• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

जव्वादनं मोठमोठ्या ऑफर आणि गलेलठ्ठ पगारांची आमिषं धुडकावली आहेत!

‘‘वैज्ञानिक एपीजे अब्दुल कलाम यांना मी आदर्श मानतो. आपण काम करत रहावं आणि लोकोपयोगी काम करत रहावं असं मला वाटतं. मी तंत्रज्ञानाकडे जगणं सुसह्य करणारं साधन मानतो. मला अनेकदा अमेरिकेतून, परदेशातून संशोधनासाठी स्कॉलरशिपची विचारणा होते. काही बड्या कंपन्यांत संशोधनासाठी, नोकरीसाठीही गळ घालण्यात आली, मात्र मला कधीही परदेशात जाऊन संशोधन करावं वा काम करावं असं वाटत नाही... ’’...

  • हिनाकौसर खान-पिंजार
  • Thu , 24 May 2018
  • 2 Comments
  • 2 Like

अल्मास शेखचं स्वच्छंद असणंच तिची (बॉक्सिंगसाठीची) ऊर्जा आहे!

अल्मासला केवळ प्रतिस्पर्ध्यासोबतच बॉक्सिंगची लढत लढायची नाही, तर वैयक्तिक आयुष्यासोबतही तिची झुंज सुरू आहे. परंतु लहानपणापासूनच ती अशा असुविधांसह जगत असल्यानं म्हणा किंवा अजून पुरेशी जगरहाटी न पाहिल्यानं म्हणा तिच्या आवाजात, बोलण्यात आणि वागण्यातही मासूमियत भरून आहे. कदाचित तिचं हे असं स्वच्छंद असणंच तिची ऊर्जा असावी...

  • हिनाकौसर खान-पिंजार
  • Thu , 12 April 2018
  • 1 Comments
  • 1 Like

“आम्ही योग्य ठिकाणाहून मिळालेली मदत, योग्य ठिकाणी पोहचवायची, ही जबाबदारी ‘पोस्टमन’च्या इराद्यानं निभावतो”

मी चालत राहिलो, प्रयत्न करत राहिलो. आपण करत असलेल्या प्रयत्नानं प्रश्न सुटतील का? तर माहिती नाही. आपल्याला एखादी गोष्ट खटकते, हे जाणवल्यानंतर तर निश्चितच केलं पाहिजे. मी तेच करत आहे. प्रयत्न चालू ठेवणं एवढंच आपल्या हाती, बाकी जग बदलेल तेव्हा बदलेल! ते आपल्या खारीच्या वाट्यानं बदलणार असेल, तर प्रयत्न सोडू नयेत...

  • हिनाकौसर खान-पिंजार
  • Thu , 29 March 2018
  • 0 Comments
  • 1 Like

रेहाना बैलिम यांनी स्वत:बरोबरच इतर महिलांच्याही आयुष्याला अर्थ दिला

रेहाना यांच्यासाठी आपल्या मर्यादा ओलांडणं सोपं नव्हतं. मुलींचं डोकं फिरवते, भडकवते म्हणत जमातीतील लोकं त्यांच्या जीवावर उठले. मारून टाकण्याच्या धमक्या येऊ लागल्या. पण त्या बधल्या नाहीत. काम करत राहिल्या. जसे विरोधक होते तसेच त्यांच्या कामाचं महत्त्व समजून सोबत करणारेही भेटत गेले अन निराधार बायकांसाठी रेहानांची काम करण्याची आस प्रबळ होत गेली...

  • हिनाकौसर खान-पिंजार
  • Fri , 23 March 2018
  • 0 Comments
  • 2 Like

‘एकदा उंबरठा ओलांडता आला पाहिजे, बाकी प्रवास काही अवघड नाही’.

वाचक आणि पुस्तकं यांच्यामधील दुवा होण्याचं काम ‘अक्षरमित्र’ ही चळवळ करत आहे. या चळवळीचा आणखी एक उद्देश म्हणजे शालेय स्तरातील मुलांमध्ये उत्तम मूल्यबिंदू असणारी पुस्तकं, नियतकालिकं पोचवणं आणि त्यांना पडणाऱ्या प्रश्नांच्या ऊर्मीला रीतसर उत्तरं देणं. सध्या वेगवेगळ्या लोकांकडून चांगल्या पुस्तकांची यादी करण्याचं काम ‘अक्षरमित्र’ करत आहे...

  • हिनाकौसर खान-पिंजार
  • Thu , 15 March 2018
  • 2 Comments
  • 5 Like

डॉ. नसरीन सय्यद : तळमळीनं शिकवणाऱ्या शिक्षिका

चांगला शिक्षक विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत त्या गोष्टी, कहान्या ऐकवतो. पण नसरीन सय्यद या उर्दू माध्यमातील शिक्षिका अधिक वेगळ्या आहेत. आपल्या विद्यार्थ्यांसाठी इतक्या तळमळीनं काम करणारे शिक्षक आजही आहेत, हे नसरीन यांना भेटून कळत होतं. पुस्तक लिहिणं, अनुवाद करणं याचबरोबर त्यांना एक अनोखा छंद आहे. ते म्हणजे पुस्तकाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तकं वाचायला देणं...

  • हिनाकौसर खान-पिंजार
  • Fri , 09 March 2018
  • 1 Comments
  • 3 Like

“पोटगी हा हक्क आहे आणि तो मिळवायचाच!” - शहनाज शेख

“स्त्रियांनी तलाकची नोटीस आल्यानंतर खचून न जाता स्वत:च्या आत्मसन्मानासाठी उभं रहायला हवं. पत्नीची जबाबदारी ही पतीचीच असते. कौटुंबिक हिंसाचार कायदा हा कोणत्याही धर्मातील स्त्रीला पोटगीचा अधिकार देतो आणि कलम १२५ अन्वये कौटुंबिक न्यायालयातही कोणत्याही स्त्रीला पोटगी मिळू शकते. स्वत: कमावत्या झालो म्हणून पतीला जबाबदारी मुक्त करण्याचं कारणच काय? पोटगी हा हक्क आहे आणि तो मिळवायचाच.”...

  • हिनाकौसर खान-पिंजार
  • Thu , 01 March 2018
  • 3 Comments
  • 4 Like

“ज्यांना आमच्यावर संशय होता, तेच आता त्यांच्या मुलींसाठी आम्ही पायवाट दाखवावी अशी आशा ठेवत आहेत”

मुलींच्या मोकळ्या जगण्याविषयी, त्यांच्या इच्छा-आकांक्षाविषयी आणि त्यांनाही स्वप्नं पाहू देण्याविषयी मी कुठल्याही स्टोरीतून सांगू शकणार नव्हते, ते आम्हा बहिणींच्या केवळ उपस्थितीनं शक्य होतं. मुलींच्या शिक्षणाबाबत खोडा करणारी हीच मंडळी, ज्यांतील काहींनी आमच्यावरही संशय व्यक्त केला होता. तेच लोक आता त्यांच्या मुलींसाठी आम्ही काहीतरी पायवाट दाखवू अशी आशा ठेवत होते. हे खूपच समाधान देणारं होतं...

  • हिनाकौसर खान-पिंजार
  • Thu , 22 February 2018
  • 0 Comments
  • 5 Like

“घरात भावांना कुस्ती खेळताना पाहत होते. कुस्ती आवडतही होती. मग ठरवलं कुस्तीतच करिअर करायचं.”

‘पेहलवान से कौन शादी करेगा’ असे नातेवाईकांकडून टोमणे ऐकल्यावर तिच्या आईला तिची काळजी वाटणं स्वाभाविक आहे. तिच्या आईचं मन, ‘आपण आपल्या मुलीला कुस्ती शिकवून चूक तर केलं नाही ना!’ असाही विचार करायला भाग पाडतं. आई अशी खचते, तेव्हा शबनमलासुद्धा डगमगायला होतं. त्यामुळे घरात कोणी नवा पाहुणा आल्यास घरभर असलेली मेडल्स ही आपल्या मुलीनं मिळवलीत हे सांगणं शक्यतो टाळणंच पसंत करतात...

  • हिनाकौसर खान-पिंजार
  • Thu , 15 February 2018
  • 0 Comments
  • 3 Like

एकीकडे महिला प्रश्नांचा डोंगर, दुसरीकडं चौकोनी कुटुंब, असा त्यांचा प्रवास सुरू आहे!

‘नवऱ्यानं आपल्याला नव्हे, तर आपण नवऱ्याला तलाक दिला’ मुमताज प्रत्येक शब्दावर जोर देत सांगतात. “यानंतर पुढचं सोपं नव्हतं. मुलीचं वागणं आईलाही पटलं नव्हतं. त्यामुळे आईनं जावयाला पाठीशी घालत मलाच घराबाहेर पडण्यास सांगितलं. एका मामाच्या घरी रात्र काढली. संघटनेनं थोडा आधार दिला. तेव्हा स्वयंसेवक असल्यानं मानधनही कमी होतं. दागिने विकले. निर्णयातून मागे फिरवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले...

  • हिनाकौसर खान-पिंजार
  • Thu , 08 February 2018
  • 0 Comments
  • 1 Like

लहान-मोठ्या गुन्ह्यांत अडकणाऱ्या मुलांना दिशा देण्याचं काम करणारा जैद सय्यद

काही मुलं गुन्हेगारीच्या दलदलीतून लवकर बाहेर पडतात. क्षणभराची चूक विस्मरणात ढकलून उज्वल भविष्याची हाक देतात. निरीक्षणगृहातून बाहेर पडलेले काहीजण डॉक्टर, इंजिनियर, हॉटेल मॅनेजर असे उच्चशिक्षितही झाले आहेत. वेळीच मार्गदर्शन, प्रेम आणि त्यांच्या प्रश्नांना समजून घेतल्यास ही मुलंही पुढे चांगलं आयुष्य जगू शकतात...

  • हिनाकौसर खान-पिंजार
  • Thu , 01 February 2018
  • 1 Comments
  • 3 Like

‘आरज़ू’ वो है जो सीने में रहे नाज़ के साथ

“शिकलेल्या, पुढे जाणाऱ्या इतर मुस्लिम मुलींना पाहून नुसतं मुस्लिम समाजानं, त्यांची वाहवा किंवा त्यांच्या कुटुंबियांची पाठ थोपटण्याचे दिवस संपलेत. प्रत्यक्ष स्वत:च्या मुलींना शिकवण्याचे आणि करिअर करू देण्याचे दिवस आहेत. त्यासाठी प्रगतशील विचारांच्या मुस्लिम मुलींना सोबत घेऊन काम करता येईल का असा एक विचार सुरू आहे.”...

  • हिनाकौसर खान-पिंजार
  • Thu , 25 January 2018
  • 3 Comments
  • 4 Like

रफिक शेख : राज्य पोलिसांचा झेंडा फडकवणारा, मराठवाड्यातील पहिला एव्हरेस्टवीर

“पृथ्वीच्या सातही खंडांतील सात सर्वोच्च शिखरं मला जिंकायची आहेत. केवळ स्वत:साठीच नव्हे तर मराठवाड्यातील बच्च्यांसाठीही स्वप्न पाहत आहे. आमच्या मराठवाड्यात गिर्यारोहणाची आवड रुजवणं आणि तरुण-तरुणींना प्रशिक्षित करणं, हे माझं स्वप्न आहे. या मातीतून किमान १० एव्हरेस्टवीर जन्माला यावेत, यासाठी मी प्रयत्न करीन. साहसी खेळांचं एक चांगलं प्रशिक्षण केंद्र उभारावं, अशी माझी धडपड राहील, ” असं रफिक निर्धारानं सांगतो...

  • हिनाकौसर खान-पिंजार
  • Thu , 18 January 2018
  • 0 Comments
  • 1 Like

रूबीना पटेल : खडतर आयुष्याशी दोन हात करत इतरांनाही सक्षम करणारी संस्था

“दुखापतीनंतर सहा महिने त्या अंथरूणावरच होत्या. हळूहळू बऱ्या झाल्या. आई व मुलीसह नागपूर येथे राहू लागल्या. त्यांच्याविरुद्ध आत्महत्येची केस सुरू झाली होती. पण त्यांनी पाठपुरावा करून स्वत:ला सिद्ध केलं. न्यायालयानं त्यांना त्यातून निर्दोष मुक्त केलं,” यंदाचा महाराष्ट्र फाउंडेशनचा मुस्लिम महिला प्रबोधनासाठी पुरस्कार मिळालेल्या कार्यकर्त्या रूबिना पटेल यांची जीवनकहाणी अतिशय खडतर प्रसंगांतून आकारत गेली...

  • हिनाकौसर खान-पिंजार
  • Thu , 11 January 2018
  • 0 Comments
  • 3 Like

‘आय अ‍ॅम बोहरा अँड आय अपोज खतना, बिकॉज नो वन हॅज राईट टू टॅम्पर विथ माय बॉडी’

मुंबईस्थित आरेफा जोहरी तिशीतली पत्रकार तरुणी. आपल्या समाजात सुरू असलेल्या प्रथेविषयी ‘अळीमिळी’ची छुपी सक्ती असताना तिनं मात्र चुप्पी सोडली. एकीकडे या प्रथेला धर्माचं अधिष्ठान देऊन स्त्रीत्वाचं पावित्र्य जपणारी ही गोष्ट असल्याचं ठसवलं जात असताना, आरेफानं ‘माझ्या शरीराचा एक भाग... माझं स्त्रीत्व’ असं म्हणत आपल्या ‘शिवलेल्या ठसठशी’ची जाहीर वाच्यता केली...

  • हिनाकौसर खान-पिंजार
  • Thu , 04 January 2018
  • 1 Comments
  • 1 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.