महाराष्ट्र (किंवा अन्य कोणत्याही) राज्याला स्वतंत्र ‘विज्ञान-तंत्रज्ञान धोरण’ आहे, असे आढळत नाही
आपल्या बलस्थानांच्या जोरावर आपण आपल्या दौर्बल्यांवर मात करू, धोके टाळू शकू, आव्हाने स्वीकारू आणि संधींचे सोने करू शकू. आपल्या, राज्याच्या व देशाच्या आकांक्षा पूर्ण करू शकू. मात्र त्याकरता आपली, राज्याच्या जनतेची आणि शासनाची, अखंड बांधीलकी हवी. अशी बांधीलकी जी सर्व सामाजिक-राजकीय हितसंबंधांच्या अडथळ्यांना ओलांडून राज्याला पुढे नेत राहील.हे आव्हान पेलणे सोपे नाही. पण, आपल्याकडे क्षमता आहेत, कल्पनाशक्ती आहे.......