लेखिकेच्या जडणघडणीच्या काळात झालेल्या संस्कारांचा, सहवासाचा खोल ठसा उमटवणारा गुरू-शिष्य नात्याचा आलेख म्हणजे ‘गुरू विवेकी भला’!
सरांचे आरईबीटीचे प्रशिक्षण देणारे प्रायमरी आणि अॅडव्हान्स्ड कोर्सेस करण्यासाठी लेखिकेचा त्यांच्याशी प्रथम संपर्क आला. लेखिकेच्या जडणघडणीच्या काळात झालेल्या संस्कारांचा, सहवासाचा खोल ठसा उमटवणारा गुरू-शिष्य नात्याचा आलेख म्हणजे ‘गुरू विवेकी भला’. गुरू-शिष्य नात्याचा हा आलेख आरइबीटीच्या शिक्षणाचा तर आहेच. पण त्यापलीकडे जाऊन स्वतःच्या व गुरूच्याही अंतरंगाचा शोध मानसशास्त्रीय पातळीवरून जोशी घेतात.......