‘महाबोधिवृक्ष युगानुयुगांचा’ : हा संग्रह बाबासाहेबांना अभिवादन करतो, त्यांच्या विचारांचा जागर करतो... ‘आंबेडकरवादा’ची पेरणी करतो
या संग्रहात आंबेडकरी चळवळीविषयी तळमळ आहे, बाबासाहेबांविषयी आस्था आहे, समाजभान आहे. समाजाची वास्तविकता आहे, विद्रोहाचे गाणं आहे, आंबेडकरी दृष्टीकोन आहे… आणि कोणाहीविषयी द्वेषभावना नाही. या कविता आपल्या अंतर्मनाला भिडतात आणि मेंदूला झिणझिण्या आणून विचार करायला भाग पाडतात.......