• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

विनोद विषारी होत असलेल्या सद्यकाळात राजू श्रीवास्तव हा एक विसावा होता!

राजू श्रीवास्तव एकप्रकारे नशिबानच ठरले, कारण जेव्हा ते शिखरावर होते आणि उताराच्या दिशेने प्रवास करायला सुरुवात व्हायची होती, त्याआधीच २४ तास वृत्तवाहिन्या सुरू झाल्या. त्यांना आपल्या भस्मासुराचं पोट भरण्यासाठी सर्व प्रकारच्या तमाशाची गरज होती. या काळातल्या माध्यमांवर एक टीका अशीही केली गेली की, ती तीन प्रकारच्या ‘आर’वर अवलंबून होती – राजू श्रीवास्तव, राखी सावंत आणि राहुल द्रविड! .......

  • प्रियदर्शन
  • Tue , 27 September 2022
  • 0 Comments
  • 1 Like

भाजपशी काडीमोड घेतल्याने नीतीशकुमार पुन्हा एकदा ‘सेक्युलर’ झाले आहेत का?

भाजपने सत्तेसाठी तडजोडी केल्या, तर तो मुत्सद्दीपणा ठरतो; त्याचे अध्यक्ष पैसे घेताना किंवा डॉलरची मागणी करताना कॅमेऱ्यात पकडले गेले, तर ते राजकीय स्टिंग ठरतं; पीडीपीपासून नीतीशकुमारपर्यंत तडजोडी केल्या, तर तो लोकशाहीतला एक प्रयोग ठरतो. पण हेच नीतीशकुमार किंवा इतरांनी केलं, तर ते भ्रष्ट, लोकशाहीविरुद्ध आणि बेईमान ठरतात.......

  • प्रियदर्शन
  • Thu , 11 August 2022
  • 0 Comments
  • 1 Like

सध्या तरी या देशाच्या लोकशाही तपस्येतच कुठली तरी कमतरता राहून गेलीय असं दिसतंय

आता जेव्हा अग्निपथच्या विरोधात खूप संभावित अग्निवीर उभे राहू लागले आहेत आणि गाड्यांपासून रेल्वेपर्यंत आगी लावत आहेत, तेव्हा सार्वजनिक संपत्ती आणि व्यवस्थेच्या नासधुशीवर नापसंती व्यक्त करणारे कुठे आहेत? ते आताही असंच मानतात की, या हुल्लडबाजांचं ‘रिटर्न गिफ्ट’ तयार केलं जायला हवं आणि त्यांच्या घरावर बुलडोझर चालवायला हवेत?.......

  • प्रियदर्शन
  • Tue , 21 June 2022
  • 0 Comments
  • 1 Like

एक कट्टरता दुसऱ्या कट्टरतेचंच भरणपोषण करत असते… तीच कट्टरता आता पुन्हा कट्टरतेला प्रोत्साहन देऊ लागली आहे

हे हिंदू-मुसलमानांचं प्रकरण नाही, हा वर्चस्ववादी राजकारणाचा खेळ आहे. ज्यापासून लोकशाहीवादी समाजानं लांब राहण्याची गरज आहे. लोकशाहीची केवळ ही कसोटी नसते की, तिथं बहुसंख्याकांना किती सुखसोयी आहेत, उलट ही असते की, तेथील अल्पसंख्याकांना किती सुरक्षा आणि समानता दिली जाते. मोदी सरकार लोकशाहीच्या या कसोटीचं भान ठेवेल, ही आशा आपण ठेवू शकतो का? .......

  • प्रियदर्शन
  • Wed , 08 June 2022
  • 0 Comments
  • 1 Like

‘माहिती-संस्कृती’ने आपले झोंबी, रोबोटस करून टाकले आहेत… ज्यांना केवळ आदेशाचं पालन करणंच माहीत असतं

आजची माहिती-संस्कृती माणसाची स्वाभाविक कल्पनाशीलता हिरावून घेत आहे. ती त्याला एक आरोपित मिथक-विश्व देत आहे, ज्यात त्याला एका ‘प्रोग्राम्ड’ नागरिकासारखं राहण्यासाठी भाग पाडलं जात आहे. अलीकडच्या काळात असे अनेक चित्रपट आले, ज्यात झोंबी, रोबोट वा इतर ग्रहावरील जीव मध्यवर्ती भूमिकेत आहेत, जे माणसालाच बंदी बनवतात.......

  • प्रियदर्शन
  • Thu , 26 May 2022
  • 0 Comments
  • 1 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.