• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

‘दारवठा’ : पौगंडावस्थेचा तरल तुकडा

पंकज या पौगंडावस्थेतील मुलाच्या आयुष्यातील एक लहानसा तुकडा अत्यंत नजाकतीनं हा लघुपट उलगडून दाखवतो. पंकजला नाच आवडतो. मेंदी काढून घ्यायला आवडतं. नटायला आवडतं. त्यावरून त्याचे समवयस्क मित्र त्याची चेष्टा करतात. त्याला प्रचंड शारीरिक व मानसिक त्रास देतात. पंकजच्याच शाळेतल्या त्याच्यापेक्षा मोठ्या मिलिंदबद्दल त्याला एक अनामिक ओढ आहे, आकर्षण आहे. .......

  • संदेश मुकुंद कुडतरकर
  • Mon , 06 March 2017
  • 0 Comments
  • 2 Like

'लायन' : लहानग्या सरूची आभाळभर पसरलेली गोष्ट!

काल लॉस एंजल्स इथं झालेल्या ऑस्कर सोहळ्यात ‘मूनलाइट’ आणि ‘ला ला लँड’ या चित्रपटांची स्पर्धा शेवटच्या क्षणापर्यंत दिसली. तब्बल सहा नामांकने मिळालेला ‘लॉयन’ हाही चित्रपट ऑस्करच्या स्पर्धेत होता. त्याला पुरस्कार मिळाला नाही, पण या चित्रपटात काम करणाऱ्या लहानग्या सनी पवारला ऑस्करच्या रेड कार्पेटवर चालण्याची संधी मिळाली, तीही इंग्रजी भाषा येत नसताना. या आगळ्यावेगळ्या चित्रपटाविषयी... .......

  • संदेश मुकुंद कुडतरकर
  • Tue , 28 February 2017
  • 0 Comments
  • 2 Like

'बैल मेलाय' : आजच्या आत्ममग्न पिढीचं नाटक!

छोट्या गावांतून शहरात येऊन पडलेल्या युवक-युवतींचं मॉडर्न होण्याचं वेड, पण त्याला सोबत करणाऱ्या दुःखांचं आव्हान पेलण्याची मात्र मानसिक तयारी नाही, असा विचित्र तिढा या नाटकात सुंदररीत्या रंगवला आहे. भौतिक सुखाच्या मागे धावताना आपण काय गमावतोय, याचंही भान सुटलेल्या आजच्या पिढीसमोर आरसा धरण्याचं काम हे नाटक उत्तमरीत्या करतं. थोडक्यात डेली सोपच्या रुटीनमध्ये अडकलेल्या आजच्या आत्ममग्न पिढीचं हे नाटक आहे!.......

  • संदेश मुकुंद कुडतरकर
  • Tue , 21 February 2017
  • 0 Comments
  • 2 Like

'अंतर्नाद' : अॅबस्ट्रॅक्ट, तरल, रोमँटिक मैफल!

'अंतर्नाद' या कथा-कविता-गाण्यांच्या कार्यक्रमाला इतर कलाप्रकारांप्रमाणे कुठल्याही चौकटीत बसवणं अन्यायकारक ठरेल. कारण असंख्य वादकांच्या एका सुरेल वाद्यवृंदासारखा हा अनुभव आहे. एखाद्या सुंदर कोलाजसारखा. म्हणूनच तो शब्दांत पकडणं कठीण. तो प्रत्यक्ष अनुभवायलाच हवा. युगंधर देशपांडे, अमरीश चंदन, भूषण कोरगावकर, मनीषा कोरडे आणि सायली खरे या पाच कलाकारांनी ज्या नजाकतीनं ही कलाकृती सादर केली आहे, .......

  • संदेश मुकुंद कुडतरकर
  • Sat , 11 February 2017
  • 0 Comments
  • 3 Like

इस पिक्चर में हर शख्स ‘हरामखोर’ क्यों है?

वयात येणाऱ्या शाळकरी मुलींच्या बाबतीत लपूनछपून सर्रास होणाऱ्या या प्रकाराला काहीजणी प्रेम समजून फसतात, काही त्या व्यक्तीला धडा शिकवतात आणि काहीजणी सहजपणे तो भूतकाळ विसरून पुढे निघून जातात. मात्र या कथेत कोणीच धुतल्या तांदळाचं नाही. प्रत्येक व्यक्तीतला हरामखोरपणा हा प्रसंगानुरूप कसं डोकं वर काढतो, त्यावर हा चित्रपट भाष्य करतो. या चित्रपटाचा शेवट ज्या विचित्र पद्धतीने केला आहे, ते पाहून अंगावर काटा येतो........

  • संदेश मुकुंद कुडतरकर
  • Wed , 01 February 2017
  • 0 Comments
  • 2 Like

देशभक्तीच्या बेगडी संकल्पनांना सुरुंग लावणारा 'कोड मंत्र'

हे नाटक जसं उलगडत जातं, तसे आपल्यासमोर येतात. त्यानिमित्ताने अनेक प्रश्न आ वासून उभे राहतात. ऐषोआरामात जीवन कंठत असलेल्या आपल्यासारख्या अनेकांच्या देशभक्तीच्या बेगडी संकल्पनांना सुरुंग लावतात. माणूस मोठा की देश यावर विचार करायला भाग पाडतात. 'त्यांचे' सैनिक मेले की, आपल्याला जे कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं, ते माणुसकीच्या पातळीवर किती नीचपणाचं लक्षण आहे, हे पटवून देतात........

  • संदेश मुकुंद कुडतरकर
  • Mon , 30 January 2017
  • 0 Comments
  • 3 Like

'नटले तुमच्यासाठी' : शृंगारिक लावणीची दिलखेचक अदा

सर्व सामाजिक स्तरांतले त्यांचे प्रेक्षक पाहिले की, हरिवंशराय बच्चनजींच्या मधुशालेची आठवण झाल्यावाचून राहत नाही… "रंक राव में भेद हुआ है कभी नहीं मदिरालय में, साम्यवाद की प्रथम प्रचारक है यह मेरी मधुशाला..." 'प्रेक्षकांतल्या प्रत्येक पुरुषाला जेव्हा असं वाटेल की, स्टेजवर नाचणारी बाई फक्त आपल्यासाठी नाचतेय, तेव्हा ती खरी लावणी', अशा शब्दांतून मोहनाबाई व्यक्त होतात.......

  • संदेश मुकुंद कुडतरकर
  • Sat , 21 January 2017
  • 0 Comments
  • 2 Like

'कौल' : जगण्याच्या केऑसचा अॅबस्ट्रॅक्ट दृश्यानुभव

चित्रपट या माध्यमाच्या आजवर न अनुभवलेल्या ताकदीचा अनुभव देणारा चित्रपट म्हणून अतिशय महत्त्वाचा. हल्ली तोंड फाटेस्तोवर स्तुती करणारं परीक्षण लिहावं असे चित्रपट फार दुर्मीळ होत चालले आहेत. 'कौल'सारखा चित्रपट न जाणे किती दशकांत एखादा होत असेल. शोधायचं तर भरपूर आहे अजून या चित्रपटातलं हाती न गवसलेलं, पण आता इथंच थांबतो. कारण 'शोधूचा थांबवलंस की सगळा सापडतला' असं चित्रपटच म्हणतो!.......

  • संदेश मुकुंद कुडतरकर
  • Sun , 15 January 2017
  • 0 Comments
  • 3 Like

स्नेल्स इन द रेन : गिळगिळीत गिल्टचा काव्यात्म अनुभव

Yariv Mozer या दिग्दर्शकाचा ‘Snails In The Rain’ हा हिब्रू भाषेतील चित्रपट LGBT थीम्सवर आधारित चित्रपटांमधील एक अत्यंत महत्त्वाचा चित्रपट मानावा लागेल. कथा, दिग्दर्शन, चित्रीकरण, आशय आणि अभिनय या सर्वच पातळ्यांवर तो बाजी मारून जातो. एक अस्वस्थ करणारा अनुभव देणारा हा चित्रपट शेवटानंतरही पाठलाग सोडत नाही. जगण्याच्या अनुभवाचं महत्त्वाचं दस्तावेजीकरण करणाऱ्या काही मोजक्या कलाकृतींपैकी ही एक आहे........

  • संदेश मुकुंद कुडतरकर
  • Sat , 31 December 2016
  • 0 Comments
  • 1 Like

‘छोटा भीम’च्या पुढे आपण जाणार कधी?

आपला अॅनिमेशनपटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणं, ही प्रथम गरज आहे. ‘मिकी माऊस, टॉम अँड जेरी पाहण्याचं आपलं वय गेलं, आता काय त्यात पाहायचं!’ हा विचार आधी बदलायला हवा. वय वाढलं, तरी खोडकर, निष्पाप बालपण जपता यायला हवं. तरच आपल्या भावी पिढीबरोबर लहान होऊन आपण त्यांच्या मनाच्या कोऱ्या पाटीवर जागतिकीकरणाच्या लाटेतही शाश्वत वैश्विक मूल्यं टिकवून ठेवण्याचे संस्कार करू शकू........

  • संदेश मुकुंद कुडतरकर
  • Sat , 24 December 2016
  • 2 Comments
  • 6 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.