नाना फडणीस यांच्या कर्तृत्वाचं स्मरण म्हणून मराठी कवितेतली पहिली क्रांती ज्या स्टीम प्रिंटिंग मशीनमधून बाहेर पडली, त्याचं जतन करणारा मराठीत कोणीतरी निपजावा

मराठीतल्या निरक्षर मानल्या गेलेल्या बहिणाबाई चौधरी या मोठ्या कवयित्रीने एका कवितेत नाना फडणीस आणि त्यांच्या या स्टीम प्रिंटिंग मशीनला आपल्या शब्दांनी अमर करून ठेवण्याचा द्रष्टेपणा केव्हाच दाखवला आहे. शिक्षित आणि सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या आम्हाला त्याचं मोल आहे की नाही, हाच प्रश्न आहे. लौकिकदृष्ट्या निरक्षर असलेल्या बहिणाबाईंना जे सत्य जाणवलं ते आम्हाला न जाणवल्यास खरे निरक्षर कोण.......