• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

सालुमरद तिम्मक्का आणि पौर्णिमादेवी बर्मन : केवळ मुलांसाठीच नाही तर मोठ्यांसाठीही प्रेरणादायी चरित्रे

चरित्र या साहित्यप्रकारातून वाचनाबरोबरच प्रेरणाही मिळेल असा या मालिकेचा हेतू होता. या योजनेतून त्यांनी ३८४ वडाची झाडे लावणारी तिम्मक्का, हारगिला म्हणजेच क्षेत्रबलाकांचे संरक्षण आणि संवर्धन करणारी पौर्णिमादेवी बर्मन आणि कासवांचे संरक्षण आणि संवर्धन करणारी के. विजया यांच्यावरील चरित्रं लिहायलाही सुरुवात केली. या चरित्रांपैकी तिम्मक्का आणि पौर्णिमादेवी बर्मन ही चरित्रे पूर्ण झाली.......

  • संजीवनी शिंत्रे
  • Fri , 27 September 2019
  • 0 Comments
  • 2 Like

कविता महाजन : ‘हॅपनिंग’ लेखिका

तिच्यातला बंडखोरपणा कोणाला कितीही डाचत असला तरी मरणपंथावरच्या एडसग्रस्त मुलाला दत्तक घेण्याचं तिचं धाडस नक्कीच दाद देण्याजोगं आहे. कोणालाही पटकन मदत करण्याची तिची वृत्ती, हातचं राखून न ठेवता स्पष्टवक्तेपणा जपण्याचं धैर्य, सतत कष्ट व अभ्यास करण्याचा चिवटपणा या सगळ्या गोष्टींतून अनेकांना अनेक गोष्टी शिकता येतील.......

  • संजीवनी शिंत्रे
  • Fri , 28 September 2018
  • 0 Comments
  • 2 Like

मध्यममार्गाची गरज आहे

‘पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांना नापास करायचं नाही’ या निर्णयाची भरपूर चर्चा होऊन आणि त्याची अमलबजावणी होऊनही काही वर्षं लोटली. आता ‘परीक्षा नसल्यामुळे मुलं शिकतच नाहीत’ ही चर्चा जोर धरू लागली आहे. किमान पाचवी आणि आठवी या टोन टप्प्यांवर परीक्षा घेतली जावी, असं मत मांडलं जात आहे. केंद्र सरकारने याबाबतचा निर्णय राज्य सरकारांवर सोपवला आहे. त्यानिमित्ताने..........

  • संजीवनी शिंत्रे
  • Sun , 13 November 2016
  • 0 Comments
  • 1 Like

कविता महाजन : ‘हॅपनिंग’ लेखिका

बंडखोर वाटणारी कविता महाजन आतून किती हळवी आणि संवेदनशील आहे, याची जाणीव तिच्या जवळच्या व्यक्तींना मनापासून असते. अनेक मित्र-मैत्रिणींना आजारपणात दवाखान्यात सोबतीला जाण्यापासून पडेल ती मदत करण्यात कविता सर्वांत पुढे असते. मैत्रिणीच्या बाळासाठी स्वेटर विणणारी कविता आणि जवळच्या व्यक्तींच्या आजारपणामुळे अस्वस्थ होणारी कविता, ही तिची रूपं खूप वेगळी आहेत...त्याविषयी सांगत आहे त्यांची जिवलग मैत्रीण..........

  • संजीवनी शिंत्रे
  • Wed , 26 October 2016
  • 0 Comments
  • 1 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.