• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

अखेर, सेन्सॉरशिपला बळी न पडता ‘सातवा नास्तिक मेळावा’ अभिव्यक्ती-स्वातंत्र्याच्या जयघोषात पार पडलाच!

आजकाल धार्मिकतेचं प्रमाणपत्र एकमेकांना देण्याची स्पर्धा आणि त्यातून तयार झालेला दबदबा, हा आपल्या समाजासाठी चांगला नाही. त्याला आपल्याला विरोध करावाच लागेल. जोपर्यंत धार्मिक ओळख हीच प्रमुख ओळख म्हणून नागरिक मिरवतात, तोपर्यंत लोकशाही धोक्यात आहे.......

  • राहुल माने
  • Fri , 29 April 2022
  • 0 Comments
  • 1 Like

हे आत्मचरित्र लोकशाही मूल्यांची काळजी असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या, संवेदनशील नागरिकाच्या घरी असावे

डॉ. मुणगेकर यांनी पुस्तकाच्या सुरुवातीलाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानसभेत २६ नोव्हेंबर १९४९ रोजी केलेल्या भाषणाचा सारांश दिला आहे. हा सारांश आणि त्यांनी फॅसिझमवर संसदेत केलेले भाषण, या अवकाशात हे आत्मचरित्र सामाजिक न्यायाच्या हुंकाराने आणि संविधानाच्या दीपस्तंभाच्या उजेडाने झळाळून निघते. याआधी डॉ. मुणगेकर यांचे ‘मी असा घडलो’ हे आत्मकथन २००८मध्ये आले होते.......

  • राहुल माने
  • Fri , 03 September 2021
  • 0 Comments
  • 1 Like

आपण जर अजूनही आपल्या देशात करोनामुळे होणारे मृत्यू नाकारत असू, तर आपल्याला ‘I can’t breathe’ हे शब्द ऐकूच येणार नाहीत...

अमेरिकेतील व्यवस्थेत अनेक अमानवीय गोष्टी आहेत. पण मागील काही महिन्यांत जॉर्ज फ्लॉइड आणि करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या अंतिम श्वासांना विसरू न देण्याची सुज्ञ समज आणि अशा घटना परत होऊ न देण्याची दृढ इच्छाशक्ती त्यांच्या राजकीय नेतृत्वामध्ये आली आहे. अजूनही जर आपल्या देशात करोनामुळे होणारे मृत्यू आपण नाकारत असू, तर आपल्याला ‘I can’t breathe’ हे शब्द ऐकूच येणार नाहीत. आपण हा ऐतिहासिक क्षण चुकवता कामा नये.......

  • राहुल माने
  • Tue , 27 April 2021
  • 0 Comments
  • 2 Like

लॉकडाउननंतरचे नियोजन करण्यासाठी आपल्याला एका आराखड्याची आवश्यकता आहे.

दुर्बल आरोग्यसेवा महामारीचा मुकाबला करू शकत नाही. या प्रसंगी आरोग्यसेवा कार्यक्षम बनवण्याआठी एकात्मिक आणि लोकशाही स्वरूपाची आरोग्यव्यवस्था आपल्याला सुनिश्चित करायला हवी, ज्यामध्ये नजीकच्या काळात आणि दूरगामी परिणाम घडवणारे निर्णय घ्यावे लागतील. या सर्व निर्णयांची लोकांप्रती उत्तरदायित्त्व निश्चित करून अंमलबजावणी केली जावी. समाजाच्या आणि कष्टकरी लोकांच्या गरजा ओळखून आराखडे राबवायला हवेत.......

  • राहुल माने
  • Tue , 14 April 2020
  • 0 Comments
  • 4 Like

‘सोशल मीडिया’च्या तीव्र कोलाहलात स्वतःचा आवाज हरवू न देणाऱ्यांसाठी आणि सजग नागरिक म्हणून आपली भूमिका न सोडणाऱ्यांसाठी महत्त्वाचे पुस्तक!

“Today we live in a society in which spurious realities are manufactured by the media, by governments, by big corporations, by religious groups...so what is real?” या वाक्याचा असा अर्थ होतो की, “आज आपण अशा समाजात राहत आहोत जेथे सरकार, माध्यमे, धार्मिक संस्था आणि मोठे बहुराष्ट्रीय उद्योग हे सर्व  बनावट, नकली वास्तवाचा आभास निर्माण करत आहेत. या पुस्तकामध्ये पत्रकारितेच्या दुर्बिणीतून भारताच्या बदलत गेलेल्या आणि बदलत चाललेल्या राजकीय संवाद संस्कृती-शैलीचे कवडसे टिपण्याचा सुंदर प्रयत्न आहे.......

  • राहुल माने
  • Fri , 09 August 2019
  • 0 Comments
  • 1 Like

‘सोशल मीडिया’वरील अदभुत जगाची रंजक, रोचक सफर घडवणारे पुस्तक

आधुनिक माध्यम जगात ग्राहकांनी निर्माण केलेला आशय सोशल मीडियाच्या विविध वैशिष्ट्यांच्या अनुषंगाने समजावून दिलेला आहे. यासाठी कॅप्लन आणि हैनलैन या संशोधकांनी विकसित केलेली ‘आशय समृद्धता व आभासी जगातील अस्तित्व यांचे प्रमाण’ विरुद्ध ‘स्वतःचे सादरीकरण व स्वतःहून माहिती देण्याचे प्रमाण’ या संकल्पनांचा तुलनात्मक तक्ता सोशल मीडियाची तर्कशुद्ध संरचना समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरणारा आहे.......

  • राहुल माने
  • Fri , 09 August 2019
  • 0 Comments
  • 1 Like

गोळीने विचार मारता येतात का?

आर्थिक विकासाने सर्व प्रश्न आपोआप सुटतील असे वाटणारा जो मोठा वर्ग या समाजात तयार झाला आहे; त्याला केवळ झोडपत बसण्यापेक्षा आपण त्या वर्गाला आर्थिक विकासाबरोबरच सामाजिक न्याय लोकशाहीसाठी महत्त्वाची गोष्ट आहे, हे सांगणे सुरू केले पाहिजे. धार्मिक कट्टरवाद आणि हिंसा या आर्थिक विकासासाठी मारक आहेत हे त्या वर्गाला पटवून दिले पाहिजे.......

  • राहुल माने
  • Fri , 31 May 2019
  • 2 Comments
  • 1 Like

‘नमो टीव्ही’ बेकायदेशीर, पण निवडणूक आयोगाला नाही फिकीर!

‘नमो टीव्ही’ त्याच्या कार्यपद्धतीनुसार निव्वळ एक जाहिरात प्लॅटफॉर्म आहे, हे धडधडीत सत्य आहे. त्यामुळे बेकायदेशीर प्रचार करण्याबद्दल निवडणूक आयोगाचे जे काही नियम आहेत, ते या वाहिनीला लागू व्हायला हवेत. निवडणुकीच्या काळात घटनात्मकदृष्ट्या जागरूक राहण्याचं काम निवडणूक आयोग योग्य प्रकारे करताना दिसत नाही. आयोगाची ही अकार्यक्षमता धोकादायक आहे.......

  • राहुल माने
  • Wed , 10 April 2019
  • 1 Comments
  • 4 Like

सहावा नास्तिक मेळावा : ‘नास्तिकता या मूल्याद्वारे लोकशाही मूल्यांचं समर्थन करणं हेच उद्दिष्ट!’

सहावा नास्तिक मेळावा १७ मार्च रोजी पुण्यामध्ये पार पडला. नास्तिकता हे सामाजिक मूल्य आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हा सद्सद्विवेकबुद्धी, तर्क व वास्तव पुराव्यावर आधारित आहे. या दोन्हींचा योग्य मिलाफ करून साध्य झालेली विचारसरणी ही समाजातील सर्वांना समान विकासाची संधी उपलब्ध करून देऊ शकते, यावर नास्तिक समाजाचा विश्वास आहे.......

  • राहुल माने
  • Tue , 19 March 2019
  • 1 Comments
  • 7 Like

चला तर, आज आणि येणाऱ्या प्रत्येक दिवशी विवेकाचा आवाज बुलंद करूया! 

आजपासून आपण सर्वजण माणुसकीचे शत्रू म्हणजे अंधश्रद्धा, जातीयवाद आणि फेक न्यूज यांचे किल्ले तर उदध्वस्त करूया. आणि सकारात्मक पातळीवर विवेकाच्या स्वातंत्र्याच्या घोषणा देणाऱ्या आणि प्रगतीशील आयुष्याची बांधणी करणाऱ्या प्रयोगशाळा, ज्ञानाची प्रार्थनास्थळे आणि विकासाच्या ध्यानमंदिरांची उभारणी करू या. चला तर, आज आणि येणाऱ्या प्रत्येक दिवशी विवेकाचा आवाज बुलंद करूया! .......

  • राहुल माने
  • Mon , 20 August 2018
  • 3 Comments
  • 2 Like

बेरोजगारीच्या ‘राक्षसां’विरोधात लढायचे तरी कसे? बेरोजगारांच्या मोर्च्यांचे करायचे तरी काय?

बेरोजगारी हा विषय अर्थव्यवस्थेची (मायक्रो इकॉनॉमी) व्यापक प्रगती आणि सरकारच्या धोरणांवर (वेलफेअर इकॉनॉमिक्स) आधारित असतो. त्यामुळे बेरोजगारीचा दाह कमी व्हावा आणि रोजगार-क्षमता वाढावी यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर इतर पातळ्यांवर तातडीच्या प्रयत्नांची नितांत निकडीची गरज आहे.......

  • राहुल माने
  • Mon , 30 July 2018
  • 2 Comments
  • 5 Like

‘सायबर-युद्धा’ची घोषणा आणि ‘फेक-न्यूज’चा भस्मासूर

सायबर युद्धाचा पुढील अंक लवकरच आपल्या समोर येईल. पण बाह्या सरसावून, भाडोत्री ट्रोल्सला खुल्या ‘दबंगबाजी’चे आमंत्रण देणारे आवाहन, येणाऱ्या निवडणुकीचा प्रचार कुठल्या दिशेने जाणार आहे त्याची स्पष्ट झलक भाजप अध्यक्षांनी या निमित्ताने दाखवली हे मात्र निश्चित. भस्मासूररूपी ऑक्टोपस बनलेली समाजमाध्यमे समाजाच्या विविध पातळीवर हिंसा-अशांतीच्या आगीचे वणवे पसरवत आहेत.......

  • राहुल माने
  • Mon , 16 July 2018
  • 1 Comments
  • 2 Like

हिंसेच्या पोटातून वर आलेली मुलं फुटबॉलच्या वेडानं जग जिंकायला निघाली आहेत!

मागील काही फुटबॉल विश्वचषक स्पर्धांमध्ये आफ्रिकन आणि आशियन मूळ असलेले अनेक खेळाडू युरोपमधील अनेक संघांमध्ये होते, पण त्यांची संख्या एक प्रकारे अपवाद म्हणावा किंवा अतिशय गुणवान असलेले परंतु त्यांना वगळून संघाचं भलं होणार नाही, अशा मजबुरीनं समाविष्ट असलेले ते खेळाडू होते. परंतु या विश्वचषकामध्ये एक निर्णायक बदल या परिस्थितीमध्ये झाला आहे.......

  • राहुल माने
  • Sat , 30 June 2018
  • 0 Comments
  • 2 Like

सायकल :  सामूहिक जाणिवेची आणि जबाबदार विकासाची नवी दृष्टी देणारी ‘सायकल’!

एकविसाव्या शतकातील सायकलच्या पुनरागमनाचं स्वागत करू या. कालच, ३ जूनला, पहिला आंतरराष्ट्रीय दिन साजरा झाला आणि उद्या आहे, ५ जून, जागतिक पर्यावरण दिन. सामूहिक जाणिवेची आणि जबाबदार विकासाची नवी दृष्टी देण्याचं भान सायकलच्या माध्यमातून तुम्हीआम्हीआपणसगळ्यांनाच येवो. कारण या वर्षीपासून दरवर्षी ३ जून रोजी हा दिवस ‘जागतिक सायकल दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे.......

  • राहुल माने
  • Mon , 04 June 2018
  • 1 Comments
  • 2 Like

‘फेसबुक’च्या पडद्यावर खेळलं जातंय ‘मत-परिवर्तना’चं विषारी युद्ध!

आधुनिक समाजमाध्यमं ही आपल्या मनातील खोलवर रुजलेल्या अशा भावनांचं नियंत्रण करून जर आपलं मतपरिवर्तन करू शकतात. त्यासाठी नागरिकांना फक्त विचार करायला लावण्यापेक्षा त्यांना भावनाविवश करणं सोपं असतं. कारण भावनेच्या आधारावर आपण झालेल्या मतपरिवर्तनाचं राजकीय सत्तेमध्ये परिवर्तन करू शकतो.......

  • राहुल माने
  • Mon , 26 March 2018
  • 2 Comments
  • 3 Like

सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराच्या निमित्ताने...

सिद्धेश्वर-बसवेश्वर हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यातील लाखो लोकांचं दैवत आहे आणि अहिल्यादेवी होळकर या तर संपूर्ण भारतातील धनगर व अनुसूचित जाती-जमातीला वंदनीय आहेत. या दोन्ही महानुभाव लोक-दैवतांच्या नावानं विद्यापीठ सुशोभित व्हावं, ही लोकभावना काहीएक प्रमाणात रास्तच आहे. पण केवळ नामांतराच्या भावनांच्या आवेगामध्ये ज्या राजकीय लहरींचा उन्माद व्यक्त होतो आहे त्यापेक्षा शिक्षणाच्या दर्जाबद्द.......

  • राहुल माने
  • Thu , 16 November 2017
  • 1 Comments
  • 3 Like

आरेसेसच्या ‘गोळवलकरवादा’ची सूक्ष्मदर्शीय उलटतपासणी

“हिंदुत्व हे शिक्षणामधून प्रकट झाले पाहिजे, हे ते (गोळवलकर) येथे स्पष्टपणे सांगून टाकतात. ते करताना त्यांना शूद्रांना नाकारलेलं शिक्षण, स्त्रियांना मिळालेला नकार व शिक्षणावरचा ब्राह्मणांचा एकाधिकार दिसत कसा नाही?” (पान क्र.९७) यांसारखी अनेक उत्तरेयुक्त प्रश्न आणि प्रश्नयुक्त उत्तरे शम्सूल इस्लाम आणि जयदेव डोळे यांच्या पुस्तकांनी आपल्यासमोर ठेवली आहेत.......

  • राहुल माने
  • Fri , 15 September 2017
  • 1 Comments
  • 2 Like

‘पाण्याशप्पथ’ खरे सांगेन, खोटे बोलणार नाही

कोणताही एक उपाय, कोणतेही एक तंत्र-पद्धत किंवा कोणतीही एक व्यवस्थापन पद्धत जल-संकटाचा मुकाबला करण्यासाठी पुरेसे नाही. म्हणूनच पुरंदरे पुन्हा पुन्हा ‘एकात्मिक राज्य जल-आराखडा’ पूर्ण करण्याचे समर्थन करतात. आपल्याला बऱ्याच वेळा आपल्या संकल्पनांचे अवकाश माहीत नसते. त्यामुळे सामूहिक अस्तित्वासाठी आवश्यक असलेली लढाई, पाण्याच्या संवर्धनाची लढाई आपण यशस्वीपणे लढू शकत नाही. हे पुस्तक आपले लढण्याचे धैर्य वाढवते.......

  • राहुल माने
  • Fri , 16 June 2017
  • 0 Comments
  • 3 Like

शोध शरद जोशींचा, शेतकरी संघटनेचा आणि अंगारवाटांचाही

काळे यांच्या या पुस्तकाचे महत्त्व यासाठी मोठे आहे की, त्यांनी शरद जोशी यांच्या संघर्षपूर्ण आयुष्याची वस्तुनिष्ठ मांडणी करण्याचा अतिशय संतुलित प्रयत्न केला आहे. शेतकरी संघटनेच्या बऱ्याच मोहिमांशी त्यांचा या ना त्या कारणाने अप्रत्यक्षरीत्या संबंध आला असल्याचे जोशींच्या आयुष्यातील पानापानावर चितारलेले बरेच प्रसंग वाचताना जाणवते.......

  • राहुल माने
  • Sun , 14 May 2017
  • 0 Comments
  • 3 Like

भारतीय संस्कृती व संस्कृतच्या अभ्यासामध्ये विहारणारा स्कॉटिश चातक पक्षी

पीटर पीटरसन यांच्या जीवनातील ज्ञानवर्धक लेखक, विद्यापीठ विकासक, ग्रंथालयप्रेमी, संशोधन-उपासक, विद्यार्थीप्रिय शिक्षक, अथक परिश्रम करणारा शिक्षण-सेवक या ठळक छटा उठून दिसतात. तसंच संस्कृत भाषा किंवा भारतीय संस्कृतीचं उत्खनन याबद्दल सातत्याने संवाद साधणाऱ्या एका स्कॉटिश-इंग्लिश-हिंदुस्तानी-मराठी माणसाचं हे छोटेखानी चरित्र प्रेरणादायी आहे........

  • राहुल माने
  • Sun , 09 April 2017
  • 0 Comments
  • 3 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.