• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

भारतीय जाहिरातविश्वाचा वेध घेणारं 'पांडेपुराण'

पीयुष पांडे यांनी जाहिरातीतून ग्राहकांना भावनिक साद घातली, जाहिरातींमध्ये हलकाफुलका विनोद आणला. रोजच्या जगण्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी वेचून त्याला उत्पादनाशी जोडलं आणि त्याचा प्रभाव पाडला. जाहिरातीला स्टोरीटेलिंगचं एक महत्त्वाचं माध्यम केलं. उदाहरणार्थ, कॅटबरीच्या जाहिराती… ‘कुछ मीठा हो जाए!’ कॅटबरी या चॉकलेटनं आज भारतीय संस्कृतीत मिठाईची जागा मिळवली ती याच भावनिक जाहिरातींच्या जोरावर.......

  • चिन्मय पाटणकर
  • Fri , 04 August 2017
  • 0 Comments
  • 3 Like

‘समाजस्वास्थ्य’ : आजच्या रोगी समाजासाठी!

तर्कशुद्ध, विवेकवादी आणि परंपरेला प्रश्न करणारे कायमच समाजाच्या टीकेचे धनी होतात हे अनेकदा दिसून आलं आहे. काळ बदलतोय तशी समाजाची मानसिकताही बदलायला हवी. हे नाटक प्रत्येक विचारी माणसाचा आधार आहे. आधुनिकतेचे गोडवे गाताना विचारांनी मागास राहणाऱ्या आजच्या रोगी समाजासाठी 'समाजस्वास्थ्य' नक्कीच महत्त्वाचं आहे........

  • चिन्मय पाटणकर
  • Sat , 06 May 2017
  • 0 Comments
  • 4 Like

दुसरे ट्विटर मराठी साहित्य संमेलन : ट्विटरवर मायमराठीचा जागर

डोंबिवलीत ९०वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असतानाच ट्विटरवरही मराठी भाषा आणि साहित्याचा जागर होणार आहे. मराठी भाषा आणि साहित्याला अधिक व्यापक करण्यासाठी ३ ते ते ६ फेब्रुवारी दरम्यान ‘ट्विटर मराठी साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आलं आहे. यंदा या संमेलनाचं दुसरं वर्ष आहे. मागच्या वर्षी झालेल्या संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. @MarathiWord या ट्विटर हँडलने हे संमेलन आयोजित केलं आहे. .......

  • चिन्मय पाटणकर
  • Thu , 12 January 2017
  • 0 Comments
  • 3 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.