• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

राजे-राजवाडे व श्रीमंतांपर्यंत सीमित असलेला जुगार गरिबांच्या झोपड्यांपर्यंत नेण्याचा चमत्कार रतन खत्रीने घडवला!

मटका हा त्या काळातील अत्यंत लोकप्रिय जुगार होता, बेकायदेशीर होता पण विश्वासार्ह होता. दररोज स्थानिक पातळीवरच्या बुकीकडे हजारो रुपयांचे पेमेंट व्हायचे. चार आण्यापासून हजारो रुपये त्यात लावले जायचे. मोबाईल, STD इत्यादी कोणतीही सोय नसताना मुंबईत काढलेला आकडा देशातल्या कानाकोपऱ्यात पोचायचा. आकडा काढायचे काम रतन खत्रीचे असायचे. ही व्यवस्था कार्यक्षम व बिनचूक असायची.......

  • अन्वर राजन
  • Tue , 12 May 2020
  • 0 Comments
  • 1 Like

न्या. राजिंदर सचर : मुस्लिमांच्या न्यायासाठी झटणारा हिंदू

फाळणीचे चटके पाहिलेले असताना, परिणाम भोगावे लागलेले असताना त्यांच्या मनामध्ये मुसलमानांबद्दल रागाची भावना नव्हती. इतकेच नाही तर भारतातील मुस्लिमांच्या हितासाठी सचरसाहेबांनी ‘सचर अहवाला’च्या रूपाने जे काम केले आहे, तेवढे दुसऱ्या कुणी केल्याचे दिसत नाही. केवळ मुस्लिमच नव्हे तर सर्व उपेक्षित, शोषित गटांसाठी सचर यांनी आपले आयुष्य खर्ची घातले.......

  • अन्वर राजन
  • Tue , 30 October 2018
  • 3 Comments
  • 3 Like

‘पुणेरी पगडी’ व जातिव्यवस्था 

पुणेरी पगडी विद्वानांनी आणि मावळे पगडी सेवकांनी वापरावी, अशी विभागणी आहे. पवारांनी ‘पुणेरी पगडी’ नाकारली, त्यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. एकाने म्हटले आहे- ‘बरे झाले, पुणेरी पगडीचा अपमान टळला.’ अहिताग्नी राजवाडे यांनी आपल्या आत्मचरित्रात अस्पृश्य जाती-जमातींनी मुसलमान झाल्याबद्दल ‘बरे झाले, घाण गेली’ असे विधान केले आहे. ही कुजकी मानसिकता पुणेरी पगडीवरच्या चर्चेमुळे पुन्हा दिसून आली.......

  • अन्वर राजन
  • Thu , 14 June 2018
  • 1 Comments
  • 3 Like

बदला नहीं, इन्साफ चाहिए

बिल्कीस बानूच्या खटल्याचा निकाल लागला, त्याच काळात निर्भया सामुदायिक बलात्कार व पुण्यातील नयना पुजारी हिच्यावरील सामुदायिक बलात्कारांच्या प्रकरणांचाही निकाल लागला. दोन्ही प्रकरणांत आरोपींना फाशी सुनावण्यात आली. या दोन्ही प्रकरणांचा निकाल पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीमध्ये लागला. बिल्कीस बानूच्या प्रकरणात मात्र दोषींना जन्मठेप सुनावण्यात आली व निकाल यायला पंधरा वर्षं वाट पाहावी लागली........

  • अन्वर राजन
  • Mon , 15 May 2017
  • 0 Comments
  • 1 Like

हलिमाचा प्रेरणादायी लढा

मराठी साहित्य व पत्रकारितेच्या क्षेत्रात मुस्लीम तरुण-तरुण खूपच कमी प्रमाणात दिसतात. त्यातही मुली तर दुर्मीळ म्हणाव्या इतक्या नगण्य प्रमाणात आहेत. त्यातही मुली राजकीय विषयांवरील वार्तांकन करताना अभावानेच दिसतात. हलिमाचं हेही वेगळेपण नोंदवण्यासारखं आहे. एकाच वेळी अनेक पातळ्यांवर लढण्याची हलिमाची क्षमता मुस्लीम व इतर तरुणींना प्रेरणा देणारी आहे. आणि म्हणूनच तिच्या पुरस्काराचं विशेष अप्रूपही आहे........

  • अन्वर राजन
  • Fri , 04 November 2016
  • 0 Comments
  • 0 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.