गरिबांकडे अतिशय कमी साधनं असल्यामुळे आर्थिक दृष्टीनं पाहता त्यांच्या अस्तित्वाविषयी काहीच शिकण्यासारखं नाही, असा त्याचा अर्थ काढला जातो

शिक्षणात खूप काही करण्यापेक्षा मोजक्या गोष्टी करणंच कसं हितावह ठरू शकेल, आर्थिक वृद्धीसाठी चांगल्या दर्जाच्या नोकऱ्यांची गरज का असते, अशा अनेक मुद्द्यांना हे पुस्तक स्पर्श करतं. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे, आशा ही अतिशय गरजेची का असते आणि ज्ञानावाचून काहीच का साध्य होऊ शकत नाही, या गोष्टींविषयी हे पुस्तक सांगतं. यश नेहमीच खूप दूर आहे असं वाटत असलं, तरी दर वेळी ते खरंच इतक्या दूर असतं असं नाही!.......