• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

“मी विजया बनून घरी आले, तेव्हा घरातील सर्वजणी माझी खूप कुतूहलाने वाट पाहत होत्या आणि त्यांनी माझे प्रेमाने स्वागत केले, पण...”

अनेक पारलिंगी लोकांच्या बाबतीत असे होते की, मुळात त्यांचे कुटुंबच त्यांना स्वीकारत नाही. मग बाहेरचा समाज स्वीकारणार कसा? त्यांना कुटुंबापासून तुटल्याची भावना बाळगत जन्मभर एकाकी जगावे लागते. ते दुर्भाग्य माझ्या वाटेला आले नाही. माझ्या बहिणीने मला खूप सांभाळून घेतले. त्यामुळे मी सामान्य जीवन जगत आहे.......

  • अनुराधा मोहनी
  • Wed , 23 August 2023
  • 0 Comments
  • 1 Like

द्वेष आणि उन्मादाने भारलेल्या आजच्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला ‘आयडिया ऑफ इंडिया’ या संकल्पनेचे आणि तिची पायाभरणी करणाऱ्यांचे पुन:स्मरण करावेच लागेल

आज आपण नवभारताची संकल्पना, ‘आयडिया ऑफ इंडिया’ हीच विसरलो आहोत. हा देश इथे राहणाऱ्या सर्वांचा आहे, त्यावर त्यांचा समान हक्क आहे, समता-न्याय-बंधुता यांवर आधारित देश उभारणे, त्याला समृद्ध करणे ही या सर्वांची सामायिक जबाबदारी आहे, ही झाली ‘आयडिया ऑफ इंडिया’. तशी ही मालिका सर्व सुजाण वाचकांसाठी आहे. मात्र तिच्या केंद्रस्थानी आहे आजचा किशोरवयीन वाचक.......

  • अनुराधा मोहनी
  • Thu , 02 June 2022
  • 0 Comments
  • 1 Like

मुलांना ‘लोकशाही समाजा’मध्ये राहता यावे, यासाठी ‘लोकशाही मूल्ये’ त्यांच्यामध्ये रुजवणे ही पूर्वअट आहे...

कुटुंबव्यवस्था ते शाळा-महाविद्यालयांपासून समाजातल्या अनेक व्यवस्था अ-लोकशाही मूल्यांवर आधारलेल्या असताना, मुलांची मानसिकता लोकशाही-सन्मुख घडेल, अशी अपेक्षा करणे धाडसाचे ठरते. मात्र वर्गातले आणि वर्गाबाहेरचे शिकणे हे आशय आणि पद्धती या दोन्ही बाबतीत लोकशाही मूल्यांवर आधारित असण्याचा प्रयत्न करता येणे शक्य आहे. पण, ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे.......

  • अनुराधा मोहनी
  • Thu , 10 February 2022
  • 0 Comments
  • 1 Like

स्तनांना देण्यात येणारे अवास्तव महत्त्व नाकारून स्त्री-पुरुष सर्वांनीच त्याकडे ‘आपला पोषणकर्ता’ म्हणून कृतज्ञतेने पाहावे…

कूर्ग हा सुदूर कर्नाटकामध्ये वसलेला आदिवासी प्रदेश आहे. तेथील लोक शौर्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्याबद्दलच्या एका लेखात मी फार पूर्वी वाचले होते की, हे लोक स्त्रियांच्या वक्षःस्थळाकडे लैंगिक दृष्टीने चुकूनही बघत नाहीत. लहान मुलांसाठी ती वस्तू देवाने तयार केली एवढेच ते समजतात. असे आपल्याला नाही का समजता येणार? स्त्रियांनीही उपभोग्य वस्तूच्या सोनेरी पिंजऱ्यातून कधीतरी बाहेर पडावे ना!.......

  • अनुराधा मोहनी
  • Mon , 09 August 2021
  • 0 Comments
  • 3 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.