• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

हिमा दासच्या यशाबद्दल आपल्याला जरा उशिराच जाग आली, पण आता आपण जागं व्हायला हवं!

क्रिकेटबद्दल आम्हाला सर्व काही माहीत असतं! पण हिमा दास कोण? किंवा द्युती चंद कोण? यांविषयी फार कमी लोकांना माहीत असतं. या दोघींविषयी भारतीयांना कालपर्यंत फार काही माहिती नव्हती. आणि समजा भारत वर्ल्डकप जिंकला असता, तर कदाचित आता झाली आहे, तेवढीही माहिती झाली नसती. सारे वर्ल्डकपच्या विजयोत्सवात रममाण झाले असते. दुर्दैवानं तसं काही झालं नाही. म्हणूनच हिमा दास आणि द्युती चंद यांची चर्चा सुरू झाली आहे.......

  • सागर शिंदे
  • Wed , 24 July 2019
  • 1 Comments
  • 4 Like

२०२३ चा वर्ल्ड कप भारताला जिंकायचा असेल तर काय केलं पाहिजे?

विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्री यांना ४५ दिवसांची मुदतवाढ मिळाली असून त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. आणि त्यांना ती मिळायलाही नको. २०१५ च्या वर्ल्ड कपमधील अनेक खेळाडू २०१९ ला भारतीय संघात नव्हते, हे लक्षात घेऊन दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी व केदार जाधव हे तीन खेळाडू २०२३ च्या वर्ल्ड कपमध्ये नसतील. यांच्या जागेवर आपल्याला चांगले खेळाडू शोधावे लागतील.......

  • सागर शिंदे
  • Mon , 22 July 2019
  • 0 Comments
  • 3 Like

संघ निवडीपासूनच भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकेल असं वाटत नव्हतं!

८०-९०च्या स्ट्राईक रेटने खेळणारा, पण सामन्याच्या शेवटच्या षटकापर्यंत खेळणारा बॅट्समन आपल्याला हवा आहे. शेवटच्या १० षटकांत सामन्याचा गिअर बदलणारा बॅट्समन आपल्याला हवा आहे. हे काम बरीच वर्षं युवराज सिंग करायचा. राहुल द्रविड भलेही आजच्या जमान्यानुसार संथ वाटेल, पण दुसरी भिंत आपण एकदिवसीय सामन्यात करू शकलेलो नाही... आणि म्हणूनच आपण हरलो.......

  • सागर शिंदे
  • Thu , 11 July 2019
  • 0 Comments
  • 1 Like

राहुल द्रविड नावाची अभेद्य किल्ल्याची तटबंदी!

आपलं काम भलं आणि आपण भले असं त्याचं वागणं. मान खाली घालून जगणारा एक आदर्श व्यक्ती. गैरमार्गाचा अवलंब न करणारा. मी सेहवागसारखा खेळू शकत नाही, हे मोठ्या मनानं मान्य करणारा. त्याचे कव्हर ड्राईव्ह, स्केअर कट आणि त्याचा फ्लिक पाहण्यासारखा. जेव्हा वरचे फलंदाज आऊट होतात. तेव्हा एक अभेद्य भिंत पॅव्हिलीयनमधून बाहेर येताना दिसत असते. त्याचे पांढरे कपडे, शिड-शिडीत बांधा पिचवर येतो. तेव्हा आपण निर्धास्त होतो.......

  • सागर शिंदे
  • Wed , 10 July 2019
  • 0 Comments
  • 2 Like

भारतीय संघ एकदिवशीय विश्वचषक जिंकू शकेल?

भारतीय फलंदाजीत सातत्य नसलं तरी, गोलंदाजीत मात्र गेल्या दोन-तीन वर्षांत कमालीचं सातत्य दिसलं आहे. जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर, शमी, इशांत, चहल व कुलदीप यांनी भारतीय संघाला अनेक विजय मिळवून दिले आहेत. पण नुकत्याच झालेल्या मालिकेत ३५८ धावांचा डोंगर भारतानं उभा केला होता. तो ऑस्ट्रेलियानं १३ चेंडू शिल्लक ठेवून सहज पार केला. त्यामुळे भारतीय संघाला इंग्लंडमधील विश्वचषक जिंकणं सोपं नक्कीच असणार नाही!.......

  • सागर शिंदे
  • Tue , 19 March 2019
  • 3 Comments
  • 2 Like

यानिस बेहरकीस : जगभरातला संघर्ष टिपणारा उत्कृष्ट वृत्तछायाचित्रकार

जगप्रसिद्ध ग्रीक वृत्तछायाचित्रकार यानिस बेहरकीस यांच्याकडे कमालीचा समर्पितपणा होता. अनेकदा ते त्यासाठी आपला जीवही धोक्यात घालत. जगभरातील अनेक ठिकाणचा संघर्ष त्यांनी आपल्या लेन्समधून दाखवला. शरणार्थीयांचा जीवनसंघर्ष टिपला. गल्फ वॉर दाखवलं. सीरियातली जाळपोळ दाखवली. काश्मीरमधला भूकंप दाखवताना त्यांनी आपला जीव धोक्यात घातला होता.......

  • सागर शिंदे
  • Mon , 11 March 2019
  • 0 Comments
  • 4 Like

सोशल मीडियावर तुमचं जे जे काही आहे, ते आता गुप्त राहिलेले नाही!

हल्ली निवडणुकांचं वारं चांगलंच वाहू लागलं आहे. पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का? तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाबद्दल फेसबुक किंवा ट्विटरवर जर तुमचं मत मांडत असाल किंवा त्वेषानं कमेंटसाठी तुटून पडत असाल, तर तुमचा कल कोणत्या पक्षाकडे असू शकतो, हे निदान फेसबुक किंवा ट्विटरनं ओळखलेलं आहे, असं समजा.......

  • सागर शिंदे
  • Wed , 06 March 2019
  • 1 Comments
  • 4 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.