• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

लोकमान्य टिळक आधुनिक भारताचे ‘राजकारणी महन्त’ होते!

टिळक-गांधी यांचे असामान्यत्व हे की, त्यांनी शत्रूची गय केली नाही, तरी त्यांचा द्वेष करण्याचे त्यांच्या नीतीत नव्हते. त्यांचे राजकारण हे व्यापक धर्मकारणाचे एक अनिवार्य अंग होते. ‘राजकारणाच्या झंझटात नसतो सापडलो तर गणिताचा प्रोफेसर म्हणून मी आयुष्य वेचले असते.’ असे शब्द टिळक काढतात. पण स्वानंदसाम्राज्यात मग्न होऊन आयुष्य घालवणे हा त्यांना ‘ऋषिप्रणित’ मोक्ष वाटतच नाही.......

  • त्र्यं. वि. सरदेशमुख
  • Thu , 01 August 2019
  • 0 Comments
  • 2 Like

महात्मा शेक्सपिअरने मनुष्यजीवनाच्या ग्रंथावर नाटकाद्वारे भाष्य केले!

शेक्सपिअर मोठा, पण त्याच्या आयुष्याच्या व त्या भवतीच्या परिस्थितीच्या चौकटीत (frame of reference) त्याला पाहिले म्हणजे ध्यानी येते की, त्याच्या आगेमागे नामांकित नाटककार होते किड्, मार्लो, ग्रीन, बेन जॉन्सनसारखे. एकंदर देशस्थिती उत्साहवर्धक होती. युरोपात नवीन विद्या, नवी साहसे यांच्यामागे धावणारी पिढीमागून पिढी निर्माण होत होती.......

  • त्र्यं. वि. सरदेशमुख
  • Tue , 23 April 2019
  • 1 Comments
  • 2 Like

कवितासुद्धा काही बोलत असते, तेसुद्धा मला सांगायचं असतं. मी सर्वत्र कवितेचा आदर करत आलो आहे.

आज आंतरराष्ट्रीय कविता-दिवस. यानिमित्तानं हा विशेष लेख. ३ फेब्रुवारी २००० रोजी सोलापूर आकाशवाणीवर प्रसारित झालेले हे त्र्यं. वि. सरदेशमुखांचं काव्यवाचन. त्यात आपल्या पन्नास वर्षांपूर्वीच्या कविता वाचतानाच ते त्या ओढाळ वयातल्या ‘वैशाख’ या टोपणनाव धारण करणाऱ्या कवीला शोधत आहेत. आपला कवितेचा प्रवास जणू स्मृतींमधून पुन्हा जगत आहेत. सरदेशमुख जन्मशताब्दीनिमित्तानं त्यांचं कृतज्ञ स्मरण.......

  • त्र्यं. वि. सरदेशमुख
  • Thu , 21 March 2019
  • 0 Comments
  • 3 Like

त्या म्लान बकुळफुलांचा उदास सौरभ मराठी काव्यप्रांतात दरवळत आहे...

‘आमुचा प्याला दुःखाचा, डोळे मिटूनी प्यायाचा’ असं म्हणत केशवसुतांनी इहलोक सोडला. त्यांच्या चेल्याच्या नशिबीही तसलेच जीवन होते. केशवसुतांहून अधिक प्रतिभाशाली, अधिक संवेदनशील अंतःकरण घेऊन गोविंदाग्रज जन्माला आले आणि केशवसुतांनी अनुभवला त्याहून अधिक वृद्धिंगत व प्रखर मानसिक दंश त्यांनी सोसला. बालपणी पितृवियोग झाला, शिक्षण अर्धवट सुटले, संसाराचे ओझे शिरावर आले.......

  • त्र्यं. वि. सरदेशमुख
  • Wed , 23 January 2019
  • 0 Comments
  • 2 Like

अस्तित्वाला अर्थ देणारी गडकऱ्यांची नाटके

गडकऱ्यांच्या नाटकावरील समीक्षेची बरीच गफलत झालेली आहे. खांडेकर त्यांच्या जीवनदर्शनानेच मोहीत होतात, तर फडके त्यांच्या नाटकांना चमत्कृतीजनक घटनांची उतरंड म्हणतात. त्याचा भाषेचा झगमगाट प्रेक्षकांना बधिर करतो असे त्यांना वाटते. वस्तुतः गडकरी शब्दांनी नाट्य फुलवतात. ‘ऑब्जेक्टीव को रिलेटीव’चे तत्त्व त्यांच्या भाषावैशिष्ट्यात जाणवले पाहिजे.......

  • त्र्यं. वि. सरदेशमुख
  • Fri , 18 January 2019
  • 0 Comments
  • 2 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.