• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२५

लेख

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

डॉ. अरुण विनायक मांडे : मराठी विज्ञानकथांचा एक वेगळा आणि महत्त्वाचा सूर

मराठी विज्ञानकथांमध्ये डॉ. मांडे यांनी एक वेगळा सूर निर्माण केला. त्यांचं लेखन एकीकडे हलकंफुलकं वाटतं आणि त्याच वेळी त्यातून फार मोठा अर्थ समोर येतो. त्यांच्या 'अमाणूस' या संग्रहाला नारायण धारप यांनी उत्तम प्रस्तावना लिहिली आहे. त्यात “कथा कल्पनेवर कधीही आक्रमण न करणारा, अत्यंत नैसर्गिक नर्मविनोद. तो कृत्रिम नाही, प्रच्छन्न नाही, ओढूनताणून आणलेला नाही.” या शब्दांमध्ये धारपांनी डॉ. मांडे यांची शैली अचूक पकडली आहे.......

  • मेघश्री दळवी
  • Sun , 03 August 2025
  • 0 Comments
  • 1 Like

डॉ. जयंत नारळीकर यांची ‘धोंडू’ ही ‘हार्ड सायन्स फिक्शन’ प्रकारची कथा आजही तितकीच ताजी, कालातीत ठरते! कारण…

आजच्या घडीला आपण एआय, जनरेटिव टेक्नॉलॉजी, बायोटेक अशा विज्ञानाच्या नव्या वाटा धुंडाळत आहोत. त्यामुळे आज ‘धोंडू’ वाचताना वाटतं की, कथेतील दुविधा केवळ एलियनपुरती नाही. ती एका प्रकारे कोणत्याही नव्यानं उदयास येणार्‍या तंत्रज्ञानाचा उपयोग, दुरुपयोग आणि विवेकपूर्ण नियंत्रण याचं रूपक आहे. आपण तंत्रज्ञानाला शिरजोर व्हायला वाव देतो आहोत का?.......

  • मेघश्री दळवी
  • Sun , 06 July 2025
  • 0 Comments
  • 1 Like

‘डायनोसारचे वंशज’ या विज्ञानकथासंग्रहात दिनानाथ मनोहरांच्या प्रतिभेची झेप उत्तम प्रकारे प्रतिबिंबित झाली आहे!

या कथांचं मर्म विज्ञान असलं तरी त्या माणसांभोवती फिरतात. चंद्रमोहन कुलकर्णी यांचं मुखपृष्ठ अगदी बारकाईनं पाहिलं तर त्यातूनही हेच ठळकपणे अधोरेखित होतं. त्यांनी संग्रहाची कळ अचूक पकडली आहे आणि तितक्याच ताकदीनं मांडली आहे. मानवी भावभावना आणि रंगांचा मूलभूत संबंध या ज्येष्ठ कलाकारांच्या रंगांच्या निवडीवरून प्रभावीपणे जाणवतो.......

  • मेघश्री दळवी
  • Fri , 21 January 2022
  • 0 Comments
  • 1 Like

‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ : गोंधळवणारा, सैरभैर करणारा, तरीही फुकाच्या मिरवण्याला महत्त्व देणारा कालखंड

या कथा आजच्या डोळस लेखकाच्या आहेत. लेखनात प्रयोग करण्यासाठी लागणारी सर्जनशीलता त्याच्याकडे आहे. पण लेखकाला जे सांगायचं आहे ते प्रयोगांमध्ये कुठेच झाकोळून जात नाही हे विशेष. केवळ प्रयोगात अडकून राहणं टाळणारी वस्तुनिष्ठता असल्यानं बालाजी सुतार यांच्या कथा निश्चितच आश्वासक ठरतात. शीर्षकात अस्वस्थ शब्द नसला तरी दोन शतकांच्या मध्यावरचा तो सांधा आणि त्यावरची माणसं अस्वस्थ आहेत.......

  • मेघश्री दळवी
  • Fri , 08 November 2019
  • 0 Comments
  • 2 Like

© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.