‘मोदी पर्वा’तली वाचलीच पाहिजेत अशी २५ पुस्तकं!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
टीम अक्षरनामा
  • ‘मोदी पर्वा’तल्या वाचलीच पाहिजेत अशा काही पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Fri , 05 April 2019
  • ग्रंथनामा शिफारस

२०१४ मध्ये केंद्रात भाजपची एकहाती सत्ता आली, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. तेव्हापासून त्यांच्याविषयी अनेक पुस्तकं इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती यांसह विविध भारतीय भाषांमध्ये प्रकाशित होत आली आहेत. त्याचबरोबर ‘मोदी पर्वा’ची चिकित्सा करणारी, मोदी सरकारच्या ध्येयधोरणांची समीक्षा करणारी, त्यांच्या काळातल्या महत्त्वाच्या घटनांचा उहापोह करणारी, त्यांची कारकीर्द समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरणारी अनेक पुस्तकं मराठीमध्ये स्वतंत्र आणि अनुवादित या दोन्ही पद्धतीनं प्रकाशित झाली आहेत. ११ एप्रिलपासून देशात लोकसभेच्या निवडणुका सुरू होत आहेत. मोदी पुन्हा निवडून येण्याच्या आकांक्षेनं प्रचार करत आहेत. त्यांची कारकीर्द समजून घ्यायला मदत करणारी ही मराठीतली निवडक २५ पुस्तकं...

.............................................................................................................................................

१) गोरक्षण, गोहत्या आणि गोमाता वगैरे - टीम अक्षरनामा

https://www.aksharnama.com/client/article_detail/774

२) इंटरनेट ट्रोल्स : ऑनलाइन जगातले गुंड - स्वाती चतुर्वेदी, अनुवाद मुग्धा कर्णिक

https://www.aksharnama.com/client/article_detail/947

३) पुतिन नावाच्या हुकूमशहाची (कु)कर्मकथा! - संकल्प गुर्जर

https://www.aksharnama.com/client/article_detail/968

४) ‘1984’ : २०१७ साली वाचलंच पाहिजे असं पुस्तक! - मिचिको काकुतानी

https://www.aksharnama.com/client/article_detail/1089

५) ऑपरेशन बेटी उठाओ - नेहा दीक्षित

https://www.aksharnama.com/client/article_detail/1154

६) आरेसेसच्या ‘गोळवलकरवादा’ची सूक्ष्मदर्शीय उलटतपासणी - राहुल माने

https://www.aksharnama.com/client/article_detail/1249

७) गोळवलकरवाद (?) आणि आम्ही सेक्युलर भारतीय - विनय हर्डीकर

https://www.aksharnama.com/client/article_detail/1305

८) आपण पेरुगन आहोत. आपण एका व्यवस्थेचे व्यवस्थित बळी आहोत... - वर्जेश ईश्वरलाल सोलंकी

https://www.aksharnama.com/client/article_detail/1506

९) ‘नोटबंदी : अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक?’ची दुसरी सुधारित आवृत्ती प्रकाशित झाली! - टीम अक्षरनामा

https://www.aksharnama.com/client/article_detail/1576

१०) कुठे भिंत खचली, खांब कलथूनी गेले… - कुमार केतकर

https://www.aksharnama.com/client/article_detail/1809

११) भारतीय समाजाला धार्मिक असहिष्णुता, अवैज्ञानिक विचारपद्धती आणि संकुचित मानसिकता यावर मात करावी लागेल - विभूती नारायण राय

https://www.aksharnama.com/client/article_detail/2096

१२) जग सेक्युलर होत असताना भारत एका धर्माचे राष्ट्र बनेल, हा विचार नुसता प्रतिगामीच नाही, तर उथळही आहे. - सुरेश द्वादशीवार

https://www.aksharnama.com/client/article_detail/2301

१३) ‘पाकिस्तान’ हा तुमचा आदर्श आहे का? - संजय आवटे

https://www.aksharnama.com/client/article_detail/2355

१४) ‘आपले सरकार’ म्हणजे ज्या विचारधारेवर भारतीय जनता पक्ष उभा आहे, त्या पक्षाचे, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे? - डॉ. रावसाहेब कसबे

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/2530

१५) जिथे झुंड असते, तिथे हिटलरचा जर्मनी असतो! - रवीश कुमार

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/2624

१६) भारताचे म. गांधी विरुद्ध ‘भाजपाचे गांधी’! - शेखर चोरघे  

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/2625

१७) हे पुस्तक मध्यमवर्गाने ‘हिंदू’चा कसकसा अर्थ लावला यातील मैलाचा दगड ठरेल! - डॉ. प्रकाश पवार

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/2725

१८) मूलभूत प्रश्नांपासून दूर नेणारे जमातवादाचे, धर्मांधतेचे राजकारण लोकशाही देशासाठी घातक आहे! - डॉ. मेघा पानसरे

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/2837

१९) काव प्लॅन - कुरुक्षेत्र कराची - रवि आमले

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/2921

२०) हिंदू-मुस्लिम सौहार्द व सदभावनेच्या ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी - कलीम अजीम

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/2933

२१) मोदी, भाजप आणि संघाने स्वातंत्र्योत्तर भारताच्या प्रवासाला कसे धोकादायक वळण दिले, हेच या पुस्तकाचे प्रयोजन आहे! - भालचंद्र मुणगेकर

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3064

२२) ‘उघड्यावर आंघोळ करणारे’ आमचे आदरणीय पंतप्रधान! - निखिल वागळे

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3130

२३) मोदी सरकार हे इतर काही नसून पोकळ आश्वासनं आणि जाहिरातबाजीचा एक देखावा आहे! - शशी थरुर

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3148

२४) भारतातील मुस्लीम प्रश्नाची गुंतागुंत - संकल्प गुर्जर

https://www.aksharnama.com/client/article_detail/245

२५) जेएनयूमधले जगणं समृद्ध करणारे दिवस! - कन्हैया कुमार, अनुवाद - सुधाकर शेंडगे

https://www.aksharnama.com/client/article_detail/683

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......