‘ग्लोबलायझेशन अँड इट्स डिसकाँन्टेन्ट्स’ : जागतिकीकरणाचा इतिहास आणि त्यातील लबाड्या उघड करणारे आणि आयएमएफ व वर्ल्ड बँकेच्या धोरणांचे ‘बिंग’ फोडणारे पुस्तक
हे पुस्तक फक्त आर्थिक प्रश्न वा समस्यांवर चर्चा करत नाही, तर ते आपल्याला भविष्याचा आरसा दाखवते. आता प्रश्न असा निर्माण होतो की, जगातील फक्त शक्तिशाली देश आणि त्यांच्या कंपन्यांसाठीच हे जागतिकीकरण राहील की, त्याला आम्ही सर्वांसाठीच चांगले बनवू? हा प्रश्न प्रत्येक देश, प्रत्येक नेता आणि प्रत्येक माणसापुढे उभा आहे… कदाचित याचे उत्तर आपणा सर्वांना मिळूनच शोधावे लागेल.......