• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

‘आदिपुरुष’ : ‘रामायणा’ची ३०३वी आवृत्ती! (हा सिनेमा कसा चांगला आहे, हे सांगण्यापेक्षा तो वाईट का नाही, हे सांगण्यासाठी हा प्रपंच)

ओम व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी, अल्टरनेटिव्ह रिअ‍ॅलिटी, चॅट-जीपीटीच्या युगातला तरुण मुलगा आहे... त्याला चिरंजीवी हनुमान सिनेमा पाहायला नक्की येईल, ही खात्री आहे. त्याचा मुन्नाभाईसारखा केमिकल लोच्या झालेला नाही, तर आपला लोच्या झालाय. मूड असता, तर हनुमानाच्या सीटवर बसला, म्हणून आपण लोकांचे खून पाडले असते! आपण मटनावरून खून करणारे!! आता ओमला हसतोय… हे काही बरोबर नाही.......

  • श्रीकांत आगवणे
  • Sat , 24 June 2023
  • 0 Comments
  • 1 Like

नरेंद्र मोदीच पुन्हा केवळ निवडून नाही, तर पुन्हा जिंकून येवोत!

नाही... ते तसंच आतल्याआत ठसठसत राहील. परत हे गळू कधीही येईल ही भीती राहीलच. त्यापेक्षा मोदी परत येवोत, हा देश आपल्या साऱ्या दोषांसकट गळूसारखा पिकून येवो… फसफसून पू भरलेल्या जखमेसारखा होवो... असह्य वेदना होतील, पण एकदाचं हे गळू फुटेल, सारा पू  वाहून जाईल... आणि ही जखम कायमची भरून येईल.......

  • श्रीकांत आगवणे
  • Wed , 01 May 2019
  • 1 Comments
  • 3 Like

‘टेक ऑफ’ : लिपस्टिकऐवजी बुरख्यातल्या स्त्रीला दाखवणारा सिनेमा

'टेक ऑफ' वेगळं बोलतो, लिपस्टिकऐवजी बुरख्यातल्या स्त्रीला दाखवतो, तेही कोणतीही फेसबुकी आरडाओरड ना करता. गोष्ट समीरा आणि तिच्यासारख्याच इतर मध्य पूर्वेत नर्स म्हणून कामाला गेलेल्या केरळी नर्सची आहे. सिनेमाचा पूर्वार्ध हा समीरचा आहे, तर उत्तरार्ध २०१४ च्या इसिसच्या तावडीतून समिरासकट इतर २० केरळी नर्सेसची सुटका करण्याच्या केलेल्या प्रयत्नांचा आहे. .......

  • श्रीकांत आगवणे
  • Sun , 16 April 2017
  • 0 Comments
  • 4 Like

कोलंबिया : ‘पेटला तर पेटू दे, खेटला तर खेटू दे’वाल्यांचा देश!

आपल्यापेक्षा कमी आहे, पण गरिबी आहे. व्हेनेझुएलामधून आलेल्या वेश्या आहेत. उतू जाईल इतका गांजा आहे, दारू आहे, कोकेन आहे, हेरॉईन आहे, माफिया आहे, चोऱ्यामाऱ्या आहेत, पोलीस भ्रष्ट आहेत, काळाबाजार आहे, बेकारी आहे, कॉर्पोरेटचा मुजोरपणा आहे, चर्चचा मूर्खपणा आहे, आई-बापाची तीच ती काळजी आहे, ट्राफिक जॅम आहे, भिकारी आहेत, इंग्लिश न येणारे आहेत... हा देश कितीतरी आपल्यासारखाच आहे........

  • श्रीकांत आगवणे
  • Sun , 18 December 2016
  • 1 Comments
  • 3 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.