• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२५

लेख

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

‘ ‘काळ’मेकर लाइव्ह’ : या कादंबरीत जागृत आणि तीक्ष्ण समकालीन भान स्पष्टपणे दिसते, समकालाचे विरूप दर्शन कलात्मक पद्धतीने घडते...

आजचे विस्कळीत आणि प्रदूषितही सोशो-पोलिटिकल-कल्चरल वातावरण ‘ब्लॅक ह्युमर’च्या अंगाने चिमटीत पकडण्यासाठी असा हटके प्रयोग आवश्यकच म्हटला पाहिजे. ही कादंबरी आजचे आभासी वास्तव मांडत आहे. ही कादंबरी वाचताना जगण्याचा ठोसपणा लयाला जात असल्याची, जगण्याला आलेल्या विसकळीतपणाची, जगण्याच्या कृत्रिमतेची, मूल्यभान लोप पावत चालल्याची जाणीव तीव्रपणे होते, हे तिचे श्रेय म्हटले पाहिजे.......

  • मनोहर सोनवणे
  • Fri , 16 June 2023
  • 0 Comments
  • 1 Like

‘भंग अभंग’ : देवरे यांच्या रचनेत सहजता आहे. साधेपणा व सोपेपणा आहे. या कवितेत दैहिक-लैंगिक जाणिवांचा आविष्कार आहे, पण त्यात उथळ शृंगार नाही

या कवितेत दैहिक-लैंगिक जाणिवांचा आविष्कार आहे, पण त्यात उथळ शृंगार नाही, खळबळ नाही. त्यांच्या व्यक्तिनिष्ठ जाणिवांमध्ये अभिनिवेश नाही, ‘स्व’चा पोकळ डांगोरा नाही. अभिव्यक्तीत आक्रस्ताळा पसरटपणा नाही. ही कविता मूल्यदर्शनाचा अवास्तव आवही आणत नाही. ती एका जलाशयासारखी आहे. शांत, अथांग आणि खोल. जलाशयातले पाणी फुका खळखळाट करत नाही. आपल्या खोलीचा दिमाख मिरवण्याची त्याला गरज वाटत नाही.......

  • मनोहर सोनवणे
  • Fri , 09 September 2022
  • 0 Comments
  • 1 Like

© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.