• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

सर्वपक्षीय ‘आचारसंहिते’चा भंग आणि निवडणूक आयोगाची संशयास्पद भूमिका

लोकशाहीत आयोगाची भूमिका निःपक्षपाती असायला पाहिजे. आयोगाची भूमिका निर्भीड, स्वतंत्र, निस्पृह असायला पाहिजे. निवडणूक प्रचारादरम्यान आचारसंहितेचे पालन होते आहे की नाही हे पाहणे, ही जबाबदारी आयोगाची असते. जर कोणताही पक्ष, उमेदवार आचारसंहिता पायदळी तुडवत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे बंधन आयोगावर असते. मात्र यात आयोग कुठेतरी कमी पडत असल्याचे दिसून येत आहे.......

  • सुधीर अग्रवाल
  • Thu , 16 May 2019
  • 0 Comments
  • 1 Like

मसूद अजहर ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित, भारताच्या प्रयत्नांना अखेर १० वर्षांनी यश

आता मसूद अझरला देश सोडता येणार नाही. त्याचे आर्थिक स्त्रोत बंद केले जातील. मसूद व त्याच्याशी संबंधित  संस्था, संघटना आणि कंपन्यांची बँक खाती सील केली जातील. संयुक्त राष्ट्राचा सदस्य असलेला कुठलाही देश त्याला व्हिसा देणार नाही. अर्थात तो ज्या देशात आहे, त्याच देशात त्याला राहावं लागेल. मसूदला कुठल्याही देशाकडून किंवा देशात शस्त्रास्त्र खरेदी करता येणार नाही.......

  • सुधीर अग्रवाल
  • Sat , 04 May 2019
  • 0 Comments
  • 3 Like

‘भारतात पुन्हा मोदी सरकारच येणार!’... चीनची भविष्यवाणी!

चीनमधील कम्युनिस्ट नेत्यांनी स्पष्ट केले आहे की, भारतातील लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी ही घोषणा केली आहे. त्यांचे सरकार राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग व मोदी यांच्यातील अनौपचारिक बैठकीची तयारी करत आहे. वांग यांनी निवडणुकीदरम्यान बैठकीची घोषणा करून स्पष्ट केले की, मोदी यांनाच सत्ता स्थापनेची पुन्हा संधी मिळणार आहे.......

  • सुधीर अग्रवाल
  • Thu , 02 May 2019
  • 0 Comments
  • 2 Like

‘नॅशनल तौहिद जमात’ नावाने चार संघटना, एक भारतातही

‘नॅशनल तौहिद जमात’शी नामसाधर्म्य असलेल्या अन्य एकूण तीन संघटना आहेत. ‘श्रीलंका तौहिद जमात’ आणि ‘सिलोन तौहिद जमात’ या नावाने दोन श्रीलंकेत कार्यरत आहेत. ‘तामिळनाडू नॅशनल तौहिद जमात’ नावाने एक संघटना भारतात अर्थातच तामिळनाडूत कार्यरत आहे. या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात भारतासह काही परदेशी गुप्तचर संघटनांनी माहिती पुरवली होती. पण श्रीलंका सरकार त्यात कमी पडले.......

  • सुधीर अग्रवाल
  • Tue , 30 April 2019
  • 0 Comments
  • 2 Like

युक्रेनच्या मतदारांनी एका ‘कॉमेडियन’ला चक्क ‘अध्यक्षपदी’ बसवले!

झेलेंन्स्की यांनी साकारलेली राष्ट्राध्यक्षाची भूमिका लोकांना खूप आवडली. देशवासियांना हसायला लावणाऱ्या झेलेंन्स्की यांनी गंमत म्हणून राजकारणात नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. नाटकात ज्या नावाने त्यांचा राजकीय पक्ष होता, त्याच नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना करून निवडणुकीचा प्रचार सुरू केला. ही आयडिया तुफान यशस्वी ठरली. युक्रेनच्या मतदारांनी या विनोदी नटाला चक्क अध्यक्षपदावर नेऊन बसवले.......

  • सुधीर अग्रवाल
  • Thu , 25 April 2019
  • 0 Comments
  • 2 Like

‘कलम ३५ अ’ काढून टाकण्यात आलं, तर जम्मू-काश्मीरचं नंदनवन होईल?

‘कलम ३५ अ’ रद्द झाल्यास जम्मू-काश्मीरची स्वायत्तता लोप पावेल, अशी भीती राजकीय पक्ष व फुटीरवाद्यांना वाटते. हे कलम रद्द झाल्यास मुस्लीम बहुसंख्य असलेल्या या राज्यात सामाजिक बदल होतील. जम्मू-काश्मीरचा करार सर्वोच्च स्वायत्तत्तेवर आधारित असल्याचं राज्यातील राजकीय पक्षांचं म्हणणं आहे. कलम ३५ अ रद्द झाल्यास राज्यात हिंदू धर्मियांचे लोंढे येतील, अशी शक्यता फुटीरतावादी व्यक्त करतात.......

  • सुधीर अग्रवाल
  • Thu , 18 April 2019
  • 1 Comments
  • 2 Like

नितीन गडकरी ‘पंतप्रधानपदा’चे दावेदार ठरतील काय?

थोडक्यात मागील काही दिवसांपासून गडकरी यांनी केलेल्या सूचक वक्तव्यांमुळे देशभरातील राजकारणात ती शक्यता पडताळून पाहिली जात आहे. गडकरींना वारंवार ‘मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही,’ असं वक्तव्य करावं लागत असल्यामुळे ते पंतप्रधानपदाचे दावेदार तर नाहीत ना?, असा प्रश्न आता पडायला लागला आहे. शेवटी हे राजकारण आहे. जनता सत्तेवर कोणालाही बसवू शकते आणि खालीही उतरवू शकते.......

  • सुधीर अग्रवाल
  • Tue , 26 March 2019
  • 0 Comments
  • 3 Like

अखेर, गंगेत घोडं न्हालं, ‘संयुक्त पुरोगामी महाआघाडी’चं जमलं!

“भाजप-शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षांना बाजूला करण्यासाठी महाराष्ट्रात आम्ही संयुक्त पुरोगामी महाआघाडी स्थापन करत आहोत. देशातील हुकूमशाही सरकार उलथून लावण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी एवढे पक्ष एकत्र आले आहेत. या आघाडीला चांगला पाठिंबा मिळाला आणि या पुढेही मिळत राहील, अशी खात्री आहे.”.......

  • सुधीर अग्रवाल
  • Mon , 25 March 2019
  • 0 Comments
  • 4 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.