• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

बॉम्बशेल : ‘मी टू’ चळवळीनंतर आलेला हा सिनेमा महत्त्वाचा ठरतो.

न्यूज प्रोग्रामला जशी गती असते, तशीच या सिनेमाची गती आणि रचना आहे. सतत आवाज आणि हालचालांनी भरलेले आणि भारलेले न्यूज डेस्क आणि मोक्याच्या प्रसंगांच्या वेळी ‘फेड इन’ होणारं सिनेमाचं ‘थीम म्युझिक’ अंगावर काटा आणतं. विशेषतः ट्रेलरमध्ये दाखवलेला प्रसंग- ज्यात त्या तिघीही लिफ्ट आहेत, तो प्रसंग सिनेमात येतो, तेव्हा अक्षरश: धडधडू लागतं. बायकांविषयी किती तिरस्कार आणि अनादर सगळीकडे झिरपत राहिलेला आहे, हे लक्षात येतं.......

  • माधवी वागेश्वरी
  • Sat , 18 January 2020
  • 2 Comments
  • 2 Like

‘ला मिझरेबल’ : हिंसा, अन्याय, चीड, अपमान यांनी ज्यांची मनं भरली आहेत, पण पोटं मात्र खपाटीला गेली आहेत, अशा लहान मुलांचा सिनेमा!

अँटी ब्रिगेड क्राईमच्या तीन पोलीस अधिकाऱ्यांभोवती ही फिल्म फिरते. २०१८ साल हे फ्रेंचवासियांसाठी फार फार मोलाचं ठरलं. या वर्षी फ्रान्सनं क्रोएशियावर ४-२ अशी मात करत फुटबॉल वर्ल्डकप मिळवला. सिनेमा सुरू होतो, तेव्हा फ्रान्स जिंकल्याचा जल्लोष पॅरिसच्या रस्त्यांवर सुरू असतो. या आनंदात सगळे सामील असतात. त्याला वर्ण, धर्म, रंग, परकीय, स्वकीय असा भेदाचा कुठलाही दुर्गंध नाही.......

  • माधवी वागेश्वरी
  • Sat , 04 January 2020
  • 0 Comments
  • 2 Like

तिच्या सौंदर्याविषयी जगात आदर तयार झाला आहे, त्याला हॉलिवुडमध्ये ‘लुपिता इफेक्ट’ म्हटलं जात आहे!

हा लुपिता इफेक्ट फार महत्त्वाचा आहे. अशी माणसं फार महत्त्वाची असतात, जी आपल्याला स्वत:कडे बघण्याच्या दृष्टिकोनाचा फेरविचार करायला लावतात. वेळोवेळी परंपरांनी सांगितलेल्या सगळ्या धारणांना हादरे देणं आवश्यक असतं. एवढ्या-तेवढ्या कारणानं अहंकार दुखावला तर अशा वेळी लुपिता ज्या करुणेबद्दल बोलते आहे, त्याचा सराव सगळ्यांनीच सुरू करणं आवश्यक आहे.......

  • माधवी वागेश्वरी
  • Sat , 16 November 2019
  • 1 Comments
  • 1 Like

‘टेन इयर्स विथ हयाओ मियाझाकी’ : जपानी अ‍ॅनिमेशन जगताच्या पितामहावरील नितांतसुंदर डॉक्युमेंटरी

मियाझाकी यांच्या फिल्म्समध्ये एक निवांतपण आहे. ते निवांतपण ते सायलेन्स फ्रेममध्ये तयार करू शकतात. त्यामुळे त्यांच्या सिनेमांमध्ये एक स्पिरीट तयार होतं, जे आपल्याला माणूस म्हणून आतून खेचून घेतं. त्यांच्या प्रत्येक फ्रेममधली हालचाल आणि शांततादेखील सजीव असते. अगदी फ्रेममधल्या कोपऱ्यातल्या खिडकीत कुंडीतलं फुल डोलतं आहे ना, याकडेही ते लक्ष देतात.......

  • माधवी वागेश्वरी
  • Sat , 09 November 2019
  • 0 Comments
  • 2 Like

‘लायन हार्ट’ : यंदाच्या ऑस्करसाठी पाठवला गेलेला पहिला नायजेरियन सिनेमा

‘लायन हार्ट’ हा २०१८चा नायजेरियाचा एक सिनेमा आहे. नायजेरिया या देशाकडून ९२ व्या ऑस्करसाठी (आता येऊ घातलेल्या) ‘फॉरेन लँग्वेज कॅटेगरी’साठी हा सिनेमा पाठवला गेला आहे. नायजेरियानं पहिल्यांदा सिनेमा पाठवला आहे आणि तोदेखील एका स्त्रीनं दिग्दर्शित केलेला. दुसरं म्हणजे हा सिनेमा नेटफ्लिक्सनं विकत घेतलेला आहे. नायजेरियासाठी निर्मिती केलेला हा नेटफ्लिक्सचा पहिला ओरिजनल नायजेरियन सिनेमा आहे.......

  • माधवी वागेश्वरी
  • Tue , 22 October 2019
  • 0 Comments
  • 2 Like

‘द मॅट्रिक्स 4’ येतोय... आणि अर्थातच ओरॅकलही येतेय...

या वर्षी ‘द मॅट्रिक्स’च्या पहिल्या भागाला २० वर्षं पूर्ण झाली. मधल्या काळात खूप काही झालं. खरं तर कधी कधी वाटतं आपण फ्लॅशबॅकमध्ये जगत आहोत. ‘मॅट्रिक्स’ या सिनेमानं व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीत जगणाऱ्या माणसाला मशीननं कसं गुलाम केलेलं असतं असं दाखवलं होतं. आपली आजची परिस्थिती पाहता वेगळं काही सांगण्याची गरज नाही. ‘द मॅट्रिक्स’ या सायन्स फिक्शन अ‍ॅक्शन फिल्मनं वेड लावलं नाही, असा सिनेप्रेमी मिळणं अवघड आहे.......

  • माधवी वागेश्वरी
  • Sat , 28 September 2019
  • 1 Comments
  • 4 Like

‘लोरेना’ ही वेबसीरिज आपल्यातल्या नैतिकतेला दरडावून काही प्रश्न विचारते!

लोरेनामुळे अमेरिकन सरकारला Violence Against Women Act, in 1994 या कायद्यात बदल करावा लागला. घरगुती हिंसाचार झालेल्या बायकांसाठी फंड ठेवावा लागला. त्याची रक्कम वाढवण्यात आली. समाजव्यवस्था आणि सरकार बायकांच्या घरगुती हिंसाचार या प्रश्नाकडे किती निर्दयपणे पाहतात, पुरुषसत्ताक व्यवस्थेचा हा अविरत हव्यास कधी संपणार, असे प्रश्न ही सीरिज पाहून पडतात.......

  • माधवी वागेश्वरी
  • Mon , 23 September 2019
  • 0 Comments
  • 6 Like

‘डार्क’ : पाहणाऱ्याला भोवळ येईपर्यंत फिरवणारी वेबसिरिज

‘डार्क’वर नेमकेपणानं बोलायचं तर ‘कालप्रवास’ (Time Travel) हा त्याचा गाभा आहे. ‘डार्क’ तुम्हाला सहजासहजी सोडत नाही. तुम्हाला एकदा का रहस्य कळलं की, मग तर ते तुमच्या मानगुटीवरच येऊन बसतं, जिथं जाऊ तिथं आपल्यासोबत. कळल्यावर आपण काय विचार करतो आणि काय वागतो, हे सगळ्यात महत्त्वाचं होऊन बसतं. विचार करून भंजाळून सोडणारी आणि पुरेपूर बौद्धिक आनंद देणारी अशी ही सिरिज आहे.......

  • माधवी वागेश्वरी
  • Sat , 14 September 2019
  • 0 Comments
  • 4 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.