• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

‘अर्ध्या दुनियेच्या शिलेदार’ : स्त्रीवादी जाणिवांचं प्रत्यक्ष कार्यरत रूप या पुस्तकाच्या रूपानं आपल्यासमोर येतं...

लेखकाने एक विशिष्ट दृष्टीकोन मनाशी ठेवून यातील २१ स्त्रियांची नावे निवडल्याचे दिसते. वर्षभर चाललेल्या या सदरामधून आपल्याला काय सांगायचे आहे, हे लेखकाच्या डोळ्यासमोर स्पष्ट होते. त्यामुळे या सदराला एक बांधीव आकार आलेला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांतील स्त्रियांची यशोगाथा एवढ्यापुरतं हे सदर मर्यादित न राहता, स्त्रीवादी विचारविश्वाचे वेगवेगळे पैलू या सदरामधून अधोरेखित होतात.......

  • संध्या नरे-पवार
  • Wed , 20 September 2023
  • 0 Comments
  • 1 Like

हे संमेलन म्हणजे उजव्या विचारधारेच्या कट्टरतावादी राजकारणाला दिलेला नकार आहे. हे संमेलन इथल्या दलित-बहुजनांचा असहमतीचा आवाज आहे

इथल्या प्रत्येक शोषणाला आणि शोषकांच्या भिन्न भिन्न रूपातल्या विभाजनवादी विचारधारांना, त्यांच्या कट्टरतावादाला, त्यांच्या फॅसिझमला आमचा विरोध आहे, आमची असहमती आहे, हे सांगण्यासाठीच हे दलित- बहुजन-भटके-विमुक्त-आदिवासी जनांचं, समतावादी मूल्य मानणाऱ्या जनांचं संमेलन आहे, असे मला वाटते.......

  • संध्या नरे-पवार
  • Thu , 12 May 2022
  • 0 Comments
  • 1 Like

पर्यायी इतिहासलेखन झाले नसते, तर ही हीनवृत्ती आजच्या बहुजनांसमोर आली नसती...

इथल्या प्रस्थापित वैदिक, ब्राह्मणी वर्चस्वावर आधारित जातवर्णवर्चस्ववादी व्यवस्थेने ज्ञानाची, पौरोहित्याची, प्रमाण भाषेची मक्तेदारी निर्माण केली. त्या मक्तेदारीच्या आधारे शोषण व्यवस्थांचा व्यूह रचण्यात आला आणि आता स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्यांदाच सर्वंकष सत्ता हाती आल्यावर कट्टरतावादाचा, फॅसिझमचा एक भीषण चेहरा समोर आणला आहे. त्याविरोधात हे जनांचे साहित्य आणि संस्कृती संमेलन आहे.......

  • संध्या नरे-पवार
  • Thu , 12 May 2022
  • 0 Comments
  • 1 Like

चिकित्सक विचारशक्तीचे दमन करणे, हा सांस्कृतिक राजकारणातला मुख्य अजेंडा असतो

२०१४ला २००२ची पार्श्वभूमी आहे, २००२ला १९९२ची पार्श्वभूमी आहे, तर १९९२ला १९२५ची पार्श्वभूमी आहे. आणि १९२५ला पार ऋग्वेदकाळातल्या पुरुषसुक्ताची पार्श्वभूमी आहे. पण सध्या असा सलग विचार करणं एकूणच कठीण झालं आहे. कारण वर्तमान अतिशय वेगाने वाकडातिकडा, उभाआडवा फिरतोय. सभोवतालचा कोलाहल इतका वाढला आहे की, एक सलग संगती लावणं अशक्य बनत आहे.......

  • संध्या नरे-पवार
  • Thu , 12 May 2022
  • 0 Comments
  • 1 Like

मुक्ती कोन पथे? - भीम आर्मी आणि धर्मांतर

जेव्हा दलितांकडून धर्मांतराची घोषणा होते, तेव्हा सर्वांत आधी हिंदू देवदेवतांचं जाहीर विसर्जन केलं जातं. ते केवळ देवतांच्या प्रतिमांचं विसर्जन नसतं तर ते आजही जाहीरपणे तसंच छुपेपणाने पाळल्या जाणाऱ्या अस्पृश्यतेचं, सामाजिक भेदभावाचं, अपमानास्पद जगण्याचं असतं. इतरत्र होणाऱ्या धर्मांतरांपेक्षा भारतातील दलितांचं हे धर्मांतर वेगळं आहे. हे धर्मांतर विषमतावादी जातव्यवस्थेला चपराक आहे, सामाजिक कृती आहे.......

  • संध्या नरे-पवार
  • Wed , 31 May 2017
  • 0 Comments
  • 3 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.