• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

लोकसभा निवडणुकीचा निकाल हा मोदी यांच्या मदोन्मत्त प्रवृत्तीवर व त्याच्या आधारे ते चालवत असलेल्या राज्यकारभारावर मतदारांनी लावलेला अंकुश आहे

आता मोदी यांना आघाडीचे सरकार चालवण्याची वेळ आलेली आहे. स्वतःवर कायम प्रकाशझोत ठेवणाऱ्या आणि स्वतःला ‘ईश्वरी अवतार’ मानणाऱ्या मोदी यांना आता प्रत्येक निर्णयासाठी मित्रपक्षांशी सल्लामसलत करण्याची, कधी त्यांच्या मागण्या मान्य करण्याची पाळी येणार आहे. म्हणूनच फोडाफोडी करून कधीही सत्तेवर दावा सांगण्याचा कोणताही प्रयत्न ‘इंडिया आघाडी’नं करणं म्हणजे मोदी यांच्या हाती कोलीत देणं ठरेल.......

  • प्रकाश बाळ
  • Mon , 10 June 2024
  • 0 Comments
  • 1 Like

‘भारत आता एक अघोषित घटनात्मक “हिंदूराष्ट्र” बनलं आहे की काय’, असा प्रश्न सजग व सुजाण नागरिकांच्या मनात उद्भवणं अतिशय आवश्यक आहे...

संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांना आमंत्रण नाही, या टीकेला विरोधी पक्षानं सुरुवात केल्यावर हा संगोलाचा विषय भाजपनं मुद्दामच पुढं आणला. खरं तर आपल्या राज्यघटनेतील ७९व्या कलमाप्रमाणं संसदेच्या दोन्ही सभागृहाचे प्रमुख हे राष्ट्रपती असतात. आणि पंतप्रधान व त्यांचं मंत्रीमंडळ यांच्या सल्ल्यानं देशाचा कारभार हाकत असतात. तीच गोष्ट उपराष्ट्रपतींचीही आहे.......

  • प्रकाश बाळ
  • Fri , 02 June 2023
  • 0 Comments
  • 1 Like

प्रसारमाध्यमं लोकशाहीतील आपली जबाबदारी विसरून, नफ्याच्या मागं धावून सामाजिक संवेदनशीलता गमावून बसली...

अनिर्बंध व्यापारीकरणामुळे प्रसारमाध्यमांचं स्वरूप पालटत जाऊन ती लोकशाही राज्यव्यवस्थेतील आपली जबाबदारी विसरून नफ्याच्या मागं धावून सामाजिक संवेदनशीलता गमावून बसत असली तरी ‘सोशल मीडिया’नं एक नवं साधन उपलब्ध करून दिलं आहे. वापरणाऱ्यांचं स्वातंत्र्य हे या माध्यमाचं बलस्थान आहे. त्याचे पडसाद भारतीय राजकारणात २०१४ सालच्या निवडणुकीच्या निमित्तानं झालेल्या प्रचारात पडलेले बघण्यास मिळालेले आहेत.......

  • प्रकाश बाळ
  • Tue , 17 October 2017
  • 1 Comments
  • 8 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.