• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

अजून किती दिवस आपण महात्मा गांधींची बदनामी खपवून घेत राहणार?

समाजमाध्यमातून गांधींना असभ्य, असंस्कृत, अशिष्ट अशा भाषेतून आणि भूमिकेतून बदनाम करण्याचा प्रयत्न अतिशय भयंकर स्वरूपात सुरू आहे. गांधींची शक्य तितकी विटंबना, बदनामी यांचे काहूर माजले असताना जे पक्ष गांधींचा वारसा सांगतात, ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससारखे पक्ष आणि त्यांचे सगळे राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावरचे नेते मूग गिळून गप्प का बसलेले आहेत?.......

  • अरुण खोरे
  • Sat , 29 January 2022
  • 0 Comments
  • 1 Like

‘सत्याचे प्रयोग’मध्ये गांधीजींनी वर्णन केलेली काशी आणि पंतप्रधान मोदींनी उभा केलेला काशी विश्वनाथ कॉरिडॉर!

गांधीजींनी १९०२ साली काशी विश्वनाथ मंदिर पाहून जी टीका केली होती, त्यातील तथ्य लक्षात घेऊन, पंतप्रधान मोदी यांनी काशी विश्वनाथ कॉरिडॉर साकार करून नक्कीच मोठी मजल मारली आहे… तरीही काही प्रश्न उरतातच… देशातील विरोधी पक्ष किंवा विविध राजकीय पक्षांतील ज्येष्ठ नेते असे काही प्रश्न त्यांना विचारतील का?.......

  • अरुण खोरे
  • Tue , 14 December 2021
  • 1 Comments
  • 1 Like

‘जय भीम’ हा तुमचा आवाज आहे, तुमचा उच्चार आहे, हा विश्वास हा चित्रपट आपल्या मनात आणि दलित, पीडित वर्गाच्या अंतकरणात निर्माण करतो

‘जय भीम’मध्ये चंद्रू वकिलाच्या कार्यालयात भिंतीवर तीन छायाचित्रं दिसतात- मार्क्स, आंबेडकर आणि पेरियार. या तिघांच्या प्रतिमांतूनही जाती विषमतेविरुद्ध लढण्याचा संदेश थेटपणे आपल्या हृदयाला भिडतो. या चित्रपटाने कोणी जातीच्या नावाखाली अन्याय-अत्याचार करत असेल, तर तो सहन करायचा नाही, भारतीय राज्यघटनेच्या आधारे न्यायालयात दाद मागायची, हा मोठा संदेश या देशातील दुबळ्या, वंचित आणि पीडित समाजांना दिला आहे .......

  • अरुण खोरे
  • Sat , 13 November 2021
  • 0 Comments
  • 1 Like

जितका प्रबळ विरोधी पक्ष, तितकी लोकशाही सुदृढ राहू शकते, हा मुद्दा आपण विसरता कामा नये

आंबेडकर, गांधी, भगतसिंग यांच्या प्रतिमा असलेले एक छायाचित्र कन्हैयाकुमारने राहुल गांधी यांना भेट दिले. ही गोष्ट प्रतीकात्मक आहे, पण आज आपल्याला ही प्रतीके निश्चितपणे ‘नव्या भारता’चा विचार सांगणारी आहेत. आणि म्हणून कालच्या या घडामोडींची नोंद आपल्या देशाच्या राजकीय इतिहासात निश्चित झाली आहे. गांधी, नेहरू, आंबेडकर विचार प्रवाहांचा अभ्यासक म्हणून मी त्याचे स्वागत करतो.......

  • अरुण खोरे
  • Wed , 29 September 2021
  • 0 Comments
  • 1 Like

‘भारतीय इतिहास संशोधन परिषदे’ला ‘भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा’चा इतिहास बदलायचा आहे का?

एकूणच हा विषय आता ‘हिंदूराष्ट्राचा स्वातंत्र्यलढा’ या दिशेने पुढे जाईल की काय, अशी शंका येते. त्यामुळे या स्वातंत्र्यलढ्यात जे अ-हिंदू सहभागी असतील, तर त्यांचा इतिहासाच्या पानावरचा प्रभाव निष्प्रभ करावयाचा, असा हेतू या पुनर्लेखनमागे नसेलच याची खात्री देता येणार नाही! ज्यांना स्वातंत्र्यलढ्याचे मोल वाटते, अशांनी इतिहासाची मोडतोड करण्याचा अजेंडा समोर ठेवलेल्या या संस्थेला प्रश्न विचारण्याची गरज आहे.......

  • अरुण खोरे
  • Mon , 30 August 2021
  • 0 Comments
  • 1 Like

महाडच्या ‘चवदार तळे सत्याग्रहा’तील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रमुख सहकारी सुरबानाना टिपणीस यांच्याविषयी...

डॉ. आंबेडकर जेव्हा जेव्हा येत, तेव्हा तेव्हा ते गोविंद निवासमध्ये मुक्कामाला असत. डॉ. आंबेडकरांनी १९५२मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत सुरबानाना त्यांच्या प्रचारासाठी मुंबईला गेले होते. विसाव्या शतकातील मानव मुक्तीचा मोठा लढा डॉ. आंबेडकरांनी उभा केला. या सर्व प्रवासात, चळवळीत, मंथनात त्यांना ज्यांनी ज्यांनी मदत केली, अशा अनेक शिलेदारांची, निकटवर्तीय नेत्यांची, कार्यकर्त्यांची चरित्रं यायला हवीत.......

  • अरुण खोरे
  • Fri , 11 December 2020
  • 0 Comments
  • 2 Like

अमेरिकेच्या २४४ वर्षांच्या इतिहासात डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा अडेलतट्टू राष्ट्राध्यक्ष फारसा बघायला मिळालेला नाही!

जो बायडेन यांना ट्रम्प यांच्यापेक्षा साठ लाख मते अधिक मिळाली आहेत. टक्केवारीच्या भाषेत सांगायचे झाल्यास बायडेन यांना ५१ टक्के मते मिळाली आहेत, तर ट्रम्प यांना ४७.२ टक्के. तथापि तब्बल तीन आठवडे उलटूनही अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला पराभव मान्य केलेला नाही! रोज पुन्हा एकदा मतमोजणी करण्याचा आग्रह त्यांचे समर्थक आणि ट्रम्प सेनेचे कार्यकर्ते धरत आहेत.......

  • अरुण खोरे
  • Tue , 24 November 2020
  • 0 Comments
  • 1 Like

अर्णब गोस्वामी यांची अटक आणि भाजपच्या भूमिकेवर अविवेकाची काजळी!

भारतीय जनता पक्षाने हा विषय आता आपल्या हातात घेतला आहे आणि त्यामुळे तो किती जळजळीत होईल किंवा विखारी होईल, याची आपण कल्पनाही करू शकत नाही! पत्रकारितेतील माझे अनेक मित्र काही सहकारी असलेले अनेक जण आज समाजमाध्यमांत गोस्वामी यांच्या बाजूने ज्या पद्धतीने भूमिका मांडत आहेत ते वाचल्यावर ही सगळी मंडळी इतका दीर्घकाळ कोणासाठी पत्रकारिता करत होती, याचे उत्तर मिळते.......

  • अरुण खोरे
  • Wed , 04 November 2020
  • 0 Comments
  • 2 Like

अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक २०२० : गोंधळाचा कौल की कौलात गोंधळ?

आज अमेरिकेतील मतदानाचा निर्णायक दिवस आहे. या वेळी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीने प्रचंड उत्सुकता आणि त्याच बरोबर एक मोठा तणाव निर्माण केला आहे. या निवडणुकीच्या निकालाला आता अवघे काही तास उरले आहेत. त्यानंतर अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची फेरनिवड अमेरिकन मतदार करणार की, त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले ज्यो बायडेन यांना निवडणार, हा कौल जगासमोर येईल.......

  • अरुण खोरे
  • Tue , 03 November 2020
  • 0 Comments
  • 1 Like

‘महामानवाची गौरवगाथा’ : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनसंघर्षाला न्याय देणारी महामालिका

विसाव्या शतकातील मानवी हक्कांचे अग्रणी नेते आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावरील ‘महामानवाची गौरवगाथा’ ही ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील टीव्ही मालिका आज, शनिवार १७ ऑक्टोबर २०२०रोजी ३४३व्या भागाबरोबर संपणार आहे. मे २०१९मध्ये ही मालिका सुरू झाली. या वर्षी लॉकडाऊनचा काही काळ वगळता ती नियमितपणे सुरू होती.......

  • अरुण खोरे
  • Sat , 17 October 2020
  • 0 Comments
  • 2 Like

यदुनाथ थत्ते आणि रामनाथ गोयंका : भारतीय पत्रकारितेतील दोन दिग्गज

आज ‘साधना’चे माजी संपादक, समाजवादी चळवळीचे एक चिंतक अग्रणी आणि लेखक यदुनाथ थत्ते यांची ९८वी जयंती आहे, तसेच ‘इंडियन एक्सप्रेस’ वृत्तपत्रसमूहाचे संस्थापक रामनाथ गोयंका यांची आज एकोणिसावी पुण्यतिथी आहे. या साध्या माणसांनी आपल्या तत्त्वनिष्ठ जीवनाने सार्वजनिक जीवनात जे सत्व निर्माण केले, तो वसा आपण काही अंशी तरी जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे.......

  • अरुण खोरे
  • Mon , 05 October 2020
  • 0 Comments
  • 2 Like

आचार्य विनोबा भावे : एक सत्त्वशील संत

विनोबांनी गांधीजींचे केलेले गुणवर्णन आणि गांधीजींचा त्यांच्यावरचा विश्वास, हे विसाव्या शतकातील एक वेगळे असे अद्वैत होते, असेच म्हटले पाहिजे. समाजकारणात, राजकारणात अशी नाती निर्माण झाली होती आणि त्यांनी आपल्या भारतीय समाजमनाचा परिघ वैश्विक केला होता, हे जाणवत राहते. आणि कधी कधी असे वाटते की, अरे आपण जे वाचले, त्या दंतकथा तर नव्हत्या?.......

  • अरुण खोरे
  • Sat , 12 September 2020
  • 0 Comments
  • 1 Like

अर्वाचीन काळात कोट्यवधी भारतीयांच्या मनात ‘रामा’चे नाव कोणी रुजवले असेल तर, ते म. गांधीजींनी!

गांधीजींनी ‘रामनाम हे माझे पेनिसिलिन आहे’, असे एकदा त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर सुशीला नायर यांना सांगितले. ईश्वराचा शोध म्हणजे सत्याचा शोध, या भूमिकेतून गांधीजी आपले विचार मांडत होते आणि त्यासाठी सत्यनिष्ठ रामाचे प्रतीक समोर ठेवत होते. उपवासाच्या किंवा उपोषणाच्या काळात ते नेहमीच रामनाम जपत असत. ईश्वराला जवळ आणायचे असेल, तर मुळात गरज आहे अंतःकरणातील विशुद्धतेची, असे ते वारंवार सांगत.......

  • अरुण खोरे
  • Wed , 05 August 2020
  • 0 Comments
  • 3 Like

परवा जेव्हा पंतप्रधान बोलले, तेव्हा रेल्वेखाली जे मजूर मरण पावले, त्याबद्दल दुःख आणि संवेदना व्यक्त करतील असे वाटले होते...

या मजुरांच्या आजच्या वास्तवाचे चित्रण करताना ‘लोक संघर्ष मोर्चा’च्या लढाऊ कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांनी परवा ‘लोकमत’मध्ये लिहिले आहे, “रस्त्यावर उतरलेला आधुनिक इंडियातील गुलाम भारत”. जेव्हा दारूची दुकाने उघडली, तेव्हा तिथे रांगेत असलेल्या लोकांच्या मुलाखती वाहिन्यांचे पत्रकार घेत होते. पण या दरम्यान पायी प्रवास करत निघालेल्या मजुरांना भेटले पाहिजे, हे त्यांच्या गावीही नव्हते.......

  • अरुण खोरे
  • Sat , 16 May 2020
  • 0 Comments
  • 1 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.