चित्रपट-मालिकांमधून नैतिक गोष्टी करण्यासाठी त्याची ज्या अनैतिक गोष्टींशी सांगड घातली गेली आहे, हे बघणं नुसतं मनोरंजकच नाही तर विचार करायला लावणारं आहे....

  • सायली राजाध्यक्ष
  • Sat , 20 May 2017
  • 0 Comments
  • 4 Like

अतिरंजित, पण समाजाचा भोचकपणा अधोरेखित करणाऱ्या मालिका!

मुलं कितीही मोठी झाली तरी त्यांना लहान लहान गोष्टीही एकेकट्या न करू देणारे पालक आपण बघतो. लग्न होऊन घरात आलेल्या सुनेला काहीच येत नसणार हे गृहित धरून सतत सूचना करणाऱ्या सासवा बघतो. लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीला तिच्या सासरी फक्त त्रासच होत असणार हे गृहित धरून तिला सल्ले देणाऱ्या आया बघतो. हे जे आपल्या आजूबाजूला आपण बघत असतो, त्याचंच प्रतिबिंब आपल्याला मालिकांमध्ये दिसतं. ...

  • सायली राजाध्यक्ष
  • Thu , 06 April 2017
  • 1 Comments
  • 3 Like

कुछ रंग प्यार के ऐसे भी… घिसेपिटे, टिपिकल!

खरं तर टीव्हीच्या छोट्या पडद्यावर गेली कित्येक दशकं दिसणाऱ्या अमेरिकन सिटकॉम्समधून खुला रोमान्स, शारीरिक आकर्षण, सेक्स या गोष्टींनी भारतीय घरांमधे सहजरित्या प्रवेश केलेला आहे. शहरी, अगदी ग्रामीण भागांमधलेही निदान दोन पिढ्यांपासूनचे तरुण प्रेक्षक नियमित या मालिका बघतात. पडद्यावरची शारीरिकता स्वीकारण्याइतकी परिपक्वता भारतीय प्रेक्षकांमध्ये तरीही नाही, असं का समजलं जावं? ...

  • शर्मिला फडके
  • Sat , 18 March 2017
  • 0 Comments
  • 2 Like

मालिकांचे कालबाह्य, जुनाट, गुळगुळीत साचे बदलणार तरी कधी?

मुख्य नायिकेच्या रूपात अजूनही घरातल्या मुलाच्या, पुरुषाच्या भोवती रुंजी घालणाऱ्या, स्वयंपाकघरात रमलेल्या बायका तेवढ्या चांगल्या; तर पुरुषांना तोडीस तोड उत्तर देणाऱ्या, आपल्याला हवे तसे कपडे घालणाऱ्या, चतुराईनं धंद्यातली गणितं सोडवणाऱ्या, टॉप बॉसेस असणाऱ्या, ड्रिंक्स, वाईनला न बिचकणाऱ्या, स्मार्ट व्यक्तिमत्त्वाच्या बायका फक्त खलनायिकेच्या भूमिकेतच का दाखवल्या जातात?...

  • शर्मिला फडके
  • Sat , 25 February 2017
  • 0 Comments
  • 3 Like

मालिका कडक, वेशभूषा भडक आणि वेशभूषा भडक, बाकी सगळा खडक?

जसजशी मालिकांची संख्या वाढायला लागली तसतसे त्यांचे रतीबही वाढायला लागले. आठवड्यात सहादा मालिका दाखवायची असेल तर त्याची गुणवत्ता किती टिकणार? मराठी काय आणि हिंदी काय, अत्यंत लाउड अशी रंगभूषा आणि वेशभूषा केली म्हणजे ते पात्र प्रेक्षकांच्या मनावर ठसतं असा समज आहे. पण खरोखर एखादं पात्र लक्षात राहण्यासाठी अशी अंगावर येणारी वेशभूषा करण्याची खरोखर गरज असते का? ...

  • सायली राजाध्यक्ष
  • Sat , 28 January 2017
  • 4 Comments
  • 4 Like

‘पहिल्या रात्री’चा ‘सिने’मॅटिक फंडा!

सायली राजाध्यक्ष आणि शर्मिला फडके यांचं नवं पाक्षिक सदर... ‘सुहाग रात’ किंवा ‘लग्नानंतरची पहिली रात्र’ हा खास भारतीय फंडा आहे. म्हणजे जगात इतरत्र कुठे लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीचा इतका गाजावाजा होत असेल असं वाटत नाही. विशेषतः आपल्याकडचे चित्रपट आणि मालिकांमधून ‘सुहाग रात’ हे फारच महत्त्वाचं प्रकरण बनलं. इतकं की प्रत्यक्ष आयुष्यातही पहिली रात्र साजरी करण्यावर चित्रपटांमधल्या तद्दन फिल्मी ‘सुहाग रात’ प्रकरण...

  • सायली राजाध्यक्ष
  • Sat , 14 January 2017
  • 1 Comments
  • 3 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.