• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

या खंडप्राय देशात ग्रेटा थुनबर्गसारखी जन्माला आलेली मुलगी मला पाहायची आहे.

जेव्हा विश्वाच्या भल्याचा विचार मागे पडतो आणि केवळ राष्ट्राच्या विकासाला प्राधान्य मिळते, तेव्हा  माणसांमाणसांमध्ये जातिधर्मावरून विभागणी केली जाते, तेव्हा मानवतेची मोठी हानी होते. माणसाचे जग कुटुंबापुरते मर्यादित होते, तेव्हा बेगडीवादाला आणि चंगळवादाला आमंत्रण मिळते. जेव्हा माणसाचे हृदय पोकळ होते, तेव्हा ते आपले घर उंची फनिर्चरने सजवत असतो. मग आपले घरगुती कार्यक्रम श्रीमंतीचे देखावे बनतात.......

  • फादर फ्रान्सिस दिब्रिटो
  • Sat , 11 January 2020
  • 0 Comments
  • 2 Like

जेव्हा लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही प्रवृत्ती अवतरते, तेव्हा साहित्यिकांनी स्पष्ट बोलले पाहिजे

हिटलरच्या काळी बहुसंख्य जर्मन विचारवंत गप्प बसले, परंतु डिआट्रिच बानहाफर, जेम्स डेल्प आणि इतर काहीजण मात्र हिटलरच्या विरोधात उभे राहिले. त्याबद्दल त्यांना आपल्या प्राणांची किमत मोजावी लागली... प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या कुणीही हिटलरच्या तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करू शकत नाही. तो राक्षसीपणा होईल. ज्यांना हिटलरचे तत्त्वज्ञान मान्य आहे, ते माणुसकीचे मारेकरी असतात.......

  • फादर फ्रान्सिस दिब्रिटो
  • Sat , 11 January 2020
  • 1 Comments
  • 2 Like

ज्याच्या काळजातून काटा आरपार जातो आणि त्या काट्याची लेखणी करून जो लिहितो, अशी साहित्यकृती अभिजात पदाला पोहोचते.

‘कंटकपक्षी’ (थॉनबर्ड) नावाचा एक जगावेगळा पक्षी असतो. तो आयुष्यात फक्त एकदाच गातो. त्याची सूर आळवायची वेळ जवळ आली की, तो काटेरी वृक्षाचा माग काढतो. अतिशय तीक्ष्ण आणि अणकुचीदार अशा काट्यावर तो स्वत:ला झोकून देतो. दु:खाचा काटा त्याच्या हृदयातून आरपार गेला म्हणजे त्याच्या कंठातून एक सुरेल गीत बाहेर पडते. ते एकून सारे जग स्तिमित होते.......

  • फादर फ्रान्सिस दिब्रिटो
  • Sat , 11 January 2020
  • 1 Comments
  • 2 Like

आपल्या सुहृदांच्या मृत्यूमुळे पोकळी निर्माण होते. ती कुणीही भरून काढू शकत नाही.

एकटेपणा हा आपल्या अस्तित्वाचा अविभाज्य अंश आहे. बाळ आईच्या गर्भात असते. आई गर्भाला प्राणापलीकडे जपत असते, तरी ते बाळ त्या अंधारात एकटेच असते… एकटेपणात त्याची वाढ होत असते. एकटेपण सोबत घेऊन ते या जगात येत असते. सावलीसारखे एकटेपण आपला सांगाती आहे… त्या एकटेपणाबरोबर अपुला अखंड संवाद सुरू असतो. आयुष्याच्या अखेरच्या श्वासानंतर आपले एकटेपण घेऊन आपल्याला नियंत्याच्या भेटीला जायचे आहे.......

  • फादर फ्रान्सिस दिब्रिटो
  • Tue , 01 October 2019
  • 1 Comments
  • 2 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.