राफेल : संरक्षण क्षेत्रातला सर्वांत मोठा घोटाळा
संयुक्त संसदीय समिती स्थापन करायला सरकारने कसून विरोध केला आहे. त्यामुळे सरकारकडे काहीतरी लपवण्यासारखं असावं, अशी शंका निर्माण होते. या प्रकरणामध्ये देशाच्या सर्वोच्च कायदा अधिकार्याने- महाअभिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात परस्परविरोधी विधानं केली. त्यामुळे राफेलची कथा इथेच संपणार नाही.......