• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

एव्हरग्रँड संकट आणि चिनी अर्थव्यवस्थेच्या बरबादीचं ‘भारलेलं लिंबू’छाप स्वप्न!

मिखाईल गोर्बाचेव्हचे सोव्हिएत युनियनमधील ‘ग्लासनोस्त’ आणि ‘पेरेस्ट्रोइका’चे प्रयोग आत्मघाती ठरले. कोणीही असा दावा करू शकत नाही की, चीन अशा जोखमींपासून मुक्त आहे. परंतु प्रयोगात यश किंवा मग अपयश येतच असते. कधीकधी प्रयोग हाताबाहेरसुद्धा जाऊ शकतो किंवा मग तो धोकादायकदेखील ठरू शकतो. पण विशेष गोष्ट म्हणजे चीनचा कम्युनिस्ट पक्ष आपल्या ७२ वर्षांच्या इतिहासात अशा प्रयोगांपासून कधीच मागे हटला नाही.......

  • सत्येंद्र रंजन
  • Mon , 04 October 2021
  • 0 Comments
  • 1 Like

चार क्षेत्रांतील यशामुळे चीनने जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे…

चीनमध्ये बरेचसे प्रश्न आहेत. तेथील सत्तेचे स्वरूप authoritarianचे आहे, हे वास्तव आहे. अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याशी संबंधित असलेले प्रश्न आहेत. मोकळ्या वातावरणात आपले विचार आणि आपल्या पसंतीनुसार आपल्या इच्छांना पूर्ण करण्यावर बंधने आहेत. परंतु बहुसंख्य लोकांच्या जीवनाची पातळी दिवसेंदिवस सुधारत असल्याने तेथील लोकांच्या दृष्टीने या बाबी काही खास महत्त्वाच्या बनलेल्या नाहीत.......

  • सत्येंद्र रंजन
  • Mon , 26 July 2021
  • 0 Comments
  • 1 Like

चीन ‘साम्राज्यवादी’ आहे की नाही?

अमेरिका आणि त्याचे मित्र देश चीनच्या ‘अनुचित व्यापार व्यवहारा’ची तक्रार करत असतात, तेव्हा ते खऱ्या अर्थाने त्यांच्या ‘सिस्टीम’च्या ‘मॉडेल’चीच तक्रार करत असतात. त्यांना असे वाटते की, चीनने त्याच्या मॉडेलला सोडून दिले पाहिजे. त्याने ‘मार्केट सोशॅलिझम’चे धोरण सोडून देऊन मुक्त बाजाराच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला पाहिजे. लक्षपूर्वक पाहिले, तर आज निर्माण झालेल्या संघर्षाचे खरे कारण हेच असल्याचे ध्यानात येईल.......

  • सत्येंद्र रंजन
  • Sat , 24 July 2021
  • 0 Comments
  • 1 Like

सोव्हिएत युनियनचा प्रयोग एकूण ७४ वर्षे चालला, चीनच्या प्रयोगाला ७१ वर्षे होऊन गेली आहेत

दुर्भिक्ष आणि गरिबीमध्ये आलेली समता ही टिकाऊ राहत नाही. या प्रयोगाचा अनुभव हेच शिकवतो की, जर लोकांना आवश्यक त्या जिनसा लांब रांगा लावून घ्याव्या लागत असतील आणि ते लोक आपल्या प्रतिस्पर्धी विचारसरणीवाल्या व्यवस्थेतील उच्चवर्गाच्या सुख-सुविधांकडे आसावल्या नजरेने पाहत असतील, तर त्याचा काय परिणाम होतो, हे जगाने पाहिले आहे. असाच परिणाम चीनचा होईल किंवा नाही, हे माहीत नाही.......

  • सत्येंद्र रंजन
  • Tue , 20 July 2021
  • 0 Comments
  • 1 Like

जेव्हा चिनी स्वप्नांनी मारली भरारी, तेव्हा….

जेव्हा २०१२मध्ये शी जिन पिंग पक्षाचे सरचिटणीस बनले, तेव्हा चिनी कम्युनिस्ट पक्षाची ही दिशा आणखीच स्पष्ट झाली. शी जिन पिंग यांनी तेव्हा म्हटले होते की, ‘चीनचे स्वप्न’ (the Chinese dream) चिनी राष्ट्राचे महान पुनरुत्थान करण्याचे आहे. तेव्हा त्यांनी ‘दोन शताब्दी समारोहा’पर्यंतचे आपले उद्दिष्ट जाहीर केले. त्यात त्यांनी म्हटले होते की, २०२१पर्यंत चीनचा उद्देश एक सर्वसाधारण समृद्ध समाज बनवण्याचे असेल.......

  • सत्येंद्र रंजन
  • Mon , 19 July 2021
  • 0 Comments
  • 1 Like

माओ यांनी मशागत केलेल्या जमिनीत तेंग यांनी समृद्धीचे बी पेरले

तेंग यांचा मार्ग योग्य होता की नव्हता, याबाबतच्या चर्चा चालू राहतील. परंतु सध्या तरी त्यांच्या मार्गानेच चीनला एक महाशक्ती बनवण्यात मोठी भूमिका बजावली आहे, हे स्पष्ट आहे. चीनने ही उपलब्धी ‘No two denials’ सिद्धान्ताला मानून प्राप्त केली आहे. परंतु चीनची आज जी काही व्यवस्था आहे, ती समाजवादी आहे काय? चीन खरोखरच अजूनही मार्क्स, एंगल्स, लेनिन, स्टालिन, माओ यांच्या मार्गावर चालत आहे का?.......

  • सत्येंद्र रंजन
  • Sat , 17 July 2021
  • 0 Comments
  • 1 Like

…आणि तेंग यांनी समाजवाद म्हणजे ‘गरिबीचे समान वाटप नाही’ हा आपल्या विचाराचा प्रमुख मुद्दा बनवला

आजच्या घडीला चीनने आपली ताकद आणि क्षमता वाढवली असल्याने ती तो दाखवू शकेल, अशा स्थितीत पोहोचला आहे. नक्कीच, आता चीनचा कायापालट झाला आहे. परंतु या काळात चीनमध्ये आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे, चंगळवाद वाढला आहे. माओ चंगळवादाच्या विरोधात होते. चीनमध्ये सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या निषेधार्ह असलेल्या बाबींनी पुन्हा डोके वर काढले आहे. अशा बाबी क्रांतीनंतरच्या सुरुवातीच्या दशकात संपवण्यात आल्या होत्या.......

  • सत्येंद्र रंजन
  • Wed , 14 July 2021
  • 0 Comments
  • 2 Like

सोव्हिएत युनियनशी झालेल्या संबंधविच्छेदानंतर चीनने आपला वेगळा मार्ग पत्करला!

पक्षांतर्गत नवीन राजकीय प्रश्न निर्माण झाले, तेव्हा पूर्णपणे नवीन मार्गाच्या शोधात असलेल्या माओ यांनी ‘सांस्कृतिक क्रांती’चे आवाहन केले. ही क्रांती त्यांच्या उरलेल्या संपूर्ण जीवन काळापर्यंत चालली. ९ सप्टेंबर १९७६ रोजी माओ यांच्या निधनानंतर त्यांच्या इच्छेनुसार हुआ कुओ फेंग यांना पक्षाचे प्रमुख बनवण्यात आले. तेव्हा त्यांच्याच कार्यकाळात चौकडीच्या अटकेबरोबर ‘सांस्कृतिक क्रांती’चा अंत झाला.......

  • सत्येंद्र रंजन
  • Tue , 13 July 2021
  • 0 Comments
  • 2 Like

‘मागास’ चीनला ‘आधुनिक’ बनवण्याचा एक ‘ग्रँड प्रोजेक्ट’!

माओ जीवनभर चीनला एक आधुनिक समाज आणि राष्ट्र बनवण्याच्या महत्त्वाकांक्षेने झपाटलेले होते. १९६६ साली जेव्हा त्यांनी ‘सांस्कृतिक क्रांती’ची घोषणा केली, तेव्हा त्यामागेसुद्धा त्यांची हीच महत्त्वाकांक्षा होती. मग भलेही सांस्कृतिक क्रांतीच्या काळात अतिरेक झाला असेल, परंतु त्यामुळे चीनमध्ये अंधश्रद्धा आणि जुन्या विचारांच्या विरोधात एका नवीन संस्कृतीला आपली पाळेमुळे घट्ट करण्यास मदत झाली.......

  • सत्येंद्र रंजन
  • Mon , 12 July 2021
  • 0 Comments
  • 2 Like

चीन : एका देशाच्या कायापालटाची अभूतपूर्व कथा

चीनचा कम्युनिस्ट पक्ष आपला शताब्दी सोहळा साजरा करण्याच्या तयारीत गुंतला आहे, अशा वेळी उर्वरित जगासमोर चीनने आपली ही कुवत कशी मिळवली असेल, हाच कळीचा विषय राहणार आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षाने एका गलितगात्र देशाला पुन्हा कशा प्रकारे उभे केले असेल? या दरम्यान त्याने कोणते प्रयोग केले असतील? त्या प्रयोगाचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम कोणते झाले? अखेर ही बाब त्यांनी कोठून सुरू केली आणि कशा रीतीने पुढे नेली?.......

  • सत्येंद्र रंजन
  • Sat , 10 July 2021
  • 0 Comments
  • 2 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.