• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

‘भिरभिरं’ : भिरभिरणाऱ्या मनाचे अनवट अंतरंग उलगडून दाखवणारा हा कथा, लेख, मुलाखती, पत्रव्यवहार आदींचा कोलाज आहे

माणसाचं मन आणि डोळे तो जन्मल्यापासूनच भिरभिरत असतात. पाळण्यामध्ये पडल्या पडल्या वर टांगलेल्या भिरभिरणाऱ्या रंगीबेरंगी चिमण्यांकडे टकाटका पाहत बालपणीचे दिवस भुर्रकन उडून जातात. लहानपणी कुतूहलाने पाहणारे डोळे पुढे शाळेतील मुलींच्या लाल-निळ्या रिबिनीवरून भिरभिरायला लागतात. नंतर हीच नजर कॉलेजमध्ये मुलींच्या वेण्यांवर झुलायला लागते. मग नजरेचं हे भिरभिरणं काही तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही.......

  • रविराज गंधे
  • Fri , 10 February 2023
  • 0 Comments
  • 1 Like

दारासिंग  : ‘पंडित नेहरू माझी कुस्ती तब्बल ५० मिनिटे अतिशय रंगून पाहात होते!’

माझ्या आयुष्यात अशी रोमँटिक वळणं वगैरे आली नाहीत. माझं सर्व लक्ष कुस्ती आणि कसरती-व्यायाम करण्याकडेच होतं. एकदा एका सिनेमात कुमकुम माझी नायिका होती. ती लाडानं बोलत बोलत माझ्याजवळ येते अणि मी खांद्यानं हलकासा धक्का मारतो असा सीन होता. कुमकुम बोलत बोलत माझ्याजवळ आली, तेव्हा मी तिला खांद्यानं हलकासा धक्का मारला तर ती धाडकन दहा फूट लांब फेकली गेली.......

  • रविराज गंधे
  • Sat , 06 February 2021
  • 0 Comments
  • 1 Like

‘कोणती पुण्ये अशी येती फळाला जोंधळ्याला चांदणे लखडून जावे’

दूरदर्शनच्या नोकरीमुळे असंख्य प्रतिभावान कलावंत, लेखक, पत्रकार, समाजसेवक, राजकारणी, गायक, संगीतकार अशी विविध क्षेत्रांतली गुणी मित्रमंडळी भेटत गेली, त्यांचा सहवास लाभला. माणसांचं एक सुंदर शक्तिमान जग पाहण्याची आणि त्यांना वाचण्याची, समजून घेण्याची संधी मिळाली. मुख्य म्हणजे या गुणी आणि कर्तृत्वशाली मंडळींनी माझ्यातला लेखक, कलावंत हेरला, त्याला प्रोसाहन दिलं. माझी मलाच नव्याने ओळख करून दिली.......

  • रविराज गंधे
  • Thu , 17 December 2020
  • 0 Comments
  • 1 Like

‘माध्यमरंग’ हे पुस्तक माध्यमाकडे अधिक सजगतेनं पाहण्याची दृष्टी देईल!

माध्यमात जाणीवपूर्वक आगळंवेगळं कामं करणाऱ्या माध्यमकर्मीच्या विचारांचा परिघ वाढवण्यासाठी पुस्तकातील माहिती उपयुक्त ठरेल. प्रसारमाध्यम या संज्ञेची व्याप्ती खूप मोठी अन् वैविध्यपूर्ण अशी आहे. आज अनेक शाखा- उपशाखांनी माध्यमं बहरत आहे. एका पुस्तकात माध्यमातील सर्व शाखांच्या तंत्र-कौशल्याविषयी सर्वांगाने अन् सर्वांशानं माहिती देणं उदबोधक करणं शक्य नाही. तो हेतूही नाही.......

  • रविराज गंधे
  • Fri , 14 December 2018
  • 0 Comments
  • 1 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.