एकच फाईट, वातावरण टाईट
संकीर्ण - विनोदनामा
संकलित
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 09 November 2016
  • काळा पैसा पाचशे हजार नोटा

नरेंद्र मोदींचं ‘स्वच्छ भारत अभियान’ बघता बघता रस्त्यावरून तिजोरीपर्यंत आलंय!

…..                       

मजा आली! पहिल्यांदाच मला बायकोनं फोन करून तिच्याजवळ किती पैसे आहेत ते खरं खरं सांगितलं. जाम घाबरलेली होती...

धन्यवाद मोदीजी!

…                       

ये तो सरासर चीटिंग हैं

काला धन बाहर से लाने का कहा था-

ये अंदर का निकाल रहे हैं!                       

….

साहेबांची चौकशी

रद्दीचा भाव काय??????

…………………………                       

आरं कुठं नेऊन ठेवू माझ्या नोटा???

# बारामतीकर

…..

‘व्यापार गेम’मधल्या पाचशे व हजारांच्या नोटांना पण हा नियम आहे का?

….

बँकेत उभं राहून नोटा बदलून घेण्यासाठी फ्रेशर्स हवेत.

….

उठा उठा दीवाळी झाली

५००-१००० च्या नोटा बदलायची वेळ आली!

 ….           

अण्णा हजारे यांना आता अण्णा शंभरे किंवा दोन हजारे म्हणावे लागणार!

 ….   

जोपर्यंत दहाचा नोटावर बंदी येत नाही, तोपर्यंत आपल्याला काहीही फरक पडत नाही.

- एक इंजिनीयर

….

सब से ज्यादा प्रॉब्लेम तो बिग बॉस कॉन्टेस्टंट को होनेवाली है.

उन बेचारो को तो पता भी नहीं बाहर क्या चल रहा है?

जब तक बाहेर आयेंगे, तब तक सब खतम.

….

बँक आणि पोस्ट ऑफिसबरोबरच बार आणि वाईनशॉपमध्ये ५०० आणि १००० च्या नोटा जमा करायची सुविधा उपलब्ध करून दिल्यास या ऐतिहासिक निर्णयाला गती मिळेल...                       

….

 News channels had prepared for Clinton n trump, Modi came out of syllabus                       

….

मोदीजी ने कहा था सभी के बँक अकाउंट में १५ लाख आयेंगे…

किसने सोचा था लोग खुद ही जमा करेंगे

या वर्षी कोणी लग्न करू नका!

पाकिटात १०१ रुपयेच मिळतील.                

इसलिये बोला था चायवाले को पीएम बनाओ, ५, १० के नोटे के अलावा और कुछ समज नहीं आता उसको.

….

‘आम्हीपण चार आणे बंद केले, पण कधी गाजावाजा केला नाही’

- काँग्रेस

“एक बात हमेशा याद रखना कभी किसी को छोटा मत समझना...”

# सौ_का_नोट

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सुरेश प्रभू : “कदाचित देशातले पहिले मराठी पंतप्रधान नाना दंडवते झाले असते, पण माझी घोडचूक झाली. माझ्याकडून न विसरता येणारी, अशी एक चुकीची गोष्ट झाली…”

पहाटे चार-पाच वाजता निकाल जाहीर झाला. नानांनी रिटर्निंग ऑफिसरकडे माईक मागितला आणि भाषण केलं. त्यांनी मला थांबवून माझं जाहीरपणे अभिनंदन केलं. खरं सांगतो, मला निवडून आल्याचा आनंद होण्यापेक्षा नाना पडल्याचं दुःख जास्त झालं. कारण नाथ पै आणि मधु दंडवते या नेत्यांनी लोकसभेचं स्थान एवढ्या उंचीवर नेलं होतं की, असा माणूस संसदेत नसणं, हे लोकशाहीचं नुकसान आहे, असं मला वाटलं. माझ्या मनाला ते खूप लागलं.......