• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

‘सत्य परेशान हो सकता हैं, लेकिन पराजित नहीं।’

‘सत्य परेशान हो सकता हैं, लेकिन पराजित नहीं।’ हे जरी खरं असलं तरी त्याचा अनुभव नेहमीच येत नाही. नुकतीच तुकाराम मुंढेंची बदली झाल्याचं कळलं. बरेच वाद व चर्चा झडल्या. दिवसभर कुठेच मन लागलं नाही. अस्वस्थ मनाला आडव्या, सरळ आणि तिरप्या रेघा मारून मोकळं होऊ दिलं. कदाचित, ‘मी काहीतरी देणं लागतो सच्च्या कार्यक्षम अधिकाऱ्यांचं.’.......

  • बाळासाहेब राजे
  • Mon , 26 November 2018
  • 1 Comments
  • 3 Like

हे परप्रांतीय असतात कोण?

आजकाल परप्रांतीय अकुशल कामगारांवर काही टगे वारंवार भ्याड हल्ले करत आहेत, त्याचा निषेध करण्यासाठी हा लेखप्रपंच. लोक स्थलांतर का करतात, तर पोटासाठी. जग हे एक खेडं झालं आहे, असं म्हणण्याच्या युगात जर कुणी अमका माणूस परप्रांतीय म्हणून त्याच्यावर हल्ले करत असेल, तर हे नीचपणाचं कृत्य आहे. एक माणूस म्हणून आणि त्यातल्या त्यात राजस्थान वा तेलंगणातून आलेला परप्रांतीय म्हणून मी अशा भ्याड हल्ल्याचा निषेध करतो.......

  • बाळासाहेब राजे
  • Wed , 10 October 2018
  • 0 Comments
  • 1 Like

कालौघात एखादा उत्सव मूळ हेतूपासून कसा दूर जातो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे गणेशोत्सव!

गणेशोत्सव साजरा करताना बाप्पाला आणि टिळकांना काय वाटेल याचाही विचार करायला हवा. एखाद्या देशाचं भविष्य सांगणं खूप सोप्पं आहे. मला तुमच्या तरुणांच्या ओठावरील गाणी सांगा, मी लगेच तुमच्या देशाचं भविष्य सांगेन, असं एका विचारवंतानं म्हटलं आहे. आपण निदान ओठावरची गाणी तरी चांगली ठेवूयात. बघा जमलं तर. हे गणराया, पुढच्या वर्षी लवकर ये आणि येताना आमच्यासाठी अधिकची बुद्धी आण.......

  • बाळासाहेब राजे
  • Thu , 20 September 2018
  • 0 Comments
  • 4 Like

एजाजची शौर्यकथा घडली, ते कडकडीत उन्हाळ्याचे दिवस होते

मुलाच्या सन्मानाबद्दल प्रतिक्रिया विचारली असता, ‘पुरस्कार’ या शब्दाचा अर्थही माहीत नसलेली अम्मी एजाजला उराशी कवटाळत अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यानं म्हणाली, “मेरे बाबाने अच्छा काम किया. मैं बहोत खुश हुं.” एजाजला मोठेपणी सैन्यात भरती व्हायचंय. त्याच्या कुटुंबाचं उघडं दारिद्र्य, चंद्रमौळी घरटं, उर्दूमिश्रित हिंदीचा गोड लहेजा आणि त्याहून गोड आदरातिथ्य मनात साठवून मी दुसरा एजाज शोधण्यासाठी निघालो.......

  • बाळासाहेब राजे
  • Sat , 10 February 2018
  • 0 Comments
  • 4 Like

'ग्रॅज्युएट खिचडी सेंटर' आणि रग्गड पदव्या असलेला मालक

लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरच्या बसस्थानकासमोर असलेलं 'ग्रॅज्युएट खिचडी सेंटर' नावाचं टपरीवजा हॉटेल नावातील वेगळेपणामुळं लक्ष वेधून घेतं. त्याहूनही चकित करणारी बाब म्हणजे ते चालवणाऱ्या वसंत लामतुरे या तरुणाच्या रग्गड पदव्या! एम. ए., बी. एड, सेट, पेट या पदव्या असूनही हा तरुण हे हॉटेल चालवतो. त्याचं कौतुक करावं की, पैसा नसल्यामुळे त्याच्यावर ही पाळी आली आहे, म्हणून व्यवस्थेच्या नावानं बोटं मोडावीत हा प्रश्न पडतो.......

  • बाळासाहेब राजे
  • Tue , 16 January 2018
  • 3 Comments
  • 8 Like

फार फार वर्षांपूर्वी आटपाट नगरात एक सरकारी प्राथमिक शाळा होती...

अपयश आल्यावर त्याला झाकण्यासाठी आपण हजारो कारणांचे पांघरून त्यावर घालतो. एका शायराच्या ओळींचा आधार घेऊन म्हणावसे वाटते, 'हरने के हजारों बहाने होते है, जितने का बहाना एकही होता हैं, वहीं ढूंढो. नाहीतर पुढच्या पिढीला गोष्टी सांगताना, ‘फार फार वर्षांपूर्वी आटपाट नगरात एक सरकारी प्राथमिक शाळा होती,’ अशी सुरुवात करावी लागेल.......

  • बाळासाहेब राजे
  • Wed , 27 December 2017
  • 1 Comments
  • 2 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.