• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

…तसं झालं तर भविष्यकाळात मराठी कथा जागतिक पातळीवर जाणारी आणि काळाच्या ओघावर टिकून राहणारी होईल

मराठी लेखकांनी आयत्या चालून येणाऱ्या विषयांचा तटस्थ आणि खुल्या दिलानं, नीट आणि नेमका वेध घेणं आवश्यक आहे. माणूस म्हणून ते जे काही जगतात, त्यातून लेखक म्हणून बाहेर येऊन त्यांनी येत्या आव्हानात्मक काळाला सामोरं जाणं आणि आपली लेखणी कुणा एका बाजूसाठी न झिजवता, संपूर्ण मानवी समाजासाठी, दोन्ही बाजूंचा सम्यक विचार करून झिजवणं आवश्यक आहे.......

  • राजन खान
  • Wed , 23 November 2022
  • 0 Comments
  • 1 Like

साहित्य, नाटक, चित्रपट याच क्षेत्रांत कला आहे, या समजातून आपण बाहेर आलं पाहिजे. माणसाच्या जगण्यातलं जगातलं प्रत्येक क्षेत्र हे कला आहे, या दृष्टीला जावं लागेल

लाकडं कापणं, शेती करणं, मजुरी करणं, स्वयंपाक करणं, घर बांधणं, स्वच्छता करणं, दारू तयार करणं, जेवणं, कारखान्यात काम करणं, कारकुनी करणं, कपडे शिवणं, गप्पा मारणं, अशा जगण्यातल्या सर्व कृती या कलाच आहेत. आणि जगातला प्रत्येक माणूस आपल्या जगण्याच्या कलेत रमलेला असतो. त्यात तो आयुष्य घालवत राहतो. साहित्य, नाटक, चित्रपट या परोपजीवी कला आहेत आणि मुळात या कलांचा मूळ उपयोग लोकांचं मनोरंजन हाच आहे.......

  • राजन खान
  • Tue , 19 October 2021
  • 0 Comments
  • 1 Like

म्हणे धर्मनिरपेक्ष राष्ट्र. अरे ह्या!

बाबाची एक गंमत सांगायची म्हणजे, तो कोणत्याही धर्माची सुट्टी असो, प्रत्येक सुट्टीच्या दिवशी घरात तणतणत  राहायचा की, लेकाच्या या धर्मांच्या सुट्ट्या कायमच्या बंदच केल्या पाहिजेत या देशातून. देशाच्या नावाच्या जेवढ्या सुट्ट्या आहेत दोनचार तेवढ्या ठेवल्या पाहिजेत. बाकी बंद. किंवा त्या त्या धर्मांच्या सुट्ट्या फक्त त्या त्या धर्मांच्या लोकांनाच दिल्या पाहिजेत. बाकीच्यांचा संबंध नाही.......

  • राजन खान
  • Fri , 17 November 2017
  • 1 Comments
  • 4 Like

…बाकी सगळा दुःखाचा अखंड राजकीय बाजार!

ज्येष्ठ कथा-कादंबरीकार राजन खान यांचं हे मुक्तचिंतन...भारतीय लोकशाही, समाज, पक्ष, निवडणुका, माध्यमं, राजकारण, सहिष्णुता-असहिष्णुता यांच्याविषयीचं. मराठी लेखक अशा गंभीर विषयांवर बोलण्याचं टाळतात किंवा बोलतात तेव्हा अतिशय भाबडं किंवा दयनीय वाटावं असं बोलतात. त्या पार्श्वभूमीवर खान यांचं हे मुक्तचिंतन रोखठोक, थेट, नि:पक्ष, निर्भिड आणि समाजहिताचं आहे... त्यांनी गेल्या दोन महिन्यात लिहिलेल्या फेसबुक पोस्टचं संकलन.......

  • राजन खान
  • Fri , 03 March 2017
  • 0 Comments
  • 5 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.