• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२५

लेख

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

लोकांच्या राष्ट्रवादी आकांक्षांकडे पुरोगाम्यांनी दुर्लक्ष केल्यानं हा देश रसातळाला जाण्याची वेळ आली आहे, एवढा धडा करोनापासून आपण शिकायला हवा!

कालचा ‘जनता कर्फ्यू’ यशस्वी झाला. सायंकाळी पाच वाजता लोकांनी टाळ्या वाजवल्या, थाळ्या, झांजा, शिंग वाजवली, शंख फुंकले, ढोल पिटले. हातात थाळ्या घेऊन बायकांनी रस्त्यावर गरबा केला, हातात तिरंगा घेऊन तरुणांनी बाईक यात्रा काढल्या. राष्ट्रवादाचा उत्सव साजरा झाला. माझे बहुसंख्य मित्र पुरोगामी या कोटीतले आहेत. या सर्व मित्र-मैत्रीणींना कालच्या सेलिब्रेशनची चिंता वाटली...

  • सुनील तांबे
  • Mon , 23 March 2020
  • 0 Comments
  • 4 Like

करोना विषाणूमागे षडयंत्र असणार आणि या संकटाला कोणीतरी जबाबदार असणार, ही जनभावना आहे!

करोना विषाणूच्या जगभर झालेल्या संसर्गामुळे आर्थिक क्षेत्रात प्रचंड उलथापालथ घडत आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशा काळात या संकटाला कोणीतरी जबाबदार असणारच, त्यामागे षडयंत्र असणारच ही जनभावना आहे. माणूस सर्वशक्तिमान आहे, या धारणेतून ही भावना आणि घबराट निर्माण होते. राजकारणी आणि पत्रकार ही घबराट फक्त प्रक्षेपित करतात. सामान्य जनांएवढेच तेही अज्ञानी असतात!...

  • सुनील तांबे
  • Mon , 16 March 2020
  • 0 Comments
  • 3 Like

हर्ष मंदेर आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं

दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात हर्ष मंदर यांनी जाहीर भाषणात प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप केला आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार सदर भाषणात हर्ष मंदेर असं म्हणाले की, हा लढा आपल्या राज्यघटनेच्या आत्म्यासाठी आहे. सर्वोच्च न्यायालयात या लढ्याला यश मिळणार नाही, तरीही आपण सर्वोच्च न्यायालयात लढा देऊ कारण ते आपलं आहे...

  • सुनील तांबे
  • Mon , 09 March 2020
  • 0 Comments
  • 2 Like

दिल्ली दंगल : चांगली माणसं मोजण्यासाठी हाताला हजार बोटं असावीत

दंगल नेहमीच राजकीय उद्दिष्टांसाठी घडवली जाते. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते त्यामध्ये पुढाकार घेतात, पोलीस निष्क्रिय राहतात. दंगेखोरांना मोकळं रान मिळतं. दंगलीमध्ये पोलिसांचीही आहुती दिली जाते, जेणेकरून राजकीय उद्दिष्टं साध्य व्हावीत. दंगल वा हिंसाचार कधीही अचानक उसळत नाही. त्याची पूर्वतयारी काही आठवडे वा दिवस सुरू असते. या देशातील प्रत्येक धर्मीयांच्या अनुभवाला आलेलं हे सत्य आहे...

  • सुनील तांबे
  • Mon , 02 March 2020
  • 1 Comments
  • 2 Like

राजीव साने, मोहन भागवत, बाळकृष्ण शिवराम मुंजे आणि बेनिटो मुसोलिनी

इटलीचा मुसोलिनी आणि जर्मनीचा हिटलर दोघांनाही आपआपली राष्ट्रं—इटली आणि जर्मनी, जगाच्या केंद्रस्थानी असावीत ही आकांक्षा होती. त्यासाठी त्यांनी नाझीवाद, फासीवादाचा पुरस्कार केला होता. हिंदुस्तानला जागतिक शक्ती बनवण्याची प्रेरणा आणि नाझीवादाची विचारधारा हिंदू महासभा व रा. स्व. संघ यांनी त्यांच्याकडूनच घेतली. व्यक्तीने आपलं अस्तित्व राष्ट्रामध्ये संपूर्णपणे विसर्जित करणं, हा नाझीवादाचा गाभा आहे...

  • सुनील तांबे
  • Mon , 24 February 2020
  • 7 Comments
  • 3 Like

इंदुरीकर महाराज आणि आपली वाचन संस्कृती

अंनिसने इंदुरीकर महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी चालवली आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. परंतु ज्ञानाच्या प्रसारानेच अंधश्रद्धा दूर होते आणि ज्ञानाच्या प्रसारासाठी भाषणं नाहीत तर वाचनाची गरज असते. आपल्या विचाराच्या विरोधी वक्त्याच्या जाहीर भाषणाला वा कार्यक्रमाला आपण कदाचित उपस्थित राहणार नाही, परंतु त्याचं पुस्तक वा लेख वाचण्याची क्षमता आपल्या अंगी वाचनाने येते...

  • सुनील तांबे
  • Mon , 17 February 2020
  • 1 Comments
  • 3 Like

अजित नरदे : खाउजा धोरणाचा प्रचार-प्रसार करण्याचं व्रत घेणारा शेतकरी, कार्यकर्ता

खाउजा धोरणाचा प्रचार-प्रसार करण्याचं व्रत त्यांनी घेतलं होतं, मात्र त्यामध्ये त्यांचे वैयक्तिक हितसंबंध नव्हते. हिंदूराष्ट्राचा कार्यक्रम त्यांना पटणारा नव्हता. मात्र हिंदूराष्ट्रवादाला विरोध करण्यासाठी समाजवादाचा वा साम्यवादाचा पुरस्कारही त्यांना पटत नसे. समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याबाबत ते आग्रही होते. राजकारणातून मुक्त बाजारव्यवस्थेचा विचार पुढे नेण्यासाठी ते राजकीय भूमिका घेत...

  • सुनील तांबे
  • Mon , 10 February 2020
  • 0 Comments
  • 2 Like

शरद पवारांनी अचूक शरसंधान केलं आहे. कारण त्यांची बांधीलकी ऊस उत्पादक शेतकर्‍यांशी आहे!

जागतिक बाजारपेठ डोळ्यासमोर ठेवून ऊस उत्पादन, प्रक्रिया, साखर असो की इथेनॉल वा अन्य उपउत्पादनं यांचं मार्केटिंग या सर्व विषयांमध्ये महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी लक्ष घालायला हवं, नवीन तंत्रज्ञान, नवीन व्यवस्थापकीय कौशल्यं यांचा अभ्यास करत सतत सुधारणा करायला हवी असा सल्ला शरद पवारांनी दिला. १९५०-६०च्या दशकातील परिस्थिती आज नाही. त्यामुळे शरद पवार आपल्या राजकीय गुरूच्या चार पावलं पुढे आहेत...

  • सुनील तांबे
  • Mon , 03 February 2020
  • 0 Comments
  • 2 Like

ही ‘भारतीय संस्कृती’ नाही, ‘भयाची संस्कृती’ आहे!

आज देशात हिंसेचं आणि भीतीचं जे थैमान सुरू आहे, ते भाजपच्या केंद्रातील सत्तेच्या जीवावर सुरू आहे. या देशाच्या मूलभूत जाणिवांना हात घालून इथं मनुवादी व्यवस्था आणायचा हा कट आहे. या कटाचा आधार आहे, ती ही भयाची संस्कृती! भय आणि त्या जोरावर द्वेष पसरवत आपली सत्ता टिकवत व वाढवत न्यायची ही रणनीती समजून घेणं, या लढाईत गरजेचं ठरणार आहे...

  • अमेय तिरोडकर
  • Tue , 07 January 2020
  • 2 Comments
  • 3 Like

‘महाराष्ट्र धर्म वाढवावा’ ही आता शरद पवारांची जबाबदारी आहे!

आज संपूर्ण देशात ज्या क्षमतेने पवार उभे राहिलेत आणि ज्या तडफेनं त्यांनी लढावं कसं हे दाखवून दिलंय त्याचं कौतुक आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जायचं हे राजकारण जमलं पाहिजे, वाढलं आणि बहरलं पाहिजे. ती या देशाची आता सर्वात महत्त्वाची गरज आहे!! देशाच्या गरजेला धावून जाणं हाच महाराष्ट्र धर्म आहे! याक्षणी शरद पवार ही या महाराष्ट्र धर्माची आयडेंटिटी आहेत!!!...

  • अमेय तिरोडकर
  • Wed , 13 November 2019
  • 0 Comments
  • 7 Like

‘वंचित बहुजन आघाडी’ला विरोधी पक्षांची मतं फोडण्याची संधी मिळेल काय?

लोकसभेच्या पाचपेक्षा जास्त जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हानी पोचवण्यात अ‍ॅड. आंबेडकर समर्थ ठरले तर विधानसभेच्या निवडणुकीत त्यांच्या शब्दांस अधिक वजन प्राप्त होईल. महाराष्ट्राचं राजकारण भविष्यात कुठलं वळण घेईल, हे लोकसभेच्या निकालात अ‍ॅड. आंबेडकरांचं स्थान काय असणार आहे, यावर अवलंबून असणार आहे...

  • अमेय तिरोडकर
  • Mon , 08 April 2019
  • 0 Comments
  • 4 Like

राजकारणातील आततायीपणा

खरे तर देशाची अशी परिस्थिती व्हावी अशीच बहुसंख्याकवादी आत्मकेंद्रित नेतृत्वाची इच्छा असते. याला जगात ‘पुतीन मॉडेल’ म्हणतात. रशियात व्लादिमिर पुतीन यांनी हळूहळू छोटे उद्योग संपवले आणि मोठ्या मोजक्या पाच – सहा जणांच्या हाती सगळ्या देशाची आर्थिक सत्ता केंद्रित केली. यातून पुतीन यांचे या आर्थिक सत्ताधीशांवर थेट नियंत्रण तर राहतेच, शिवाय विरोधाच्या शक्यताही अंधुक होत जातात. याला  ‘Oligarchy’ असे म्हणतात...

  • अमेय तिरोडकर
  • Tue , 02 April 2019
  • 1 Comments
  • 3 Like

‘भीती’ हाच भारतीय राजकारणाचा आधार झाला आहे! 

भारतात सध्या या भाजपाच्या भीतीच्या राजकारणाला साथ मिळतेय ती इथल्या अनेक माध्यमांची. भीतीचे राजकारण हेच मुळात माध्यमांच्या साथीवर अवलंबून असते. हिटलरला गोबेल्स हवा होता, डोनाल्ड ट्रम्पला एक फॉक्स न्यूज चॅनेल सोबत असावे लागते, नरेंद्र मोदीनी इथल्या बहुतांश माध्यमांना हाताशी धरून आपले भयकारण चालवले आहे...

  • अमेय तिरोडकर
  • Mon , 21 January 2019
  • 1 Comments
  • 4 Like

आर्थिक आरक्षण : सवर्णांना चुचकारण्यासाठी मोदी सरकारची ‘फँटसी’!

घडत्या भारतीय राजकारणाची घटना, वास्तव आणि सत्य या निकषांवर उकल करणारं, बंद्या रुपयासारखं हे खणखणीत साप्ताहिक सदर आजपासून... ‘आर्थिक आरक्षण ही मध्यमवर्गीयांची फँटसी आहे. जशी नोटबंदी होती.’ सवर्णांना (भारतीय मध्यमवर्गातला बहुतांशी भाग हा सवर्णांचा आहे) चुचकारण्यासाठी मोदी सरकारनं ही फँटसी नोटबंदीसारखीच पूर्ण केली आहे...

  • अमेय तिरोडकर
  • Thu , 10 January 2019
  • 6 Comments
  • 3 Like

© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.