• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

एका भयावह दुष्कर्माच्या युगात देशाला लोटण्यापासून वाचवले पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे.

अधिकारशाहीचे आकर्षण फक्त पाळलेल्या झुंडींना आणि अभिजनांतील एका वर्गाला असते. जनसामान्यांना तिथे वळवण्यासाठी प्रचार हे एकमेव साधन असते. आज भारतात याचा अनुभव सहजच येत राहतो. प्रचाराच्या धुरळ्यात सत्याचा श्वास कोंडण्याचे हे दिवस आहेत. आणि त्यातून सत्य आणि सत् दोहोंना शाबूत ठेवण्याची जबाबदारीही आपल्यावर आहे.......

  • मुग्धा कर्णिक
  • Wed , 15 August 2018
  • 1 Comments
  • 4 Like

शुद्ध राजकारणाचा गलिच्छ खेळ सुरू

एकूण चाळीस दिवसांच्या या यात्रेची अखेर रामेश्वरमला २३ मार्च रोजी होईल. आणि पुढल्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी माती मळली वा रंगली जाईल. ‘राम मंदिर बनाएंगे’चा पुनरुच्चार कसाकसा वाजवला जाईल ते दिसेलच. आदित्यनाथच्या हस्ते ही रथयात्रा निघते आहे याचा अर्थ तसा स्पष्ट आहे. एका हिंदू मठाधिपतीला घटनात्मक पदी बसवण्याची चाल संघ उगाच खेळलेला नाही.......

  • मुग्धा कर्णिक
  • Thu , 08 February 2018
  • 1 Comments
  • 2 Like

योनिशुचितेची उदात्त‘करणी’

कालबाह्य मूल्यंच विवेकाच्या अग्नीत जळोत. कालबाह्य विषयांना सजवून चित्रपट काढणाऱ्यांच्या बुद्धीचा खेद वाटतो. त्याचा राजकीय वापर करणाऱ्यांचा तिटकारा वाटतो आणि आमच्या मातेचा अपमान वगैरे नाटकं करणारांची किव वाटते. शेवटी, कुठल्या नतद्रष्ट विषयावरून आपल्या देशात रणधुमाळी माजते, आणि कुठले सुमार हुतात्मा ठरतात, हे पाहाणं क्लेशकारक आहे.......

  • मुग्धा कर्णिक
  • Wed , 31 January 2018
  • 1 Comments
  • 4 Like

नोटरंग : दोन कविता

एक नोट डिझाइन करावी म्हणते... कुणाची स्टाईल कॉपी करू? साल्वादोर दालीची बरी राहील? ओघळलेल्या घड्याळांप्रमाणे वितळून ओघळलेला गांधी नोटेवर पसरेल की गांधीऐवजी टाकून द्यावा दालीच्या मनातला युद्धाचा चेहरा?.......

  • मुग्धा कर्णिक
  • Sat , 12 November 2016
  • 1 Comments
  • 1 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.