• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

बाबरी : पंधरावे शतक ते एकविसावे शतक

६ डिसेंबरला केवळ बाबरी मशीद उद्ध्वस्त झाली नाही, तर बहुसांस्कृतिक जीवनपद्धतीचेही ते उद्ध्वस्तीकरण होते! काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत या भारतीय मातृभूमीचे अविभाज्य अंग असणाऱ्या इथल्या ‘एथनिक’ मुसलमानांवर परकीय आणि हिंदू धर्माचे शत्रू म्हणून शिक्का मारणारा तो दिवस होता. बाबरी मशिदीच्या उद्ध्वस्तीकरणाची घटना घडण्याआधीचा भारत आणि या घटनेनंतरचा हिंदुस्थान अशी एक उभी फट पाडली गेली.......

  • संकलित
  • Wed , 06 December 2017
  • 1 Comments
  • 3 Like

बालगंधर्व नाट्यगृह : आशियातील अद्ययावत असे एकमेव थिएटर

पुण्याच्या सांस्कृतिक विश्वाचा एक अविभाज्य भाग असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराने २६ जून रोजी सुवर्णमहोत्सवी वर्षातं पर्दापण केले आहे. त्यानिमित्ताने या नाट्यगृहाची वैशिष्ट्ये सांगणारा हा पुनर्मुद्रित लेख. हा लेख ‘युगनांदी’ (संपादक - सरोज तेलंग, मुंबई) या ‘रंगभूमी व विविध कलांना वाहिलेल्या पाक्षिका’च्या १ जुलै १९६८च्या अंकात प्रकाशित झाला होता. या लेखावर मात्र लेखकाच्या नावाचा उल्लेख केलेला नाही.......

  • संकलित
  • Thu , 13 July 2017
  • 0 Comments
  • 2 Like

इतकेच मला जाताना पोलिंग बूथवर कळले होते, मतदानाने केली सुटका प्रचाराने छळले होते!

राज्यात काल महानगरपालिका, पंचायती समिती आणि जिल्हा परिषदा यांच्यासाठी मतदान झालं. त्याविषयी अनेक तर्क-कुतर्क लढवले जात आहेत. काल दिवसभर व्हॉटसअॅप, फेसबुक यासारख्या सोशल मीडियावर त्याविषयीच्या चर्चांना उधाण आलं होतं. फडणवीस जाणार, मुंबईत शिवसेना येणार, मनसेची पुन्हा धुळधाण होणार, पुण्यात राष्ट्रवादी येणार अशा अनेक प्रकारच्या चर्चा कालही रंगल्या होत्या, आजही रंगतील. उद्या निकालानंतर सर्व स्पष्ट होईलच. .......

  • संकलित
  • Wed , 22 February 2017
  • 0 Comments
  • 1 Like

कुमार गंधर्व गाउनि गेले, तो सूर आपुला आतला

कालच्या १२ जानेवारीला कुमार गंधर्व यांच्या निधनाला २५ वर्षं पूर्ण झाली. कुमार गंधर्व यांना भारतीय शास्त्रीय संगीतातला ‘अदभुत चमत्कार’ समजलं जातं. ते का, याची झलक या संकलित लेखातून पाहायला मिळू शकेल. कुमार गंधर्वांनी गायलेल्या राग, गाण्यांपैकी निवडक दहा घेऊन आणि दहा मान्यवर लेखक-गायकांनी कुमार गंधर्व यांच्याविषयी लिहिलेल्या लेखातील निवडक दहा अवतरणे घेऊन गंधर्वांचं प्रातिनिधिक दर्शन घडवण्याचा हा प्रयत्न.......

  • संकलित
  • Sun , 15 January 2017
  • 0 Comments
  • 4 Like

एकच फाईट, वातावरण टाईट

काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १०००च्या नोटा मध्यरात्रीनंतर चलनातून बाद होतील अशी घोषणा केली आणि एकच गडबड उडाला. लोकांनी एटीएम समोर रांगा लावल्या, पण पाचशेच्या नोटा काढून उपयोग नव्हता. शंभराच्याच नोटा लागणार होत्या. ज्यांना अशी पळापळ करावी लागली नाही, त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं, पण त्यावर थोडीशी गंमतही केली. त्यातील काही वानगीदाखल..........

  • संकलित
  • Wed , 09 November 2016
  • 0 Comments
  • 1 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.