गंगारामभाऊ म्हस्के या एका दुर्लक्षित महानायकाचे वाचनीय चरित्र
गंगारामभाऊंनी प्रारंभीच्या काळात महात्मा जोतीबा फुले यांच्या कार्यात सामील होऊन लोकांच्या मनातील अज्ञानरूपी अंधःकार नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पुढे ‘सत्यशोधक समाजा’ला मदत केली. शिक्षणसंस्थांची स्थापना केली. वाचनालय, सार्वजनिक बाग, ड्रेनेज सिस्टीम, दुष्काळग्रस्त लोकांना मदत, टाऊन हॉल, धर्मशाळा, अशी अनेक लोकोपयोगी कामे केली. महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक शिवजयंतीमध्ये त्यांचा मोठा वाटा होता.......