• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२५

लेख

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

भाग्यवान तळवलकर

तळवलकर या सगळ्या बदलांच्या आधी निवृत्त झाले, हे त्यांचं भाग्य. वर्तमानपत्राच्या ऑफिसात संपादकाचा शब्द अंतिम असण्याची मौज त्यांनी मन:पूत अनुभवली. ती संपुष्टात येण्याच्या आधीच्या टप्प्यावरच ते अचूकपणे सन्मानानं बाहेर पडले, म्हणून ते ‘भाग्यवान’. तळवलकर काही कारणाने आणखी दोनेक वर्षं संपादकपदावर राहिले असते तर? तर ते एवढे भाग्यवान ठरू शकले नसते...

  • मुकेश माचकर
  • Sat , 21 October 2017
  • 2 Comments
  • 5 Like

‘मटा’, ‘मौज’, ‘माणूस’ आणि तळवलकर (पूर्वार्ध)

तळवलकर आणि त्यांचा चाहता मराठी मध्यमवर्ग यांनी गेल्या पंचवीस वर्षांतील कम्युनिकेशन क्रांतीचा लाभ घेतला, मात्र त्यांनी तिचा भविष्यवेध जाणला नाही. त्यांनी भविष्यकाळ भूतकाळातूनच घडणार आहे या जुन्या (कदाचित कालबाह्यही) विचारसूत्राचाच सतत आधार घेतला. त्यामुळे ते नेहरू-रानडे-गोखले यांचा इतिहास तपासत राहिले. मराठी मध्यमवर्ग अशाच आठवणीवजा लेखनात अधिक रमतो ना!...

  • दिनकर गांगल
  • Sat , 21 October 2017
  • 0 Comments
  • 6 Like

‘मटा’, ‘मौज’, ‘माणूस’ आणि तळवलकर (उत्तरार्ध)

तळवलकर आणि त्यांचा चाहता मराठी मध्यमवर्ग यांनी गेल्या पंचवीस वर्षांतील कम्युनिकेशन क्रांतीचा लाभ घेतला, मात्र त्यांनी तिचा भविष्यवेध जाणला नाही. त्यांनी भविष्यकाळ भूतकाळातूनच घडणार आहे या जुन्या (कदाचित कालबाह्यही) विचारसूत्राचाच सतत आधार घेतला. त्यामुळे ते नेहरू-रानडे-गोखले यांचा इतिहास तपासत राहिले. मराठी मध्यमवर्ग अशाच आठवणीवजा लेखनात अधिक रमतो ना!...

  • दिनकर गांगल
  • Sat , 21 October 2017
  • 1 Comments
  • 5 Like

तळवलकरांची मनमानी

हे असं का घडतं? तर तळवलकरांकडे त्यांच्या काही विशिष्ट प्रिय मतांचा आग्रह आहे, म्हणून! असा विशिष्ट मतांचा आग्रह असतो, तेव्हा नकळत माणूस न्यायाधीशाची भूमिका घेतो. संपादकानं ही भूमिका घेता कामा नये, त्याची भूमिका समाज ‘साक्षर’ करण्याची हवी. खर्‍या-खोट्याची पारख असणं, न्याय-अन्याय, नीती-अनीती यांविषयी चाड असणं आणि या अर्थानं ‘साक्षर’ समाज निर्माण करण्यात वृत्तपत्रांचा वाटा फार मोठा असतो...

  • मंगला आठलेकर
  • Sat , 21 October 2017
  • 3 Comments
  • 7 Like

तळवलकर यांचा तुच्छतावाद

तळवलकर हे अग्रलेखक म्हणून कदाचित यशस्वी असतील, पण संपादक म्हणून त्यांचं योगदान काय, असा माझा प्रश्न होता; कारण गेल्या तीन दशकांत एक व्यंगचित्रकारही या संपादकानं घडविला नाही. किती लेखकांशी चर्चा केली, किती जणांच्या लिखाणावर संस्कार केले, हा तर संशोधनाचा विषय ठरावा. अग्रलेखापलीकडे ‘महाराष्ट्र टाइम्स’ची जी काही प्रतिष्ठा आहे, ती तळवलकरांच्या सहकार्‍यांची कामगिरी आहे...

  • निखिल वागळे
  • Sat , 21 October 2017
  • 9 Comments
  • 8 Like

© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.