ज्यांच्या आयुष्यात दत्त आपटे यांच्यासारखा शिक्षक आला असेल, त्यांच्या त्या काळातील आनंदाला तोड नाही!
माझ्या परीनं काही चांगलं करता आलं असेल, तर त्याचं श्रेय माझ्या गुरुपदी असलेल्या दत्तोपंतांना दिलं पाहिजे. ‘विद्यार्थी घडवणं’ म्हणजे काय, यावर आजच्या काळातील अनेक शिक्षणतज्ज्ञ चर्चा करत असतात. ज्यांनी दत्तोपंत अनुभवले त्यांना त्या चर्चेचा मथितार्थ कधीच गवसला असेल. तथापि त्या किंवा त्यानंतरच्या काळातही दत्त आपटे यांनी अनेकविध क्षेत्रांत अफाट काम केलं.......