• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

‘पहिले १००० दिवस’ धोक्याचे की संधीचे? असे प्रश्न माझ्या डोक्यात हजार घणांचे घाव घालत होते…

मला जे कळालं होतं, मी ते तिला सोप्या शब्दांत समजावून सांगितलं. संगीता हे ऐकून जरा चिंतीत झाली की, आता माझ्या मुलीला मी कशी वाढवू? खेळ, खाणं आणि प्रेम ही त्रिसूत्री सांगितली. तिच्या मुलीच्या जेवणासाठी माझ्याकडून रोज शिजवलेलं अंडी, शेंगदाणे-गूळ, खिमटी, दूधाची पावडर असा आहार देण्याचंही कबूल केलं. संगीतापुरता व माझ्यापुरता मी हा प्रश्न सोडवला खरा, पण भारतात दरवर्षी जन्म घेणाऱ्या २.५ करोड मुलांचा प्रश्न कोण सोडवणार?.......

  • शिल्पा कांबळे
  • Thu , 08 August 2019
  • 1 Comments
  • 4 Like

मुले तुमची संपत्ती, तुमच्या स्वप्नपूर्तीची साधने, तुमच्या हातातील खेळणे नाहीत आणि कुंभाराच्या चाकावरील ओली मातीही नाहीत!

मुलं कुंभाराच्या चाकावरील ओली मातीही नाहीत. ती स्वयंभू आहेत. त्यांना त्यांचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. मुलं असलीच तर ती देवाघरची फुलं आहेत. नाजूक, सुंदर, मांगल्य असलेली फुलं! ती तुम्हांला आनंद देऊ शकतात, पण त्यासाठी तुम्ही त्या फुलांच्या पाकळ्यावर प्रेम केलं पाहिजे. त्यांना मोठं करण्यासाठी तुम्ही एकाच शस्त्राचा वापर करायला हवा—आणि तो म्हणजे प्रेमाचा.......

  • शिल्पा कांबळे
  • Wed , 03 July 2019
  • 2 Comments
  • 2 Like

मुक्त व्हायचं म्हणजे पुरुषी दुर्गुणांना स्वीकारायचं?

आजच्या पिढीच्या हाती खरं तर तुलनेनं बऱ्याच गोष्टींचं स्वातंत्र्य आलंय, पण जो एक गोंधळ माझ्या पिढीत होता, तोच याही पिढीत जाणवतो. मुक्त व्हायचं म्हणजे पुरुषी दुर्गुणांना स्वीकारायचं असं एक चित्र दिसतं. दारू पिणं, सिगरेटी ओढणं म्हणजे तुम्ही समता आणणार असा अर्थ होत नाही. ‘रॅडिकल फेमिनिझम’बाबत दुर्गुणांचा चांगल्या प्रकारे स्विकार अशीच काहीतरी सांगड करून ठेवलीय.......

  • शिल्पा कांबळे
  • Tue , 15 August 2017
  • 2 Comments
  • 5 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.