वाचणारे डोळे दिले, ऐकणारे कान दिले, एका निर्जीव करोनाने जगण्याचे भान दिले
आचार्य अत्रे नेहमी म्हणत. सोपं मराठी लिहा- जे शेतकऱ्याला आणि कामगारालासुद्धा कळलं पाहिजे. त्यांना ज्ञानेश्वर कळतो, तुकाराम कळतो. तुम्ही काय त्यांच्यापेक्षा मोठे आहात का? या भाष्यकविता म्हणजे मराठी मनाची एक सल आहे. हा अस्सल देशी वाण आहे… ज्यांनी व्यवच्छेदक रेषा, अस्मिता, सव्यसाची, आकृतीबंध हे शब्द आयुष्यात कधी उच्चारले नाहीत अशांनाही कळावं, अशा या मराठीतील भाष्यकविता – ‘कासा-२०’.......