• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

सआदत हसन मंटो म्हणतो - “कीमत कोई भी हो‚ आदमी अगर बिक जाए तो कौड़ी का नहीं रहता हैं।”

तुमच्यात विष्णूशास्त्री चिपळुणकरांचा आदर्श जपणारे फारच निपजू लागले आहेत आणि तुम्हीही त्यांच्या आहारी गेला आहात. पण ही जमात तुम्हाला केवळ इतरांचा द्वेष, तिरस्कार करायलाच शिकवत आहे. मग कधी तो ब्राह्मणांचा असेल, मुसलमानांचा असेल, दलितांचा असेल, महिलांचा असेल, विरोधकांचा असेल, सत्याचा असेल… कोंबड्यांच्या झुंजी लावून दिल्या की, पाहणाऱ्याला मजा येते, पण त्यात भाग घेणाऱ्यांचं मात्र हसंच होतं.......

  • एक निरीक्षक
  • Tue , 07 May 2024
  • 0 Comments
  • 1 Like

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या ‘मनस्वी’ आनंदात उगाच मिठाचा खडा टाकण्याचा ‘कर्मदरिद्रीपणा’ करायलाच हवा का?

तसंही राष्ट्रपती झाल्यापासून त्यांना राष्ट्रपतीभवन सोडून फारसं कुठं जाता येत नाही. देशातल्या कुठल्याही संस्थांची वा कार्यक्रमांची निमंत्रणं स्वीकारता येत नाहीत, त्यांना उपस्थित राहता येत नाही. इतकंच काय पण परदेशी दौरेही करता येत नाहीत. राष्ट्रपतीभवनात राहून राहून त्यांनाही कंटाळा येत असणार. त्यामुळे राष्ट्रपतीभवनाबाहेर पडून जरा पाय मोकळे करता आले, याचा राष्ट्रपती मुर्मू यांना मनस्वी आनंद झाला असणार.......

  • एक निरीक्षक
  • Tue , 02 April 2024
  • 0 Comments
  • 1 Like

तुम्ही आशीष बेंडेची ‘(सिने) आत्मकथा’ वाचली, पाहिली आहे का? नसेल तर जरूर पहा… ‘आत्मपॅम्फ्लेट’ असं तिचं सार्थ आणि यथार्थ नाव आहे…

ह्युमर आणि पॅशन, ही जगण्यासाठी धडपडणाऱ्या सामान्य माणसांची व्यवच्छेदक म्हणावीत अशी वैशिष्ट्यंच असतात, हे हा सिनेमा फार चांगल्या प्रकारे अधोरेखित करतो. माणूस सामान्य असतो आणि तो स्वत:शी प्रामाणिक असतो, आणि तो आत्मचरित्र लिहितो, तेव्हा लक्ष्मीबाई टिळकांच्या ‘स्मृतिचित्रा’सारखी कलाकृती जन्मते. आशिष बेंडे या प्रामाणिक नायकाची ‘आत्मपॅम्फ्लेट’ ही (सिने) आत्मकथा त्याच परंपरेचा वारसा सांगते.......

  • एक निरीक्षक
  • Wed , 06 March 2024
  • 0 Comments
  • 1 Like

उपयोगाचा कुणाच्याच नाही, पण सर्वांच्याच ‘मुळा’वर उठलेला वर्ग म्हणजे आजचा ‘मध्यमवर्ग’!

वैयक्तिक पातळीवर एकाकी आणि सामाजिक पातळीवर बेपर्वा; आर्थिक पातळीवर अहंकारी आणि राजकीय पातळीवर आक्रमक; शैक्षणिक पातळीवर गुणवान आणि सांस्कृतिक पातळीवर दिवाळखोर; धार्मिक पातळीवर उन्मादखोर आणि सेक्युलर पातळीवर तिरस्कारग्रस्त; व्यावहारिक पातळीवर संपन्न आणि बौद्धिक पातळीवर मूढ, अशी मध्यमवर्गाची आजची ‘अवस्था’ झाली आहे.......

  • एक निरीक्षक
  • Thu , 22 February 2024
  • 2 Comments
  • 3 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.