• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२५

लेख

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

‘कुरबॅश आणि इतर कविता’ : हा कवितासंग्रह म्हणजे माझं आत्मचरित्र नव्हे, पण ‘आत्मिक चरित्र’ नक्कीच आहे!

मी आत्मचरित्र लिहीन असे वाटत नाही. नुकतीच सत्तरी पूर्ण झालीय. त्यामुळे यानंतर पुन्हा कवितासंग्रह निघेल अशीही शक्यता वाटत नाही. म्हणून हे एक ‘काव्यात्मकथन’ सादर करतोय. अशी कथने साहित्यिक-सांस्कृतिक इतिहासासाठी मोलाची असतात! म्हणूनच लोककवी मनमोहन यांचे शब्द वापरून मी म्हणतो, ‘या नदीला घाट छोटा बांधुनी मी चाललो...’ या घाटावर तुम्ही जरा विसावताय, तर म्हटलं की, जरा अघळपघळ गप्पा मारू तुमच्याशी.......

  • राजा दीक्षित
  • Sun , 13 July 2025
  • 0 Comments
  • 1 Like

इतिहासाकडे अधिक निकोप, चिकित्सक व विधायक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. अन्यथा, शेजवलकर म्हणतात तसे इतिहासाच्या ‘क्षीरा’ऐवजी दुरभिमानाचे काळेकुट्ट ‘नीर’च हाती येणार!

इतिहासविषयक बिघडत्या मानसिकतेबद्दल इतिहासक्षेत्रातील विद्वान असहाय बघ्याची भूमिका पार पाडत आले. किंबहुना संशोधकीय इतिहास आणि लौकिक इतिहास यामध्ये प्रचंड दरी पडली. ती सांधण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न फारसे झालेच नाहीत. दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे आम्ही इतिहासलेखन उदंड केले, पण इतिहासविषयक चिंतन मात्र चिंताजनकरीत्या कमी केले.......

  • राजा दीक्षित
  • Wed , 15 June 2022
  • 0 Comments
  • 1 Like

रानडे-भांडारकर ही युती मराठी एकेश्वरी चळवळीच्या इतिहासात असामान्य व अलौकिक आहे!

रानडे-भांडारकर हे मला अत्यंत आदरणीय असणारे प्रबोधनपुरुष. त्यांच्याविषयीच्या पुस्तकात माझे चार शब्द समाविष्ट होणे, हे माझे भाग्यच म्हटले पाहिजे. पुस्तकाचे लेखक प. वा. रा. ना. चव्हाण हेसुद्धा माझे एक आदरस्थान आहे. त्यांचे चिरंजीव आणि पुस्तकाचे संपादक रमेश चव्हाण हे माझे ज्येष्ठ सन्मित्र आहेत. त्यामुळे ही प्रस्तावना लिहिताना आपण एका प्रशांत आणि पवित्र त्रिवेणीसंगमावर उभे असल्याची भावना माझ्या मनात आहे.......

  • राजा दीक्षित
  • Sat , 30 November 2019
  • 0 Comments
  • 1 Like

आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण समजावून घेताना प्रस्तुत लेखसंग्रह अत्यंत उपयुक्त ठरेल!

प्रस्तुत लेखसंग्रह म्हणजे प्रा. भोळे हे या आव्हानाला कसे सामोरे जात असत, त्याचे एक दर्शनच होय. आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण समजावून घेताना प्रा. भास्कर लक्ष्मण भोळे यांच्या अन्य सर्व लेखनाप्रमाणे प्रस्तुत लेखसंग्रह अत्यंत उपयुक्त ठरेल. ही उपयुक्तता सामान्य वाचक, सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासक या सर्वांसाठी आहे. प्रा. भोळे यांचे विचार महत्त्वाचे आहेतच; पण त्यांची विचार-पद्धतीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे.......

  • राजा दीक्षित
  • Fri , 20 September 2019
  • 0 Comments
  • 3 Like

© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.