एक कवी जातो; तेव्हा त्याच्या शब्दांची, कवितांची, ग़ज़लांची, शेरोशायरीची आठवण करावी...
कला-संस्कृती - चलत्-चित्र
टीम अक्षरनामा
  • राहत इन्दौरी
  • Thu , 13 August 2020
  • कला-संस्कृती चलत्-चित्र राहत इन्दौरी Rahat Indori

उर्दूमधील प्रसिद्ध शायर, ग़ज़लकार आणि हिंदी सिनेमांचे गीतकार राहत इन्दौरी यांचं परवा, ११ ऑगस्ट २०२० रोजी वयाच्या ७१व्या वर्षी निधन झालं. आधी करोना आणि नंतर हृदयविकाराचा झटका. एक कवी जातो, तेव्हा काय होतं? त्याला कशा प्रकारे श्रद्धांजली वाहावी? त्याच्या शब्दांची, कवितांची, ग़ज़लांची, शेरोशायरीची आठवण करावी... ते पुन्हा ऐकावेत, अनुभवावेत... त्याच्या शब्दांचा महोत्सव करावा... राहत इन्दौरी यांच्या काही ग़ज़ला, शेरोशायरी त्यांच्याच आवाजात...

..................................................................................................................................................................

झुठों ने झुठों से कहाँ है - सच बोलो

..................................................................................................................................................................

वो मुझको मुर्दा समझ रहा है, उसे कहो मैं मरा नहीं हूँ

..................................................................................................................................................................

अगर खिलाफ है होने दो, जान थोडी है

..................................................................................................................................................................

बुलाती है मगर जाने का नहीं

..................................................................................................................................................................

मुझ में कितने राज है बतलाऊ क्या

..................................................................................................................................................................

नई हवाओं की सौबत बिगाड देती है

..................................................................................................................................................................

हम अब मकान में ताला लगाने वाले हैं

..................................................................................................................................................................

जितने अपने थे सब पराये थे

..................................................................................................................................................................

तुफानों से आँख मिलाओ, सैलाबों पर वार करो

..................................................................................................................................................................

शराब छोड दी तुमने, कमाल है ठाकूर

..................................................................................................................................................................

अभी गनिमत है सब्र मेरा

..................................................................................................................................................................

सबकी पगडी को हवा में उछाला जाये, सोचता हूँ कोई अखबार निकाला जाये

..................................................................................................................................................................

किसने दस्तक दी, कौन है, आप तो अंदर है

..................................................................................................................................................................

वो अब भी रेल में बैठी सिसक रही होगी

..................................................................................................................................................................

हेही वाचा : ‘मिशन काश्मीर’, ‘बेगमजान’, ‘इश्क’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘करीब’, ‘जुर्म’, ‘तमन्ना’, ‘मीनाक्षी’ या सिनेमांतल्या काही गाण्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे.... राहत इन्दौरी!

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......