• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

लिओनेल मेस्सी : फुटबॉल जगताचा सुलतान

लिओनेल मेस्सीला आजवरचा सर्वोत्तम फुटबॉलपटू मानण्यात येतं. मेस्सी मोठा की रोनाल्डो की मॅराडोना या वादाला काही मरण नाही. हे वाद न संपण्यासाठीच तयार होत असतात. वरवर निरर्थक वाटत असले तरी असे वाद घडणं, हे कुठे ना कुठे त्या खेळाला मोठं करत असतात. किंबहुना वाद घडतील अशा दोन खेळाडूंचा खेळ एकाच कालखंडात बघायला मिळणं, ही त्या खेळाच्या रसिकांसाठी भाग्याचीच गोष्ट असते. ...

  • नचिकेत पंढरपुरे
  • Tue , 01 November 2016
  • 0 Comments
  • 2 Like

बॉब डिलन : वाहत्या काळाचा तटस्थ साक्षीदार (उत्तरार्ध)

डिलनने लोककलेची चौकट त्याच्या श्रीमंत, प्रतिमांनी समृद्ध अशा भाषेनं सजवली. निषेधाच्या प्रचारकी गाण्यांमध्ये तत्त्वज्ञानातील गूढता आणि सूक्ष्मता आणली. तोपर्यंतच्या लोकगीतांमध्ये दिसणारी कष्टकरी, ग्रामीण जनतेच्या हळव्या भावनाशीलतेला त्याने नाकारलं आणि त्यात नवे प्राण फुंकले. आणि मग निव्वळ लोककलांचा ढाचाच उदध्वस्त करून तो प्रवाह अधिक समकालीन अशा पॉप संगीताशी नेऊन जोडला...

  • चैताली भोगले
  • Tue , 01 November 2016
  • 0 Comments
  • 0 Like

बॉब डिलन : वाहत्या काळाचा तटस्थ साक्षीदार (पूर्वार्ध)

बॉब डिलन हा अमेरिकेच्या लोकसंगीत परंपरेतला आधुनिक शिलेदार. वर्षानुवर्षं चाललेल्या स्थलांतराच्या प्रक्रियेत अमेरिकन भूमीवर येऊन वसलेल्या इंग्लिश, आफ्रिकन, स्पॅनिश इत्यादी लोकसमूहांनी सोबत आणलेली पारंपरिक गाणी, गोष्टी सांगणारी गाणी, लोकधूना, वाद्यं, ताल-ठेके, स्थानिक इंडियन लोकांची स्वत:ची वैशिष्ट्यपूर्ण सांगीतिक परंपरा यांच्या मिलाफाने इथलं लोकसंगीत समृद्ध बनलेलं आहे...

  • चैताली भोगले
  • Mon , 31 October 2016
  • 0 Comments
  • 0 Like

प्रियंका गांधी : ‘ना नफा ना तोटा’वाल्या नेत्या

प्रियंका यांच्याकडे इंदिराजींची छबी आहे, पण त्यांच्यासारखं वक्त्तृत्त्व नाही. ते प्रभावी व्हावं यासाठी त्यांनी कधी प्रयत्नही केला नाही. त्या घर-कुटुंबात रमणाऱ्या आहेत. त्यांनी त्यांच्या खासगी जीवनाची चर्चा कधीही सार्वजनिक केलेली नाही. प्रियंका यांची राजकीय महत्त्वाकांक्षा शून्य आहे. त्यांना ना सत्ता हवी आहे, ना पक्षात महत्तम स्थान. हाच त्यांच्या राजकीय नेतृत्वाचा लसावि आहे. ...

  • टेकचंद सोनवणे
  • Mon , 31 October 2016
  • 0 Comments
  • 0 Like

विशाल भारद्वाज : सिनेमाचा पूर्णपुरुष (भाग २)

ज्यांना विशाल भारद्वाज या नावाचा परीसस्पर्श झाला त्यांची कारकीर्द एकदम उजळूनच गेली! ‘भारतीय सिनेमांचा शेक्सपीअर’, ‘भारतीय सिनेमांचा टोरँटिनो’ तसंच ‘मीरतचा ख्रिस्तोफ किझलोव्हस्की’ अशा विशेषणांनी नावाजला जाणारा हा माणूस ‘सिनेमाचा पूर्णपुरुष’ आहे! ... ...

  • चंचला पिसाळ
  • Sun , 30 October 2016
  • 1 Comments
  • 0 Like

विशाल भारद्वाज : सिनेमाचा पूर्णपुरुष (भाग १)

ज्यांना विशाल भारद्वाज या नावाचा परीसस्पर्श झाला त्यांची कारकीर्द एकदम उजळूनच गेली! ‘भारतीय सिनेमांचा शेक्सपीअर’, ‘भारतीय सिनेमांचा टोरँटिनो’ तसंच ‘मीरतचा ख्रिस्तोफ किझलोव्हस्की’ अशा विशेषणांनी नावाजला जाणारा हा माणूस ‘सिनेमाचा पूर्णपुरुष’ आहे! ...

  • चंचला पिसाळ
  • Sat , 29 October 2016
  • 0 Comments
  • 0 Like

निखिल वागळे : सबकुछ वागळे!

निखिल वागळे यांना खूप शत्रू आहेत. सोशल मीडियात वागळ्यांवर असभ्य भाषेत फार लिहिलं जातं. आक्रमक पत्रकारितेमुळे त्यांना खूप प्रशंसकही लाभले आहेत. त्यांच्यावर राग असणारी माणसं त्यांच्यापासून दूर असतात, एका अंतरावर असतात. वागळ्यांना त्याचा त्रास होत नाही. प्रशंसा करणारी माणसंही खूप आहेत. वागळे हुरळून जात नाहीत. टीका आणि प्रशंसा दोन्हींचा वागळ्यांवर परिणाम होत नाही. वागळे त्यांच्या स्वतःच्या दुनियेत मग्न असतात....

  • निळू दामले
  • Thu , 27 October 2016
  • 2 Comments
  • 2 Like

सायरस मिस्त्री : औटघटकेचा 'टाटा'!

रतन टाटांनी सायरस यांना अध्यक्षपदावरून हटवणं योग्य की अयोग्य, त्याचे देशात आणि देशाबाहेर उद्योगसमूह म्हणून काय परिणाम होतील, यावर चर्चा आणि मतमतांतरे होत राहतील. पण गेली चार वर्षं सायरस यांच्या ताब्यात टाटा समूहाची खरी सत्ता होती का? वास्तविक ते फक्त समूहाचे अध्यक्ष होते. खरी सत्ता रतन टाटांकडेच होती. सायरस यांनी टाटा समूहाच्या परंपरेची चौकट मोडण्याचा प्रयत्न केल्यानं त्यांची गच्छंती केली गेली. ...

  • महेश सरलष्कर
  • Wed , 26 October 2016
  • 0 Comments
  • 3 Like

कविता महाजन : ‘हॅपनिंग’ लेखिका

बंडखोर वाटणारी कविता महाजन आतून किती हळवी आणि संवेदनशील आहे, याची जाणीव तिच्या जवळच्या व्यक्तींना मनापासून असते. अनेक मित्र-मैत्रिणींना आजारपणात दवाखान्यात सोबतीला जाण्यापासून पडेल ती मदत करण्यात कविता सर्वांत पुढे असते. मैत्रिणीच्या बाळासाठी स्वेटर विणणारी कविता आणि जवळच्या व्यक्तींच्या आजारपणामुळे अस्वस्थ होणारी कविता, ही तिची रूपं खूप वेगळी आहेत...त्याविषयी सांगत आहे त्यांची जिवलग मैत्रीण......

  • संजीवनी शिंत्रे
  • Wed , 26 October 2016
  • 0 Comments
  • 1 Like

रघुराम राजन : व्यवस्थेला न परवडणारा विचारवंत

राजकीय-सामाजिक बाबतींतील असहिष्णुता व त्यातून जन्माला येणारा विद्वेष देशाच्या आर्थिक प्रगतीच्या मुळावर बेतेल, असा रिझर्व्ह बँकेचे २३ वे गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिल्लीश्वरांना दिलेला नि:संदिग्ध इशारा ‘उंटाच्या पाठीवरील शेवटची काडी’ ठरली! मग समाजव्यवस्थेच्या या जबाबदार जागल्याला रोखण्यासाठी मोर्चेबंदी केली गेली. स्पष्टवक्ता आणि नि:स्पृह विचारवंत राजकीय व्यवस्थेला परवडणारा नसतो, हेच खरं! ...

  • अभय टिळक
  • Wed , 26 October 2016
  • 0 Comments
  • 2 Like

रामचंद्र गुहा : एक जहाल पुरोगामी

रामचंद्र गुहा हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आघाडीचे भारतीय इतिहासकार आहेत. इतिहास, साहित्य, राजकारण, समाजकारण, पर्यावरण, क्रिकेट, शास्त्रीय संगीत अशा अनेक विषयांमध्ये मनापासून रस असलेल्या या ख्यातकीर्त इतिहासकाराविषयी त्यांच्या एका जिवलग मित्राने लिहिलेला लेख......

  • माधव गाडगीळ
  • Tue , 25 October 2016
  • 0 Comments
  • 5 Like

रवीश कुमार : झीरो टीआरपीवाला पत्रकार!

‘अंग्रेजी आती नहीं’ असं बिनदिक्कतपणे सांगणारा रवीश कुमार देशातला एक खराखुरा नि:पक्ष आणि निर्भीड पत्रकार आहे. अजूनही स्टुडिओतली वातानुकूलित चौकट ओलांडून सामान्य लोकांमध्ये, दिल्लीतल्या कळकट वस्त्यांमध्ये, राजकीय नेत्यांच्या सभांना युनिट घेऊन हजेरी लावण्याचा रवीशचा उत्साह कायम आहे. भरघोस टीआरपीवर सवार होऊन हल्लीचे काही चॅनल जे उद्योग करतात, ते पाहता ‘झिरो टीआरपीवाला’ रवीशच अधिक ‘आपला’ वाटतो. ...

  • सिद्धार्थ खांडेकर
  • Tue , 25 October 2016
  • 1 Comments
  • 1 Like

एल्मोर लेनर्ड : द डिकन्स ऑफ डेट्रोइट

राजकीय, सामाजिक, कला इ. क्षेत्रांमध्ये विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींचं ‘पॅन्थियॉन ऑफ पॅरीस’ या वास्तूत दफन करण्याची फ्रान्समध्ये परंपरा आहे. व्होल्तेर, रुसो, व्हिक्टर ह्युगो, झोला यांसारख्या विचारवंतांना आणि साहित्यिकांना मृत्यूनंतर हा बहुमान मिळाला. हा बहुमान मिळण्यासाठी द्यूमासना १३२ वर्षं वाट पाहावी लागली. अमेरिकन कादंबरीकार एल्मोर लेनर्ड यापेक्षा बराच भाग्यशाली ठरला. स्वतःच्या प्रदीर्घ कारकिर्दित त्य...

  • निलेश पाष्टे
  • Tue , 25 October 2016
  • 0 Comments
  • 1 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.