प्राचीन भारतीय संस्कृतीविषयी नवा विचारव्यूह उभे करणारे पुस्तक
बुद्धपूर्व काळात युनान आणि सिचुआन या प्रदेशांशी पूर्वेचा मगधचा काहीएक संबंध\प्रभाव असावा असे दुवे आढळतात. प्राचीन भारतीय इतिहास, वंश, धर्म, भाषा, संस्कृतीविषयीचे आकलनच बदलण्याची शक्यता-क्षमता या दुव्यांमध्ये दिसते. या दुव्यांना जोडणारे एक चित्र या लिखाणात रेखले आहे. या मांडणीद्वारे प्राचीन भारतीय संस्कृतीच्या एकपेडी गृहीतकाला सुरुंग लागतो. तिचा एक नवा स्त्रोत दिसू लागतो. नवे दिशासूचन होते.......