• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

‘मायलेकी-बापलेकी’ : तरुण पिढीच्या नव्या सकारात्मक प्रयोगातील उत्साह, उमेद, आनंद आणि पेच या पुस्तकात वाचायला मिळतात

‘बापलेकी-मायलेकी’ या पुस्तकामध्ये अभिनय, साहित्य, मीडिया, प्रशासन, सामाजिक कार्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील आई-बाबा आपल्या लेकींशी असलेल्या खास नात्यांबद्दल लिहिते झाले आहेत. या सर्वच मंडळींचा पालकत्वाचा प्रवास तसा नुकताच सुरू झाला आहे. एकाअर्थी या लेकींच्या आणि पालकांच्याही जडणघडणीची सुरुवातीची वर्षे आहेत. पण तरुण पिढीच्या नव्या सकारात्मक प्रयोगातील उत्साह, उमेद, आनंद आणि पेच या पुस्तकात वाचायला मिळतात.......

  • चैताली भोगले
  • Sat , 26 December 2020
  • 0 Comments
  • 3 Like

आईनस्टाईनच्या मेंदूत असं होतं तरी काय?

कोण होता आईनस्टाईन? अफाट कल्पनेच्या बळावर सृष्टीची रहस्यं शोधणारा वैज्ञानिक? ‘युद्ध नको’ म्हणून हिरिरीनं प्रयत्न करणारा शांततावादी? की नाझींना अणुबॉम्ब सापडण्याच्या भीतीनं हतबल झालेला ज्येष्ठ शास्त्रज्ञ? ‘टाइम’ साप्ताहिकानं तर ‘अवघ्या विसाव्या शतकावर प्रभाव टाकणारा माणूस’ म्हणून आईनस्टाईनचा गौरव केला; पण खरं सांगायचं तर ‘निसर्गाकडे आश्चर्यानं पाहणारं लहान मूल’ हीच ओळख त्याला सर्वाधिक प्रिय असावी.......

  • चैताली भोगले
  • Fri , 23 August 2019
  • 0 Comments
  • 10 Like

अँडरसनची विलक्षण दृष्टी साध्यासुध्या गोष्टींमध्ये साहस आणि अचाटपण शोधते

अँडरसनला उथळपणाचा त्याला भारी राग. अशा गोष्टींना डोक्यावर घेऊन मिरवणाऱ्यांची तो आपल्या गोष्टींमधून पदोपदी खिल्ली उडवताना दिसला. मग ती गोष्ट धर्माची असो, कलेची किंवा हुशारीची. नायटिंगेलच्या गोष्टीमध्ये राजाचा उत्तराधिकारी बुलबुलच्या शोधात निघतो, तेव्हा गायीच्या हंबरण्याला आणि बेडकाच्या डराव डराव करण्यालाच तो बुलबुलचा आवाज समजतो.......

  • चैताली भोगले
  • Fri , 26 January 2018
  • 0 Comments
  • 2 Like

बॉब डिलन : वाहत्या काळाचा तटस्थ साक्षीदार (उत्तरार्ध)

डिलनने लोककलेची चौकट त्याच्या श्रीमंत, प्रतिमांनी समृद्ध अशा भाषेनं सजवली. निषेधाच्या प्रचारकी गाण्यांमध्ये तत्त्वज्ञानातील गूढता आणि सूक्ष्मता आणली. तोपर्यंतच्या लोकगीतांमध्ये दिसणारी कष्टकरी, ग्रामीण जनतेच्या हळव्या भावनाशीलतेला त्याने नाकारलं आणि त्यात नवे प्राण फुंकले. आणि मग निव्वळ लोककलांचा ढाचाच उदध्वस्त करून तो प्रवाह अधिक समकालीन अशा पॉप संगीताशी नेऊन जोडला.......

  • चैताली भोगले
  • Tue , 01 November 2016
  • 0 Comments
  • 0 Like

बॉब डिलन : वाहत्या काळाचा तटस्थ साक्षीदार (पूर्वार्ध)

बॉब डिलन हा अमेरिकेच्या लोकसंगीत परंपरेतला आधुनिक शिलेदार. वर्षानुवर्षं चाललेल्या स्थलांतराच्या प्रक्रियेत अमेरिकन भूमीवर येऊन वसलेल्या इंग्लिश, आफ्रिकन, स्पॅनिश इत्यादी लोकसमूहांनी सोबत आणलेली पारंपरिक गाणी, गोष्टी सांगणारी गाणी, लोकधूना, वाद्यं, ताल-ठेके, स्थानिक इंडियन लोकांची स्वत:ची वैशिष्ट्यपूर्ण सांगीतिक परंपरा यांच्या मिलाफाने इथलं लोकसंगीत समृद्ध बनलेलं आहे.......

  • चैताली भोगले
  • Mon , 31 October 2016
  • 0 Comments
  • 0 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.