प्रत्येक भारतीय नागरिकाने हे पुस्तक वाचले पाहिजे
धर्माच्या नावाखाली दुही माजवून विद्वेष पेरण्याचे काम आपल्या समाजात वर्षानुवर्षे सुरु आहे. शहाबानो प्रकरण असो की रूपकुंवरचे सती जाणे, बाबरी मशीद... जातीय दंगली... पुतळ्याची विटंबना, गणपतीचे दुध पिणे असो, अशा प्रसंगी सामूहिक उन्माद माजवण्याचे योजनाबद्ध प्रयत्न होत आहेत. समाजातील विद्वेष पेटता ठेवला जात आहे.......